काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)

Shital Muranjan @shitals_delicacies
#nrr
काकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा.
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr
काकडी मध्ये 95%पाणी आहे. गुणधर्मांने थंड असलेली काकडी आपले शरीर डिटाॅक्स करण्याचे काम करते. त्याचबरोबर आपले शरीर हायड्रेट ठेवण्याचे कामही करते. अश्या या बहुगुणी काकडीचा आपल्या आहारामध्ये नित्य समावेश करावा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम काकडी चोचवून घ्या. काकडीला तुपाचा हात लावावा.
- 2
नंतर त्यात दही, साखर, दाण्याचे कूट, चवीनुसार मीठ घालावे. चांगले एकसारखे करावे.
- 3
एक चमचा तूप गरम करून त्यात जीरे, मिरचीची फोडणी करावी. ती कोशिंबीर मध्ये घालून छान एकसारखे करावे. मग वरून कोथिंबीर घालावी.
- 4
काकडीची कोशिंबीर सर्व्ह करावी.
Similar Recipes
-
काकडीची कोशिंबीर (kakadicha koshimbir recipe in marathi)
#nrrजेववणाची लज्जत वाढवणारी काकडी ची कोशिंबीर ही नवरात्रीत उपासाची चालते Charusheela Prabhu -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
#nrr#काकडीची कोशिंबीर Rupali Atre - deshpande -
काकडीची कोशिंबीर (kakdicha koshimbir recipe in marathi)
#gur... गणपती महालक्ष्मी यांच्या जेवणावळीत, मुख्य पदार्थां सोबत, चटण्या कोशिंबिरी सुद्धा महत्वाच्या आहेत.. बहुधा काकडीची झटपट होणारी कोशिंबिरीचा समावेश यात होतो... तेव्हा पाहुयात... Varsha Ingole Bele -
काकडीची खमंग कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी काकडीची खमंग कोशिंबीर ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
काकडीची कोशिंबीर (kakadichi koshimbir recipe in marathi)
आपल्या रोजच्या जेवणात चटणी, कोशिंबीर लोणचे हे असल्या शिवाय जेवणात पाहिजे म्हणून आज मी काकडीची कोशिंबीर करण्याचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
गाजर काकडी ची कोशिंबीर(Gajar Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#TRतडका रेसिपीकोणत्याही कार्यक्रमात म्हणा, सणावाराच्या दिवशी किंवा घरगुती जेवण असो, कोशिंबिरी शिवाय जेवण अपूर्णच आहे. जेवणाचे पान वाढताना आपल्या संस्कृती मध्ये मीठ वाढल्यानंतर सर्वप्रथम कोशिंबीर वाढतो त्यानंतर ईतर पदार्थ वाढतो आपण.. तेव्हा या महत्वाच्या पदार्थाची म्हणजेच कोशिंबिरीची रेसिपी बघू या.... Priya Lekurwale -
-
कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
#फोटोग्राफी वरण ,भात,भाजी,पोळी, कोशिंबीर ही आपल्या भारतीयांच्या आहारातील मुख्य कलमं.. कोशिंबीर हा आपल्या खाद्यजीवनातील अविभाज्य घटक.. याशिवाय आपले जेवण परिपूर्ण बनूच शकत नाही.जेवणाच्या ताटातील डावी बाजू सांभाळायचं कामं करतात या कोशिंबिरी.. या पचायला हलक्या,थंड,पौष्टिक असतात...Dieting साठी तर उत्तमच... या कच्च्याच खाल्ल्या जातात.त्यामुळे आपले दातही आटोआप मजबूत होतात..कोशिंबिरींमुळे शरीराला तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स मिळतात..ज्यामुळे कोठा साफ रहायला मदत होते..तसंच यामध्ये शरीराला आवश्यक अशी वेगवेगळी जीवनसत्त्वे, खनिज पदार्थ असतात.. दही, लिंबू,चाट मसाला,मिरची, जिरेपूड,सैंधव मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर,साखर, मिरपूड,तर कधी फोडणी घालून या कोशिंबिरी चटकदार, चविष्ट चवदार,जिभेला रुची आणणार्या केलेल्या जातात.यामुळे तोंडात लाळेची उत्पत्ती होऊन अन्नपचन सुलभ होते. दह्यामध्ये protein आहे..तसंच दही हे Probiotic food आहे.. त्यामुळे दह्याबरोबर कोशिंबीर केली की दह्याचे हे फायदे आपल्या शरीराला सहज मिळतात. जेव्हा कोशिंबिरीत लिंबू पिळतो तेव्हां vit.c मिळते.. चला तर मग आज आपण बीट,गाजर, टोमॅटो ची कोशिंबीर करु या.. Bhagyashree Lele -
काकडीची पछडी (kakdichi pachadi recipe in marathi)
काकडीचे पछडी उपवासाला ही चालते किंवा सलाद म्हणून पण खाता येईल किंवा याला पराठे बरोबर ही खाऊ शकतो. काकडी मध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तर रोजच्या आहारात काकडी घेणे खूप आवश्यक आहे. Pallavi Maudekar Parate -
