उपवासाच्या रताळाच्या घाऱ्या (upwasachya ratalyacha gharya recipe in marathi)

रताळाच्या घाऱ्या हा विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे. रताळाच्या घाऱ्या करायला सोप्या व पोष्टीक आहेत. नेहमी हा घाऱ्या गव्हाचे पीठ वापरून करतात , पण उपवासासाठी गव्हाच्या पीठा ऐवजी राजगिरा पिठ वापरले आहे . खायला एकदम चविष्ट.
उपवासाच्या रताळाच्या घाऱ्या (upwasachya ratalyacha gharya recipe in marathi)
रताळाच्या घाऱ्या हा विदर्भातील पारंपरिक पदार्थ आहे. रताळाच्या घाऱ्या करायला सोप्या व पोष्टीक आहेत. नेहमी हा घाऱ्या गव्हाचे पीठ वापरून करतात , पण उपवासासाठी गव्हाच्या पीठा ऐवजी राजगिरा पिठ वापरले आहे . खायला एकदम चविष्ट.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रताळं स्वच्छ धुवून कुकरमध्ये ४-५ शिट्ट्या घेउन मऊ उकडून घ्यावी.उकडलेले रताळं थंड झाल्यावर यांची साल काढून हाताने छान कुस्करून घ्यावी.त्यात किसलेला गूळ घालून छान मिसळुन घ्यावे व चवीनूसार मीठ घालावे.
- 2
नतंर त्यात थोडे थोडे राजगिरा पीठ मिसळून घट्ट गोळा करून घ्यावा
- 3
नतंर छोटा गोळा घेउन पुरी पेक्षा मोठी घारी/ पोळी लाटावी.लाटतांना राजगिरा पीठ वापरावे म्हणजे गोळा पोळपाटाला चिटकणार नाही. लाटलेली घारी तव्यावर साजूक तूप टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावी.
- 4
अशा प्रकारे सर्व घाऱ्या कराव्यात.गरम गरम साजूक तूप टाकून खाव्यात.
Similar Recipes
-
उपवासाचे दही वडे (upwasache dahi wade recipe in marathi)
#goldenapron3 23rd week vrat ह्या की वर्ड साठी उपवासाला चालतील असे दही वडे केले.वेगवेगळी पीठे वापरून हे वडे करतात.मी राजगिरा आणि साबुदाणा पिठ वापरले. Preeti V. Salvi -
व्हीट पास्ता (होममेड) (wheat pasta recipe in marathi)
#पास्तामी गव्हाचे पिठ वापरुन घरीच पास्ता बनवला आहे.व पास्ता सौस साठी पंण मैदा न वापरता गव्हाचे पीठ वापरले आहे Bharti R Sonawane -
कणकेचा शीरा (kankecha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्टथंडी साठी एकदम खास गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून केलेला पौष्टिक शीरा. Deepali Bhat-Sohani -
सुपर फूड राजगिरा लाडू#उपवास_स्पेशल🟡राजगिरा लाडू🟡
🟡 राजगिऱ्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात.फायबर, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हृदय आणि पचनक्रिया यासाठी राजगिरा फायदेशीर ठरतो. राजगिर्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडे मजबूत होतात.यामध्ये जीवनसत्त्व सी असल्याने त्वचा, केस यासाठी उपयुक्त आहे.राजगिरा लाडू ही एक पारंपरिक पाककृती आहे, जी राजगिरा आणि गूळ वापरून बनवतात. हे लाडू पौष्टिक असतात आणि उपवासासाठी चालू शकतात. P G VrishaLi -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानचुरमा लाडू ही राजस्थानची लोकप्रिय आणि पारंपरिक रेसिपी आहे. यामध्ये गव्हाचे पीठ व साखर किंवा गूळ वापरले जाते. बनवायला खूप सोपी व खायला तितकीच टेस्टी आहे. Sanskruti Gaonkar -
राजगिरा कोकोनट कुकिज (rajgira coconut cookies recipe in marathi)
नवरात्र उपवास किंवा कुठल्याही उपवासासाठी राजगिरा पिठाचा एक वेगळा पदार्थअगदी खुशखुशीत ,झटपट होणारा Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गव्हाच्या पिठाचा - म्हैसूर पाक (mysore paak recipe in marathi)
