डेव्हील चिकन करी(Devil Chicken curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
स्पाइस पेस्ट बनवण्यासाठीचं सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळून घ्या... आवश्यकता वाटली तर दळतांना पाणी घाला... खलबत्त्यामध्ये राई थोडी वाटून घ्या...
- 2
कढईमध्ये साधारण तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून त्यात वाटलेली राई घाला... मग चिरलेला कांदा घालून कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.. मग त्यात स्पाइस पेस्ट घाला... ही पेस्ट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या... तेलाचे प्रमाण सवाई नुसार कमी जास्त करा...
- 3
स्पाइस पेस्ट व्यवस्थित शिजल्यावर त्यात चिकन घालून मिसळून घ्या... चिकन साधारण तीन ते चार मिनिटे परतून घ्या... मग कपभर किंवा वश्यकतेनुसार पाणी घाला... मग त्यात बटाट्याचे आणि मिरचीचे तुकडे घाला... चिकन शिजल्यानंतर विनेगर ऍड करा...
- 4
ही करी बनवल्यानंतर लगेच न खाता तीन-चार तासांनी खाल्ली तर अजून जास्त छान लागते... चव अजून वाढते...
- 5
चिकन डेविल करी आणि गरमागरम भात छान कॉम्बिनेशन आहे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8#चिकनकरीचिकन करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते . माझ्या मुलांना वाटणातील चिकन करी खूप आवडते.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चिकन अंगारा-चिकन करी (chicken angara chicken curry recipe in mar
#EB8 #W8#चिकन_अंगारा_चिकन_करी Ujwala Rangnekar -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड चिकन करी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
मातीच्या भांड्यातील चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज.मातीच्या भांड्यातील चिकन खूपच छान लागते.मातीचे भांडे नवीन घेतल्यानंतर दोन दिवस बादलीत पाण्यामध्ये बुडवून ठेवावे. दोन दिवस उन्हात वाळवून घ्यावे. भांडे वापरायला घेताना आतून तेल लावून घेणे. मातीचे भांडे गॅसवर ठेवताना आधी भांड्यात तेल घालून घ्यावी आणि मगच गॅसवर ठेवावे. गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा. Sujata Gengaje -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
ढाबा स्टाइल चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8ढाबा स्टाइल चिकन करी बनवणे अगदी सोपी आहे. अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही चिकन ग्रेव्ही तयार होते. ही ग्रेव्ही तुह्मी भात, भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. Poonam Pandav -
-
-
शाही चिकन करी (Shahi Chicken Curry Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
चिकन गोवन कॅफ्रेअल (chicken gowan cafreal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटन स्थळ 1. गोवामला फार आवडतो. गोव्याला एकदा कामानिमित्त गेले असताना मी ही डिश खाल्ली होते. आणि मलाही डिश खूप आवडली होती. तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तेव्हा कामानिमित्त गोव्याला गेलो होतो फिरायला मला खूप आवडेल. पण तसा योगायोग अजून तरी आलेला नाही कुठे फिरायला जायचं असेल तर मला गोव्याला जायला खूप आवडेल. Purva Prasad Thosar -
काश्मिरी चिकन करी (kashmiri chicken curry recipe in marathi)
#उत्तर#जम्मू आणि काश्मिरहि रेसिपी खास बॅचलर ना करण्यास सोप्पी नि कमी साहित्यात होणारी आहे.अवश्य करून पहा. Hema Wane -
-
-
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#pcr प्रेशर कुकर रेसिपीज कॉन्टेस्ट मध्ये मी "चिकन करी" हि पाककृती सबमिट करत आहे :) सुप्रिया घुडे -
-
"झटपट चिकन करी" (chicken curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#शुक्रवार_चिकन_रस्सा" झटपट चिकन करी " 100+ रेसिपी कधी होऊन गेल्या ते कळलं सुद्धा नाही... सगळे म्हणतात की कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ही गोडा धोडाने केली पाहिजे... पण मी थोडं वेगळं करते😊😊 माझा मुलगा हा माझी प्रेरणा आहे, आणि मी कोणत्याही गोष्टीची सुरुवात त्याच्या आवडत्या गोष्टी पासून करते...त्याला नॉनव्हेज खूप आवडते,कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त...😉😉 म्हणून मी जेव्हा माझे यु ट्यूब चॅनेल सुरु केले, तेव्हा पण मी माझ्या मुलाच्या आवडत्या चिकन रेसिपी ने चॅनेल ची सुरुवात केलेली...(मी चिकन खात नसले तरी...😊😊) आणि आज पण मी माझ्या या प्रवासात माझी 100+ रेसिपी म्हणून माझ्या मुलाच्या आवडत्या चिकनचीच रेसिपी करत आहे...😊😊 कूकपॅड सोबत चा प्रवास खुपचं मस्त आहे, खास आभार, भाग्यश्री ताई चे जिने मला या ग्रुप मध्ये लॉकडाऊन सुरू असताना ऍड केले, आणि ज्या मुळे कोरोना वॉरीयर असून, सतत ड्युटी असून देखील अगदी बिझी शेड्यूल्ड मधून वेळात वेळ काढून मी माझ्या कूकिंग च्या आवडीला जपतेय... ,अंकिता मॅम, वर्षा मॅम आणि भक्तीचे ही खुप आभार, कारण तुमच्या कडून मिळणार प्रोत्साहन हे नेहमी सकारात्मक असतं... खूप छान आणि नवीन मैत्रिणी मिळाल्यात ज्या सतत आपल्या कलागुणांना वाव देत असतात, ज्या मुळे नेहमी काही न काही नवीन करण्याची प्रेरणा मिळते...😊 Shital Siddhesh Raut -
-
-
-
चिकन रस्सा (Chicken Curry recipe in marathi)
#GA4 #Week4एकदम सोप्या रितीने आणि कमीतकमी साहित्यात बनलेला चिकन रस्सा .- होम स्टाईलरेसिपी टिप:-१. (दही लावून मॅरीनेशन केल्याने चिकन/मटण लवकर शिजते.)२. (चिकन मधे बटाटे घातल्याने लहान मुलांना पण रस्सा आवडीने खाता येतो तसेच पाण्याचे प्रमाण चुकून जास्त झाले तर बटाट्यामुळे ते रस्सा उकळवून सेट करता येते.)३. (मॅरीनेशन व्यतिरिक्तही तिखटाचे प्रमाण वाढवता येते.) Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या