उपवासाची खमंग काकडी कोशिंबीर (kakdi koshimbir recipe in marathi)
आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे मी आज खमंग काकडी कोशिंबीर केली त्याची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
काकडीची कोशिंबीर (बीना तेलाची)
#फोटोग्राफीताटाची डावी बाजू म्हणजे चटणी ,कोशिंबीर,लोणचे,लिंबाची फोड असते.कोशिंबीर मला लागतेच दोन्हीवेळ जेवतांना.आज काकडीची कोशिंबीर बनवली तेही बीना तेलाची..झटपट होणारी व काकडी न कीसता फक्त चोचून किंवा फोडी करुन ...कमी साहित्यात...तुम्हीसुद्धा करुन पहा... Archana Sheode -
मसाला काकडी (masala kakadi recipe in marathi)
#nrr भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उपावस मध्ये काकडी खाणे चांगले असते झटपट होणारी मस्त मसाला काकडी... Rajashree Yele -
-
मूगडाळ आणि काकडीची कोशिंबीर
कोशिंबिरी म्हणजेच सॅलड चे भारतीय थाळीत अतिशय महत्त्वाचे स्थान ! दह्यासोबत किंवा दह्याशिवाय बनलेल्या , कच्च्या फळ भाज्या आणि फळांपासून बनलेल्या या कोशिंबिरी पचनक्रिया सोप्पी होण्यासाठी आवश्यक असलेले फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थांचा पुरवठा करतात . कर्नाटकातली प्रसिद्ध काकडी आणि मूग डाळीची कोशिंबीर! Smita Mayekar Singh -
कोहळा काकडी कोशिंबीर (kohla kakadi koshimbir recipe in marathi)
#HLR#कोहळा काकडी कोशिंबीर कोहळा हा अतिशय गुणकारी आहे , शक्तिवर्धक , बुध्दीवर्धक, त्वचा तुकतुकीत राहण्यासाठी , ह्रदयासाठी , केसासांठी,तसेच वजन कमी करण्यासांठी अतिशय उपसुक्त Anita Desai -
उपवासाचे काकडीची धिरडे (upwasache kakadichi dhirde recipe in marathi)
#nrr#नवरात्र रेसिपी#काकडीजरी सामान्यतः भाजी समजली जात असली तरी काकडी खरं तर एक फळ आहे.काकडीमध्ये कॅलरीज कमी असतात पण अनेक महत्वाची जीवनसत्वे आणि खनिजे असतात.काकडी सुमारे 96% पाण्याने बनलेली असते ज्यामुळे हायड्रेशन वाढू शकते आणि आपल्या दैनंदिन द्रवपदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होते.काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर आणि पाणी असते,उपवासाचे काकडीचे धिरडे अत्यंत सोपी पद्धतीने व झटपट होणारे आहेत वेळही खूप कमी लागतो Sapna Sawaji -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
-
कोशिंबीर (चटणी) (koshimbir recipe in marathi)
#Cooksnap साठी मी ही रेसिपी माझी फ्रेंड माया दमई हीची सिलेक्ट केली आहे,,खूप छान वाटते जेव्हा आपल्या मैत्रिणीची रेसिपी आपण करतो,,जेवणासोबत कोशिंबीर असेल तर जेवणाची लज्जत वाढते...कोशिंबीर द्वारे खूप सारे फायबर आपल्या पोटात जाते..आणि आपला आरोग्य चांगले राहते... Sonal Isal Kolhe -
उपवासाचे काकडीचे थालीपीठ (upwasache kakadiche thalipeeth recipe in marathi)
#nrrउपवासासाठी मस्त टेस्टी थालीपीठDay2#काकडीचा Suvarna Potdar -
झटपट काकडी कोशिंबीर (kakadi koshimbir recipe in marathi)
#shrश्रावणात हिरव्या रंगाची छान काकडी मिळते. उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी बरोबर ही कोशिंबीर छान लागते. Shilpa Ravindra Kulkarni -
काकडीची खमंग कढी
#फोटोग्राफी'कढी' हा एक पारंपारिक पदार्थ आहे..कढी चे अनेक प्रकार आहेत साधी हळद घातलेली कढी, गुजराथी कढी, सिंधी कढी. तर आज मी केली आहे 'काकडी ची खमंग कढी' कुछ हटके..काकडी कढी हा खास माझ्या सासरचा पदार्थ आहे...मी माझ्या सासूबाईंचं बघून ही कढी शिकले😊एकदम Best लागते ही अशी कढी😋..त्यानिमित्ताने काकडी पण पोटात जाते..आणि काकडीची खमंग चव त्या काढीत उतरते आणि त्यातून या कढी सोबत तळणीची मिर्ची असेल तर कामच झाले..एकदम झक्कास Combination. 😋👌 Aishwarya Deshpande -
-
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
लाल भोपळ्याची भाजी
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत. आशा मानोजी -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15599990
टिप्पण्या