#GA4 #week15#Jaggery (गूळ)या आठवड्यातला कीवर्ड आहे Jaggery (गूळ).हा पदार्थ वापरून मी हा वेगळा प्रयत्न केला आहे. गूळ पापडी च्या वड्या नेहमीच खातो. पण हा त्यातलाच एक प्रयोग म्हणून ह्याचा म्हैसूर पाक केला आहे. विशेष म्हणजे यात गव्हाचे पीठ वापरले आहे. Sampada Shrungarpure -
राजगिरा हलवा बाईट्स (ragjira halwa bites recipe in marathi)
#GA4 #week15 यातील #Amaranth म्हणजे राजगिरा या क्लु वरून बनवले आहे राजगिरा हलवा बाईट्स.. Shital Ingale Pardhe -
पालक टाॅटिला (palak Tortilla recipe in marathi)
#GA4 #week21Mexican या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. टाॅटिला मैदा मक्याचे पीठ गव्हाचे पीठ वापरून करतात. मी हे टाॅटिला गव्हाचे पीठ पालकांच्या प्युरी घालून केले आहेत. Rajashri Deodhar -
उपवासाची पुरणपोळी (upwasachi puranpoli recipe in marathi)
#cpm6 #week-6#उपवास रेसिपीही माझी 351 वी रेसिपी आहे.मी नंदिनी अभ्यंकर यांनी फेसबुक लाईव्ह दाखवलेली रेसिपी करून बघितली.उपवासाची पुरणपोळी ऐकताना वेगळे वाटले.मग करून बघायचे ठरवले. नवीन पदार्थ शिकायला मिळाला.मला दुकानात कुठेच केळाचे पीठ मिळाले नाही. दुकानदारांनी पण पहिल्यांदाच ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे मी राजगिरा पीठ व शिंगाडा पीठ वापरले.खूप छान झाली होती पुरणपोळी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उकडपेंडी(वैदर्भीय पारंपरिक नाश्ता) (ukadpendi recipe in marathi)
उकडपेंडी ही विदर्भातील पारंपारीक नाश्ता आहे. उकडपेंडी गव्हाच्या पीठाची केली जाते , तसेच थोडे ज्वारीचे पीठ व बेसन देखिल टाकले जाते त्यामुळे अतिशय पोष्टीक व पोट भरीची असते. ही उकडपेंडी विदर्भातील प्रत्येक घरी केली जाते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गुलगुले (Gulgule Recipe In Marathi)
#PRR.. गुलगुले हा पारंपरिक पदार्थ.. मी केले आहे भोपळा वापरून. म्हणजे आमच्याकडे भोपळा, कोहळ वापरूनच करतात ते... चवीला एकदम भारी.. Varsha Ingole Bele -
राजगिरा पुरी (ragjiri puri recipe in marathi)
#GA4 #Week15 #अमरनाथ म्हणजे राजगिरा ह्या किवर्ड साठी ही राजगिरा पुरी जी उपवासासाठी व एरवीही आवडीने खाऊ शकतो. Sanhita Kand -
राजगिऱ्याची खीर (Rajgira Kheer Recipe In Marathi)
#GR2राजगिरा भाजून दळून दुधामध्ये गूळ घालून केलेली ही खीर अतिशय पौष्टिक व चविष्ट आहे Charusheela Prabhu -
राजगिरा पिठाचे लाडू (rajgira pithache ladoo recipe in marathi)
राजगिर्याला रामदाना असेही म्हणतात. याच्यामध्ये कॅल्शियम ,आयर्न,पोटॅशियम ,प्रोटीन ,अँटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. याच्यामध्ये दुधाच्या दुप्पट कॅल्शियम असते. राजगिर्या मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपले पाचन तंत्र व्यवस्थित राहते .याच्या सेवनाने कोलेस्टरॉल ची लेव्हल कमी होते .व्हेरिकोज व्हेन्स साठी हा अतिशय लाभदायी आहे तसेच वेटलॉस होण्यासही राजगिरा अतिशय उपयुक्त आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी.. Ashwini Anant Randive -
गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम (gavachya pithache gulab jamun recipe in marathi)
#cpm5 week - 5#गुलाबजाम वेगवेगळे पदार्थ वापरून करतात.मी आज गव्हाचे पीठ व मिल्क पावडर वापरून केले.चवीला खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
चोकोचिप्स गव्हाची बिस्किट (chocolate chips ghavache biscuits recipe in marathi)
#GA4 #week13#keywordchocochipsबिस्कीट हा अधूनमधून खाल्ला जाणारा पदार्थ. जो वेगवेगळे प्रकाराने बनवले जातात. आज मी चोकोचिप्स झालून तेही गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बिस्कीट बनवली आहे. जान्हवी आबनावे -
आंबा राजगिरा पीठ शीरा (Aamba Rajgira Sheera Recipe In Marathi)
#BBS #आंबा राजगिरा पीठ शिरा..#ऊपवास ... आंब्याचा सीझन संपत असताना येणारी वटपोर्णिमा आणि वड पौर्णिमेचा उपास त्यामुळे उपवासाला चालणारा राजगिरा पिठाचा शीरा आज आंब्याचा रस टाकून बनवला.... खूप सुंदर झाला Varsha Deshpande -
उपवासाचे थालीपीठ (upwasche thalipith recipe in marathi)
#GA4 #week15राजगिरा या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. माझी आजी नेहमी घरी राजगिरा लाह्या फोडायची त्यामुळे हे थालिपीठ उपवासाच्या दिवशी जर भाजणी शिल्लक नसेल तर करायची तसेच या राजगिरा लाह्यापासून लाडू चिक्की लाही पीठ भाजणी असे वेगवेगळे प्रकार करायची. Rajashri Deodhar -
शिंगाडा पीठ गुळपापडी (shingada pith gulpapdi recipe in marathi)
#nnr#नवरात्र स्पेशल दिवस तिसरा#आपण नेहमीच गुळ पापडी साठी गव्हाचे पीठ वापरतो. आज मी पोष्टीक शिंगाडा पिठाची गुळ पापडी केली आहे. एकदम मस्तच झाली. Hema Wane -
राजगिरा लाहीचा उपमा (rajgira lahicha upma recipe in marathi)
राजगिरा कॅल्शियमची चे स्त्रोत आहे. उपवासासाठी पण उपमा करता येतो. Sujata Gengaje -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
फराळी मालपुआ
#उपवासफराळी मालपुआ हा खास उपवासासाठी बनविला आहे अतिशय उत्तम चव अशी...वरीचं आणि सिंगाडा पीठ व वरीचे तांदूळ वापरून हे मालपुआ मस्त तूपात तळून गुळाच्या पाकात तयार केलेले खास फराळी मालपुआ Chef Aarti Nijapkar -
उपवासाचे सुरण राजगिरा भजी (Upvasache Suran Rajgira Bhajji Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryथीम साठी सेफ स्मिथ सागर यांच्या आवडत्या रेसिपीज मधील उपवासाचे सुरणाचे राजगिरा पीठ वापरून केलेले भजी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
राजगिरा लापशी (rajgira lapsi recipe in marathi)
#gur #श्रावणातील उपवासामध्ये वेगवेगळे पदार्थ करताना राजगिरा चा वापर करून आज मी बनवलेली लापशी... स्वादिष्ट आणि पौष्टिक..करायला सोपी आणि झटपट होणारी... Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूटस नानखटाई गव्हाच्या पिठाची (dry fruit nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमैदा हा बरेच लोक खायचे टाळतात अशा वेळी गव्हाचे पीठ वापरून बनवलेले जातात पदार्थ त्यातीलच एक म्हणजे नानखटाई. Supriya Devkar -
फराळी बटाटावडा (batata vada recipe in marathi)
#रेसिपीबुकउपवासाचे तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा फराळी बटाटावडा एक नवीन पर्याय आहे, हा बटाटावडा खूपच चविष्ट आणि कुरकुरीत लागतो आणि उपवास असताना जो आपल्याला थकवा जाणवतो तर राजगिरा पिठा मुळे जाणवणार नाही कारण राजगिरा पीठ खुप पौष्टिक आहे. Manisha Lande -
ऊपासाचा नारळांबा शिरा (upwasacha naradaba sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यआंबा,नारळ, साजुक तुप ,गुळजब मिलते है ये चार यारसचमुच भगवान के भोग में आती है बहार..ह्या चार जिन्नसांचा संयोग माझा अत्यंत आवडता आहे. म्हणुनच आज विठुमाऊलीला राजगिरा अन शिंगाडा वापरून नैवेद्य अर्पण केला . Bhaik Anjali
More Recipes
टिप्पण्या