पातीचा कांदा पिठले (paticha kanda pithla recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

पातीचा कांदा पिठले (paticha kanda pithla recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1पातीच्या कांद्याची जुडी
  2. 4 टेबलस्पूनबेसन
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनराई
  9. 4-5 कडीपत्ता पाने
  10. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम कांद्याची पात धुवून बारीक चिरून घ्यावी

  2. 2

    एका क ड ईत तेल गरम करून त्यामध्ये फोडणी करून घ्यावी

  3. 3

    वरील फोडणीमध्ये कांदा व टोमॅटो बारीक चिरून घालावे. तसेच हळद व मसाला घालावा

  4. 4

    वरील मिश्रणात बारीक चिरलेला पातीचा कांदा व पात घालून एकजीव करावे व शिजू द्यावे

  5. 5

    एका भांड्यात बेसन व गरजेनुसार पाणी घेऊन ते मिश्रण वरील मसाल्यामध्ये घालावे व एकजीव करावे. शिजू द्यावे.

  6. 6

    अशा प्रकारे पाती च्या कांद्याचे पिठले गरमा गरम सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

Similar Recipes