कुकिंग सूचना
- 1
उडीद डाळ घेऊन स्वच्छ धुवून 3-4 भिजू द्यायची. डाळ भिजली की दाणे मोठे होतात मग शिजायला ठेवायची 20 मिनिट लागतात नाहीतर कुकर मध्ये 2 शिट्या करून घ्यायच्या कारण डाळ भिजलेली आहे ते लक्षात ठेवायचे.मी पँन मध्ये शिजवले
- 2
डाळ शिजवताना मी त्यात कांदा चिरुन टाकला. मग टोमॅटो चिरून त्याची पेस्ट केली. मग कढई घेऊन त्यात बटर टाकले अणि बटर विरघळल्यावर त्यात मीआलं लसुण पेस्ट टाकली मग काश्मिरी लाल तिखट टाकले
- 3
अणि थोडे पाणी टाकले म्हणजे तिखट तेलात जळत नाही. पाणी टाकल्यावर मी टोमॅटो पेस्ट टाकली ती चांगली शिजू दिली. मग त्यात सर्व मसाले टाकले अणि मग शिजलेली डाळ मिक्स करून मग क्रीम टाकून सर्व केली
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
पंजाबी पद्धतीची स्वादिष्ट दाल मखनी..#EB4 #w4 Sushama Potdar -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#Cooksnap#भाग्यश्री लेले याची रेसिपी cooksnap केली आहे .नेहमी मी माझी दालमखनी ची रेसिपी करते म्हटले आज भाग्यश्री लेले ची करून बघुया.खुप छान झाली भाग्यश्री आवडली आम्हाला.थोडा बदल केला म्हणजे माझ्या कडे साल वाली उडिद डाळ होती ती घेतली. Hema Wane -
-
दाल मखनी (dal makhnni recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड #gravy ..तुमने पुकारा और हम चले आए... काय वाचून बुचकळ्यात पडून हसायला आले ना..हसा आणि लठ्ठ व्हा..पण सध्या जमाना slim n trim चा..असो तर मूळ मुद्दा असा की caption च्या ओळी म्हणजे आमच्या घरातील code language आहे..तुमच्या पण घरात असेलच असं coding decoding...असायलाच पाहिजे 😀..आमच्या दोघा चिरंजीवांनी या code वाल्या lines गायल्या की समजायचे ...आया मौसम PT और DM का...confusion ही confusion है..solution का पता नहीं ..असं नाहीये..तुमच्या confusion चृया solution ची नावं आहेत..PT याने की पनीर टिक्का...DM याने की दाल मख्खनी..😀परत code language...😀जेव्हां चिरंजीवांची इच्छ PT आणि DM चा पुकारा करते..तेव्हां* हम चले आए तुम्हारे पास माॅं*..असं म्हणत मख्खन लावतात मला..समजून जायचं आपण.. जेव्हा आपल्याला तिखट मसालेदार, चमचमीत,चटपटीत खायची इच्छा होते ते्व्हां पंजाबी डिश चे नाव डोळ्यासमोर येते..केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण भारतातील घरा घरांमध्ये Punjabi cuisine अतिशय आवडतं आणि दार मखनी तर veg वाल्यांची फेवरेट एकदम👌👍👍पार्टीजचा मेन्यू..अतिशय सुरेख स्वाद..भले भले नांगी टाकतात ..याला तुम्ही नाही म्हणूच शकत नाही.इतकी rich n creamy,लजीज आणि तितकीच पौष्टिकतेतही नंबर 1.अर्थात पंजाब मध्ये खूप थंडी म्हणून असे पौष्टिक, घी वाले,बटर वाले,दुधातुपातील पदार्थ अंगात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी must च..पण मुंबईत चार दिन की मेहमान ही थंडी.पण म्हणून दाल मखनी आम्ही खायची नाही की काय. असली खवैय्यांना मंजूरच नाही ते. मसालेदार ग्रेव्ही मध्ये सुखनैव डुंबणारा राजमा आणि त्याला असली घी, मख्खनचामस्काअहाहा..एकमेकांमध्येएकरुपहोणारी स्वर्गीयचवीची दालमखनी खाऊन आत्मा कसातृप्त करायचासांगते Bhagyashree Lele -
-
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
दाल मखनी हा पंजाबी पदार्थ आहे. अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक, प्रथिने युक्त आहे.भरपूर बटर,क्रिम असल्याने खूप चं चवदार होते. दाल मखनी पंजाब मध्ये रात्रभर तंदुर च्या निखारा वर ठेवून शिजवतात.त्यामुळे डाळी व मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो..झकाससस लागते. Rashmi Joshi -
रेस्टॉरंट स्टाईल क्रिमी ॲन्ड स्मोकी दाल मखनी (creamy and smoky daal makhani recipe in marathi)
#GA4#week17#कीवर्ड- दाल मखनीदाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. या पदार्थाचा तुम्ही आवडत्या पराठ्यासोबत आस्वाद घेऊ शकता. हा चविष्ट पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. आपण सुद्धा हॉटेल स्टाइल ‘दाल मखनी’ सहजरित्या तयार करू शकतो.चला,तर पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
दाल मखनी (daal makhni recipe in marathi)
#GA4#week17#dalmakhnie पझल मधुन दाल मखनी हा कि वर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
