चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)

anita kindlekar @anita_9
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल.
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल.
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर तवा ठेवा आणि पोळी कुरकुरीत करून घ्या. पोळी कडक करताना अगदी थोडंसं तेल घालावं. त्यानंतर पोळीचे तुकडे करावेत.
- 2
आता कढई ठेवून दोन ते तीन चमचे तेल घाला. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात लाल तिखट घाला. आता त्यात पोळीचे तुकडे घाला आणि छान परतून घ्या. दोन ते चार मिनिटांनंतर त्यात चाट मसाला आणि मीठ चवीनुसार झाला. पुन्हा परतून घ्या. आपली कुरकुरीत आणि चटपटीत पोळी तयार आहे.
- 3
या चटपटीत पोळीवर थोडा कांदा, कोथिंबीर,शेव आणि थोड लिंबू पिळलं की त्याची चव एकदम भारी होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
चटपटीत देसी कुरकुरे
#goldenapron3 #8thweek wheat ह्या की वर्ड साठी चटपटीत देसी कुरकुरे बनवले , तेही शिळ्या पोळ्या वापरून ! चहासोबत किंवा सॉस, मेयोनिज सोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते. Shobha Deshmukh -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या पोळ्या वापरून सकाळच्या नाश्त्यासाठी फोडणीची पोळी. करण्यासाठी एकदम सोपी आणि चवदार तसेच पौष्टिक सुद्धा. आशा मानोजी -
लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी (leftover poli chi kurkurit vadi recipe in marathi)
"लेफ्ट ओवर पोळी ची कुरकुरीत वडी"कालच्या तीन पोळ्या शिल्लक होत्या.. शिळी पोळी भाजी सोबत खायला कंटाळा येतो आणि बाकीचे कोणी खाणार नाहीत.मग वडी बनवली , मस्त कुरकुरीत आणि टेस्टी झाली आहे.. सगळ्यांनी खाऊन संपली.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
पोळी व भाताचे कटलेट (poli / bhatache cutlets recipe in marathi)
सकाळी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. दिवसभर काम करायची ताकत मिळते. कधीकधी आदल्या दिवशीचे काहीतरी उरलेले असते. अनेकदा पोळी किंवा भातच असतो. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात करण्यापेक्षा या वेळी कटलेट.#bfr Pallavi Gogte -
लेफ्टओव्हर पोळीचे-ग्रील्ड सँडविच (leftover podiche grill sandwich recipe in marathi)
#GA4#week15#keyword_grill" लेफ्टओव्हर पोळीचे-ग्रिल्ड सँडविच " पोळ्या उरल्या की प्रश्न पडतो की याचं करायचं काय... शिळ्या पोळ्या गरम करून खाण्यापेक्षा मग आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करतो,पोळीचे लाडू, चिवडा, फोडणीची पोळी, हे रोजचेच पदार्थ...मी एकदा हे सँडविच बनवून पाहिले, आणि माझ्या मुलाला ते इतके आवडले की पोळ्या शिळ्या नसल्या तरी मग ताज्या पोळ्यांचेही हे सँडविच माझ्या घरी मनापासून खाल्ले जातात... पोळ्यांची पौष्टिकता आहे म्हणजे मग ब्रेड ना पण टाटा-बायबाय.. आणि हेल्थ चा पण प्रश्न नाही...चला तर मग पौष्टिक अशा या पोळीच्या सँडविच ची सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
पोळी पिझ्झा (poli pizza recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड--Cheeseएक आळसावलेला रविवार असाही.. आज घरी एकटीच असल्याने सगळं कसं निवांत निवांत होतं...चहापाणी उशीराच झालं,कारणही तसेच उशीरा उठण्याचं...सकाळची थोडीफार कामं उरकली आणि फोन हातात घेतला... फोन वर सगळीकडे डोकावतच होते...तितक्यात मैत्रिणींनी एकेक breakfast चे पदार्थ post करायला सुरुवात केली...इतके सुंदर, चविष्ट पदार्थ पाहूनच जाणीव व्हायला लागली की पोटात कावळे ओरडायला लागलेत आपल्या...पण एकटी साठी करायचा कंटाळा...एकेक प्रेमळ सूचना यायला लागल्या मला..इकडे ये नाश्ता करायला...बाहेरुन मागव..इइइइ.. शेवटी नाईलाजाने उठावेच लागले.😏..दे रे हरी पलंगावरी..असं थोडचं होणार होतं...आणि मग स्वतःलाच cheer up केलं..करा काहीतरी स्वतःसाठी जे आवडतं ते..😀.जरा थोडं बरं वाटलं...आणि अस्मादिकांनी स्वयंपाक घरात entry केली...काय करावे हा विचार सुरू होता.🤔. तितक्यात आठवलं कालच्या पोळ्या उरलेल्या आहेत..फोडणीचीपोळी ..नको..पोळीचा लाडू..तुला पाहते रे मध्ये विक्रांत सरंजाम्यांनी आवडीने खाल्लेला...नको...मग काय करावं बरं... काहीतरी चमचमीत करायचं होतं...पोळ्या पण वाया जाऊ द्यायच्या नव्हत्या...गृहिणीने डोकं वर काढलं होतं नं आणि सरते शेवटी पोळी पिझ्झावर एकमत झालं...लागले करायला..अशाप्रकारे आळसाला प्रोत्साहन देत फक्त brunch करायचं हे देखील ठरवलं मी.. Thin Crust पोळी पिझ्झा बघा कधीतरी करुन खायला आवडतोय का तुम्हाला😃त्यासाठी आधी रेसिपी कडे जाऊया.. Bhagyashree Lele -
-
शिळ्या पोळ्या चे कुरकुरीत वडे (shilya poli che kurkurit vade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीबरेच वेळा शिळ्या पोळ्या काय करायचे असा प्रश्न होतो . पोळ्याचे सगळे प्रकार करून पण कंटाळा येतो. (लाडू, चिवडा) पावसाळ्यात चहा बरोबर हे कुरकुरीत वडे खायला पण मज्जा येते.हे वडे तुम्ही सॉस बरोबर or ताटात वेगळा पदार्थ or प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात,2 ते 3 दिवस राहते. Sonali Shah -
चपातीचे लाडू (chapatiche laddu recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीजरेसिपी क्र. 4लहानपणी आम्ही हे लाडू खूप खायचो.अजूनही आवडतात.रात्री फोडणीची पोळी सुद्धा खूप छान लागते. माझ्या मुलांना सुद्धा मी लाडू करून देते.चपाती शिल्लक राहिली की फोडणीची चपाती किंवा लाडू ठरलेलं.हा लाडू झटपट होतो. पोटभरीचा पण आहे. Sujata Gengaje -
पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)
#लेफ्ट ओव्हर पोळीचा चीवडा , कधी तरी अंदाज चुकतो किंवा दुसरे काही स्ंध्याकाळच्य जेवणात केले तर पोळ्या उरतात. तेंव्हा असा चिवडा किंवा फोडणीची पोळी केली तर संपुन जातो. व खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
फोडणीची पोळी (phodhni chi poli recipe in marathi)
#mfr#World_food_day#फोडणीची_पोळी#फोपोफोभा😲😍😋😋 बा अदब बा मुलाहिजा होशियाsssssर...काल आमच्याकडे श्री.व सौ.श्रीमंत शिळावळ सरदार 👨👩👧यांची कन्या आपल्या खमंग नखर्याने भल्याभल्यांच्या जिभेची तपश्चर्या हरण करणारी रंभा,उर्वशी #फोडणीपोळीसुंदरी👸 💃😍आणि तितकाच खवखळ,अल्लड मदनापरि भासणारा नाजूक साजूक पुत्र👪 #फोडणीभातेश्वर🤴😊 यांना मुद्दाम ठरवून आमंत्रण देण्यात आले होsss😀😀 व्वा.. सकाळ सकाळी ठरल्यावेळी ही मंडळी पधारली देखील 🤩🤩ते ही अगदी साधारण पणे मूळ रूपातच म्हणायला हरकत नाही..म्हणजे काय विचारताय होय..अहो आपल्या ठराविक भालदार🌰 चोपदारांना🍅 घेऊन हो.. (कांदा, टोमॅटो हो😃) ... इकडे आमच्या दोन्ही युवराजांना Manchester United⚽Club आणि Arsenal ⚽ Club च्या खालोखाल हे राजघराणं प्रिय 🤗 असल्यामुळे त्यांचं स्वागत 🎉🎊 तर दणक्यात झालं.. शिळोप्याच्या भरपेट गप्पा मारत हा अंक पण फस्त झाला😄😄..काय आहे नं यांचं हे मूळ स्वरुप भारी प्रिय हो आमच्या फुटबॉल वाल्यांना...अगदी अच्छे दिनच वाटले त्यांना ...तसे ते बोलले देखील😜😊 (आम्हां पामरांच्या माफक अपेक्षा हो असं म्हणत.😀) असो.....आता यापुढे आपली King Maker ( अस्मादिक) फो पो आणि फो भा ची🤝 युती कोणाबरोबर करणार का त्यात १३ धान्याचं भाजणी mix करुन कडबोळं 🍥करुन आपल्याला खायला घालणार या विचारातच आमची24×7फुटबॉल संघटना एकमेकांशी सल्लामसलत करण्यासाठी आपल्या कक्षात रवाना झाली...आणि मी माझ्या हक्काच्या कक्षात👸🤩😎..पुढच्या तयारीला☕🥔🥕🌶️🥒🔪🥙🍽️😊😊टीप....फो पो फो भा चा फन्ना उडविल्यामुळे माझ्या वाटणीचं जेवढं आलं ते जास्त कसं दिसेल ..त्या angle ने फोटो काढून पोस्टलेत😂 आणि सरदार घराणं म्हणून editing चा तामझाम😍 Bhagyashree Lele -
पोळी चा चिवळा (Policha Chivda Recipe In Marathi)
#LORपोळी चा चिवळालहानपणी आई पोळी किंवा भात उरला की त्याला फोडणी देऊन असंच पोळीचा चिवडा करत होती, Mamta Bhandakkar -
पोळी आँमलेट रोल (poli omlette roll recipe in marathi)
फँकी बनवली जाते.तशी पोळी व आँमलेट रोल बनवलामुलांना टिफिन मध्ये दयायला छान आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
पोळी मेनीया (poli mania recipe in marathi)
पानी रे पानी तेरा रंग कैसाजिसमें मिला दो लगे उस जैसापानी रे पानी तेरा रंग कैसा..... बस पानी च्या जागी पोळी करा... आणी माझ्या ह्या मधल्या वेळेत्ल्या रेसिपी पहा..तिन लोक तिन तरहा .. Devyani Pande -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#CDYसनसमारंभामध्ये महाराष्ट्राच्या घराघरात बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरण पोळी, महाराष्ट्रा बरोबर थोड्या फार फरकाने कर्नाटक आणि गुजरात या प्रांतात ही, पुरण पोळी बनवली जाते. आमच्याकडे तर पुरण पोळी म्हणजेच एक उत्सव असतो. मला आणि माझ्या मुलांना पुरण पोळी प्रचंड आवडते. पुरण पोळी असेल त्या दिवशी आमच्याकडे नाश्ता नसतो. कारण पोळी साठी पोट पूर्ण रिकामे हवे म्हणजे मनसोक्त खाता येते. मझ्या लेकीला साजूक तुपाने माखलेली पोळी आवडते तर लेकाला आमटी पोळी अधिक प्रिय...मला मात्र दूध तूप पोळी....बर हा पोळी उत्सव एक नाही दोन नाही तर चांगले चार पाच दिवस चालतो. पहिल्या दिवशी पोळी परत पुरण भरून तळलेले कानोले, परत पोळी...आणि हो पुरणाचे तूप भरून लाडू पण क्षणात गट्टम् केले जातात. चला पाहुयात माझी पुरण पोळी पाककृती.... Indrayani Kadam -
मसाला पोळी (Masala Poli Recipe In Marathi)
#PRNजेवण म्हंटल की पोळी आली च. स्वयंपाक करत असतानां अचानक मुलांनी काही खायला मागितल, तर अश्या वेळी झटपट चटपटीत होणारी मसाला पोळी करा. किंवा मुलानां टिफीन साठी करा. आवडीने. लोणच, साॅस या सोबत खातील. अशी मी मसाला पोळी केली. Suchita Ingole Lavhale -
भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)
#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा. Dilip Bele -
फसवे डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#LOR अन्न हे नेहमीच आपला उरात राहत. स्पेशली पोळ्या मग काय पोळ्यांचा एकतर फोडणीची पोळी किंवा लाडु पण तोही आपल्या बायकांनाच खावा लागतो. म्हणून सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा आज मी पोळीचा लाडू पण थोड्या वेगळ्या स्वरूपात ट्राय केलाय. आठ ते दहा दिवस हा लाडू छान टिकतो. Deepali dake Kulkarni -
शिल्लक पोळ्यांचा उपमा (poha upma recipe in marathi)
मंडळी , आपण नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा उपमा करुन खातो, मग तो रव्याचा , शेवईचा , मक्याच्या दाण्यांचा असतो. पण आज मी पोळीचा उपमा केलेला आहे. आपल्याकडे कधी कधी पोळ्या जास्त झाल्या की शिल्लक राहतात . त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. तर अशाच शिळ्या पोळ्यांचा मी चमचमीत उपमा बनविला आहे. तसेही शिळ्या पोळ्या प्रकृतीला चांगल्या असतात असे अलिकडेच वाचनात आले...तसाही हा पोटभरीचा पदार्थ! यासाठी पोळ्या मात्र शिळ्याच हव्या , बरं का! शिवाय तो पौष्टिक कसा होईल हेही बघितले आहे...तर बघूया... Varsha Ingole Bele -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
खमंग पुरण पोळी (khamang puran poli recipe in marathi)
#hr#खमंग पुरण पोळी#पारंपरिक पदार्थप्रत्येक सणाला कुठला तरी पदार्थ हा नित्यनेमाने केला जातो जसे की होळी आली की पुरणाची पोळी ही असतेच आणि तशी म्हणही आहेच की,होळी रे होळी पुरणाची पोळी...म्हणजे या सणाच आणि पुरणाचा घनिष्ट नात आहेच... खमंग भाजलेली पुरणाची पोळी आणि त्यावर तुपा चा झालेला अभिषेक....अहाहा....सगळ्या गोडाच्या पदार्थात मानाचे स्थान पुरण पोळी ला आहे...वडा पुरणाचा नैवेद्य हा कुळचारिक मानल्या जातो मराठी घरात एक तर कटाच्या आमटी सोबत पुरणाची पोळी खाली जाते... नाहीतर विदर्भ खाद्यसंस्कृती मध्ये आंब्याचा रस,दूध आणि तुपा सोबतही ही पोळी खाली जाते....पुरणाची पोळी ही दुसऱ्या दिवशी दुधा सोबत खूपच छान लागते बरं का..असो....पंगतीत पुरणाची पोळी वाढताना पोळी तव्यावरून काढली की तुपाची धार सोडली जाते....अशाच खमंग पुरणाच्या पोळ्याची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
खमंग तिळगुळाची पोळी (Tilgulachi Poli Recipe In Marathi)
#LCM1खमंग हा शब्द जणू तिळगुळाच्या पोळीला चिकटलेलाच आहे ती. पोळी खमंगच लागते. तिळगुळाची पोळी म्हटलं की घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात खुशी दिसते. तर अशी ही खुसखुशीत खमंग तिळगुळाची पोळी बघूया Anushri Pai -
चटपटीत रताळ्याचे कटलेट (crispy ratadachye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली दुसरी रेसिपीरताळे म्हंटले की शक्यतो कोणी आवडीने खात नाही..बऱ्याच लहान मुलांना नको वाटते..पण जर रताळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवला की पटकन संपतो...म्हणून ही चटपटीत रताळ्याची मस्त रेसिपी .... Megha Jamadade -
बेसिक फुलका पोळी (Phulka Poli Recipe In Marathi)
#PRNपोळी, परठा याची बेसिक म्हणजेच फुलका पोळी . कुठल्या ही टच दिसलेले प्रकार आपण चेंज म्हणून करतो. पण फुलके रोजच्या आहारातील महत्त्वपूर्ण घटक आहे. मग ही पोळी आपण वरण, भाजी सोबतच खाऊ शकतो .असे नाही. तर मस्त गरमा गरम फुलक्या सोबत कधी तुप साखर तर कधी साखरआंबा म्हणा किंवा तेल मीठ. खाऊन तर बघा एकदा. किंवा मुलानां टिफीन मध्ये द्या नक्कीच आवडेल. तर मी केली. फुलका पोळी. Suchita Ingole Lavhale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16145700
टिप्पण्या