मोड आलेल्या मुगाचे थालिपिठ (Sprouted Mugache Thalipeeth Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#कुकस्नॅप #आश्विनी रणदिवे ताईंचा रेसिपी मी बनवली खुप छान टेस्टी व हेल्दी झाली
चला तर रेसिपी बघुया

मोड आलेल्या मुगाचे थालिपिठ (Sprouted Mugache Thalipeeth Recipe In Marathi)

#कुकस्नॅप #आश्विनी रणदिवे ताईंचा रेसिपी मी बनवली खुप छान टेस्टी व हेल्दी झाली
चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम ज्वारीचे पिठ
  2. ५० ग्रॅम गव्हाचे पिठ
  3. १०० ग्रॅम मोड आलेले मुग
  4. 6-7लसुण पाकळ्या
  5. 1 टिस्पुनजीरे
  6. 1 टिस्पुनतिखट
  7. 1 टिस्पुनधने पावडर
  8. 1/2 टिस्पुनगरम मसाला
  9. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  10. ३० ग्रॅम कोथिंबिर बारीक चिरलेली
  11. 2-3 टेबलस्पुनपांढरे तिळ
  12. चविनुसारमीठ
  13. 3-4 टेबलस्पुनतेल
  14. ३० ग्रॅम गोड दही

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मुगाचे थालिपिठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा

  2. 2

    मोड आलेले मुग, लसुण, जीरे, हळद, सर्व मिक्स करून त्याची पेस्ट करून घ्या ऐका मोठ्या बाऊलमध्ये वरीलपिठे मुगाची पेस्ट, चिरलेला कांदा व कोथिंबीर धने पावडर, तिखट, गरम मसाला मीठ व तिळ घालुन पिठ मळुन घ्या

  3. 3

    नंतर ओल्या रुमालावर थालिपिठ थापुन त्यावर तिळ पेरून थालिपिठाला होल पाडुन गरम तव्यावर टाका बाजुने तेल सोडून झाकण ठेवुन थालिपिठ दोन्ही बाजुने खरपुस भाजा

  4. 4

    गरम गरम टेस्टी थालिपिठ प्लेटमध्ये गोडदह्या सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (6)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद दिपाताई, सुधाजी🙏🙏😁

Similar Recipes