#dr दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी तिसरी पाककृती सादर करत आहे - दाल मखनी 😊दिल्ली मध्ये प्रसिद्ध असलेली दाल मखनी मुख्यत्वे पंजाबी डिश आहे. १९४७ च्या दरम्यान अनेक पंजाबी दिल्ली मध्ये स्थलांतरित झाले त्यांनी या पाककृती ची ओळख दिल्लीकरांना करून दिली. दाल मखनी प्रथम सरदार सिंग यांनी बनविली होती. नंतर कुंदन लाल गुजराल यांनी दर्यागंज, दिल्ली येथे मोती महल रेस्टॉरंट उघडले आणि स्थानिक लोकांना दाल मखनीची ओळख दिली. आणि आता तर दाल मखनी ला भारतीय डिश म्हणून वैश्विक मान्यता प्राप्त आहे. 😊 सुप्रिया घुडे -
दाल मखनी (dal recipe in marathi)
आमच्याकडे पंजाबी डिशेश सर्वांनाच आवडतात त्यामुळे आज पंजाबी जेवण बनवण्याचा प्रयत्न केला लॉक डाऊन डिश दाल मखनी लच्छा पराठा मठ्ठा आणि जीरा राईस.#आई Rekha Pande -
-
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
डाळ मखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4#W4#इ बुक रेसिपी चॅलेंजहिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे जसे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात.उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतातहिवाळ्यात उडीद डाळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे चला तर बघूया उडदाच्या डाळीची डाळ मखणी Sapna Sawaji -
दाल माखणी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त डाळ हि शरिराला उपयुक्त असते.पंजाबी लोकांच्या जेवणात राजमा,आख्खी उडीद डाळ खाण्यात येते ते दाल माखणीच्या स्वरूपात. तसे तर माखणीमध्ये सालासकट डाळ वापरली जाते यात तुम्ही मसुर,राजमा, उडीद, हरबरा वापरू शकता. चला तर मग आज आपण मसूर,हरबरा, मुघमग आणि उडीद डाळ वापरून दाल मखणी बनवूयात. Supriya Devkar -
मिक्स डाळ, राजमा मखणी (mix dal rajma makhni recipe in marathi)
#EB4#w4#डाळ मखनी Jyotshna Vishal Khadatkar -
डाळ माखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक अशी "डाळ मखनी" ही रेसिपी नक्कीच सर्वांना आवडेल. तर बघूया रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
दाल मखनी (Dal Makhani recipe in Marathi)
#GA4 #Week17 #keyword_DalMakhaniदाल मखनी नुसत नाव घेतल तरी मखमली,चविष्ट अशी ही साबित उडदाची डाळ डोळ्यासमोर येते. दिल्ली स्थित मोती महल ह्या रेस्टॉरंट मधे सुंदरलाल गुजराल ह्यांनी ही दाल पहिल्यांदाच रेस्टॉरंट मधे सर्व्ह केली आणि आज ही दाल जगभर प्रसिद्ध आहे.पंजाबी क्युझिनचा अविभाज्य घटक असलेली ही दाल आमच्या घरीही तेवढीच आवडीची आहे. हिवाळ्यात तर करायलाच हवी.#दालमखनी Anjali Muley Panse -
दाल मखनी (dal makhani recipe in marathi)
मी बाहेर शिकत असताना नॉर्थ इंडिया मधे दाल मखनी खूप वेळा खाल्ली आहे। ही खूप फेमस डिश आहे। खायला थोडी हेवी असते पण खूप टेस्टी। सोबत प्लेन राईस किंवा जीरा राईस खूप छान लागतो। Shilpak Bele -
दाल मखनी (daal makhani recipe in marathi)
#GA4 #week17#Dal_makhaniदाल मखनी ही रेसिपी चपाती, फुलके, राईस कशाबरोबरही छान लागते 😋👌 जान्हवी आबनावे -
राजमा दाल मखनी😋 (rajma dhal makhni recipe in marathi)
#GA4 #WEEK17 #DalMakhni #KEWORD🤤 Madhuri Watekar -
मीक्स डाळ (Mix Dal Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ कुकस्नॅप रेसिपीसुप्रीया देवकर ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. डाळ छान झाली धन्यवाद. Sumedha Joshi -
मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)
#CCR #कुक विथ कुकर # डाळी आपण कुकरमध्येच शिजवतो त्यामुळे गॅस व वेळेची बचत होते आज मी मिक्स डाल फ्राय साठी डाळी कुकरमध्येच शिजवुन घेतल्या चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाबी पदार्थ संपूर्ण भारतात खूप आवडीने खाल्ले जातात. पंजाबला जाण्याचा योग अजून आला नसला तरी पंजाबी पदार्थ घरात सगळे खूपच आवडीने खातात. पंचरत्न डाळ हा पंजाबी डाळीचा एक प्रकार आहे . जिरा राईस किंवा रोटी सोबत ही डाळ खूप छान लागते. शिवाय यात पाच डाळी असल्याने खूप पौष्टिक असते. Shital shete -
-
-
पंजाबी दाल माखनी (dal makhani recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 पंजाब म्हंटलं कि सर्वात आधी समोर येते ती तिथली खाद्यसंस्कृती. पंजाबी पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या रेस्टोरन्ट्स मूळे. पंजाबी पदार्थ हे आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले आहेत.त्यात पंजाबी लोकांमध्ये डाळ फार फेमस आहेत. त्यातलीच आज दाल माखनीची रेसिपी शेअर करत आहे. हि दाल माखनी जिरा राईस किंवा कोणत्याही पराठ्यासोबत सर्व्ह करा. Manali Jambhulkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15991826
टिप्पण्या