तिखट शेव (tikhat sev recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#dfr
साधी सोपी क्रिस्पि शेव होते

तिखट शेव (tikhat sev recipe in marathi)

#dfr
साधी सोपी क्रिस्पि शेव होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिय
पाव किलो
  1. 2 कपबेसन
  2. 2 चमचेतिखट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. चवीनूसार मीठ
  5. तळायला तेल

कुकिंग सूचना

25मिनिय
  1. 1

    भाज्यांच्या पिठा पेक्षा थोडं घट्ट अस पीठ भिजवल की शेव हलकी होते.
    पिठात मीठ तिखट हळद घालून भिजवावं

  2. 2

    मग साच्यात चमच्याने भरून गरम तेलात शेव पाडावी व दोन्ही साईड ने खरपुस तळावी

  3. 3

    अतिशय हलकी टेस्टी खुडखुषीत शेव होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes