लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)

#LOR
#वर चपातीचा तिखट चुरमा
जसे की म्हटलं आहे," अन्न हे पूर्णब्रह्म ".
खूपदा आपल्या चपात्या उरतात. तेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी मेनू म्हणून उरलेल्या चपात्या पासून तिखट चुरमा कांदा टाकून बनवल्यावर खूप छान लागतो. असेच तो दही सोबत खाल्ल्यावर पण खूप छान लागतो. नव्या जाऊ नये नाष्टा साठी पोहे ,उपमा ,ढोकळा सोडून काहीतरी वेगळे म्हणून हा टेस्टी असा चपातीचा चुरमा.
लेफ्ट ओव्हर चपातीचा तिखट चुरमा (Left Over Chapaticha Tikhat Churma Recipe In Marathi)
#LOR
#वर चपातीचा तिखट चुरमा
जसे की म्हटलं आहे," अन्न हे पूर्णब्रह्म ".
खूपदा आपल्या चपात्या उरतात. तेव्हा सकाळच्या नाश्त्यासाठी मेनू म्हणून उरलेल्या चपात्या पासून तिखट चुरमा कांदा टाकून बनवल्यावर खूप छान लागतो. असेच तो दही सोबत खाल्ल्यावर पण खूप छान लागतो. नव्या जाऊ नये नाष्टा साठी पोहे ,उपमा ,ढोकळा सोडून काहीतरी वेगळे म्हणून हा टेस्टी असा चपातीचा चुरमा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चपात्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. ते मिक्सर पॉटमध्ये टाकून बारीक दळून घ्या.
- 2
एका कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन, त्यात हिंग, जीरे मोहरी घाला, थोडासा कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत परता.
- 3
आता त्यामध्ये हळद पावडर, लाल तिखट, धणे पावडर,मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करा. तीळ घाला.
- 4
चपात्याचा बारीक केलेला चुरा त्यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित शीर मिक्स करा.
- 5
चपात्यांचा तिखट चुरमा तयार. चुर्मा दही बरोबर सर्व्ह करा. किंवा तुम्ही ते तसेच खाऊ शकता.
- 6
मी तयार चुरमा दही बरोबर सर्व्ह केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उरलेल्या पोळीचे सॅन्डविच (Left Over Poliche Sandwich Recipe In Marathi)
लेफ्ट ओव्हर रेसिपी 🤤🤤#LORअन्न हे पूर्णब्रह्मअन्न वाया जाऊ नये म्हणून मी रेसिपी करून उपयोगात आणली आहे 😋😋उरलेल्या पोळी पासून बनवलेले सॅन्डविच खूप छान टेस्टी टेस्टी झाली मी पहिल्यांदाच काही तरी वेगळं म्हणून करून बघीतले 😋😋😋 Madhuri Watekar -
चपाती तिखा चुरमा (Chhapati Tikha Churma recipe in marathi)
गुजरात आणि राजस्थान बाजूला कोणत्याही पिठाच्या भाकरी, रोटी किंवा चपाती या पासून बनवलेला *चुरमा* हा गोड पदार्थ..... त्यात कमी गोड खाणारीला यात काहीतरी Twist करणे भागच होते.... तर या गोड चुरमा ला थोडा तिखा तडका दिला.उरलेल्या चपात्यांचे काय? हा मोठा प्रश्न.. प्रत्येक गृहणीला कधीतरी पडतोच.... त्यातलीच मी एक वर्कींग गृहणी.... मग या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला आठवले कि, माझ्या सासरी (बडोदा, गुजरात) नाश्ता म्हणून चपाती चिवडा करायच्या माझ्या सासू बाई.....त्यांच्या कडून रेसीपी समजून घेतली, एक-दोनदा त्यांना करतानाही पाहीले.... आणि चपाती चिवडा ऐवजी *चपाती तिखा चुरमा* असे नामकरण करुन रेसीपी बनवली.(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
लेफ्ट ओव्हर चपाती की चटपटी बाकरवडी (Left Over Chapatichi Bhakarwadi Recipe In Marathi)
#LOR अनेकदा आपल्याकडे भात ,चपाती,ब्रेड, भाज्या राहतात त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. ते वाया जाऊ नये म्हणून आपण काहीतरी युक्ती करतो .त्याच प्रमाणे येथे चपातीची बाकरवडी टाईप तयार केली आहे. खूपच खुसखुशीत यम्मी, खमंग, टेस्टी लागते .पाहुयात काय सामग्री लागते ते .... Mangal Shah -
-
उरलेल्या भात व पोळीचे बुलेट (Left Over Bhat Poliche Bullet Recipe In Marathi)
#LOR अन्न हे पुर्णब्रम्ह आहे व ते व्या जाउ द्यायचे नाही , त्यासाठी उरलेल्या भात व पोळी दोन्हीसाठी मिळुन स्नॅक्सचा प्रकारक्लाव खुपच टेस्टी व हेलिदीही झाला . करुया. Shobha Deshmukh -
शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)
#LORलेफ्ट ओव्हर रेसिपी .उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते. Sujata Gengaje -
लेफ्ट ओव्हर भाताची इडली (Left Over Bhatachi Idli Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओव्हर रेसिपीज या थीम साठी मी उरलेल्या भाताची इडली ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
लेफ्ट ओवर खिचडी कटलेट(Leftover Khichdi Cutlet Recipe In Marathi)
#लेफ्टओवररेसिपी#कटलेटआपन भारतीय अन्न वाया जाऊ देत नाही उरलेल्या अन्नाचाही वापर करून आपण नवीन पदार्थ करण्यात माहीर आहोत. मीही लहानपणापासून दिलेल्या शिकवणीनुसार अन्न वाया जाऊ नये हेच शिकत आली आहे म्हणून नेहमी उरलेल्या अन्नाचा काहीतरी नवीन पदार्थ तयार करते यावेळेस खिचडी आणि बटाट्याची भाजी उरलेली होती त्याचा कटलेट तयार करून सर्व्ह केले सगळ्यांनी पटापट संपवले. तर बघूया उरलेल्या खिचडी पासून कटलेट कसे तयार करायचे. Chetana Bhojak -
लेफ्ट ओवर पाव कटलेट (Left Over Pav Cutlet Recipe In Marathi)
#LORघरी बऱ्याचदा पाव भाजी केली असताना पाव उरतो तेव्हा नाश्त्यासाठी मस्त.:-) Anjita Mahajan -
लेफ्ट ओवर फरसाण पराठा(Left Over Farsan Paratha Recipe In Marath
#PBRआपल्या घरात बऱ्याचदा चिवडा, शेव, मिक्स फरसाण चिवडा हे खाल्ल्यानंतर खालचा भाग हा उरलेला असतो तो कोणीच खात नाही वरवरचे चिवडा खाल्ला जातो मग त्या उरलेल्या फरसांचा करायचे काय म्हणून ही रेसिपी मी तयार केली कारण त्या उरलेल्या मसाल्यामध्ये बरेच टेस्ट असतो भरपूर प्रमाणात मीठ असतो मसाला सगळा खालच्या भागाला राहतो त्यामुळे यात मसाला भरपूर असतो डाळ्या शेंगदाणे, बडीशेप धन्याचे दाणे, जिरे, मोहरी असा हा मसाला असतो पूर्ण मसाल्याचा वापर करून त्या मसाल्याचा पावडर करून टेस्टी असा पराठा तयार करता येतो या पराठ्यात कांदा कोथिंबीर टाकून मिक्स करून छान पराठा तयार होतो हा पराठा खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कांद्याची कचोरी खातो तसा या पराठ्याचा स्वाद येतो कारण फरसांमध्ये उरलेली शेव आणि बरेच पदार्थ असल्यामुळे सगळ्यांचा टेस्ट कांद्यामध्ये मिक्स झाल्यामुळे खूप छान टेस्ट येतो.माझ्याकडे मिक्स फरसाण मक्याचा चिवडा ,मुरमुऱ्याचा चिवड्याचा खालचा मसाला उरलेला होता त्या सगळ्याचा वापर करून मी पराठा तयार केला आहे.तुमच्याकडे उरलेला फरसाण ,खालचा भाग त्याचा कसा वापर करायचा त्यासाठी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
लेफ्ट ओव्हर पोहा कटलेट (leftover poha cutlets recipe in marathi)
#cpm4आपण बरेचदा पोहे करतो ते थोडेसे उरतात अशाच उरलेल्या पोह्यांपासून मी टेस्टी कटलेट बनवलेत.खूप छान झाले. Preeti V. Salvi -
लेफ्ट ओव्हर पाकाची खुसखुशीत कडकणी (Left Over Pakachi Kadakani Recipe In Marathi)
#LOR अन्नाला पूर्णब्रह्म मानणारे आपण भारतीय , उरलेल्या अन्नाचे अनेक प्रकार बनविण्यासाठी माहीर आहोत .माझ्याकडे रसगुल्ल्याचा पाक उरला होता . त्या पाकाच्या मी , खुसखुशीत अशा कडकण्या बनवल्या आहेत .अगदी चटकन होणारा व खुसखुशीत असा हा पदार्थ तुम्ही सुद्धा करून पहा . चला कृती पाहू Madhuri Shah -
शिळ्या भाताची कुरकुरीत भजी (Left Over Bhatachi Bhajji Recipe In Marathi)
#LORउरलेल्या भाता पासून कुरकुरीत भजी. Shama Mangale -
मसाला पाव (Masala Pav Recipe In Marathi)
#jprउरलेल्या 🍞 च्या तुकड्या पासून सकाळच्या नाश्त्यासाठी चमचमीत मसाला पाव मस्त होतो Charusheela Prabhu -
उरलेल्या भाताचे कुरकुरीत मैदु वडे (Left Over Bhatache Medu Vada Recipe In Marathi)
#LOR #लेफ्ट ओवर रेसिपिस # उरलेला भात वाया जाऊ नये म्हणुन त्यात इतर पदार्थ मिक्स करून त्याचे मस्त कुरकुरीत मैदुवडे बनवले आहेत मी चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
शीळ्या पोळ्यांचे आप्पे (Left Over Polyache Appe Recipe In Marathi)
#LOR#शीळ्या _पोळयांचे_आप्पे Jyoti Chandratre -
घीओनियन उत्तपम (Ghee Onion Uttapam Recipe In Marathi)
#SDRउरलेल्या डोशाच्या पिठापासून केलेला जी अनंत अप्पा हा अतिशय टेस्टी व सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या डिनर साठी खूप छान लागतो Charusheela Prabhu -
उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओवर रेसिपीते खूप चवदार आणि चवीनुसार कुरकुरीत आणि चहा किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा ।सकाळच्या नाश्त्यासाठी हे खूप चांगले आहे.😋😊💖 Sushma Sachin Sharma -
लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)
#LOR मी प्लेन वरण भात केला होते मग डाळ शिल्लक राहिली होती मग तडाका डाळ बनवली... Rajashree Yele -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recip ein marathi)
#फ्राईड लाल भोपळ्याचे घारगे म्हणजे फक्त गोड असेच आपल्या डोळ्यासमोर दिसतात पण आज मी गोड नाही तर तिखट घार्गे बनविले आहेत जे तुम्ही लहान मुलांच्या टिफिन साठी,छोट्या पार्टी साठी, एक स्नॅक्स म्हणुन तर सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा ईतर साठी करु शकता. अणि हे घार्गे छोट्यांसाठी मोठ्यांसाठी अणि सर्वांसाठी आवडणारे हेल्थी अणि खूप खुशखुशीत होणारे घार्गे ची रेसीपी आज मी शेअर करत आहे Anuja A Muley -
पिठलं (Pithla Recipe In Marathi)
#BPRपिठलं हा महाराष्ट्रातील मुख्य असा जेवणाचा पदार्थ आहे गावाकडील जवळपास सगळ्याच लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे शेतकऱ्याचा तर हा मूळ असा जेवणाचा पदार्थ आहे. पिठलं भाकरी ठेचा हा परफेक्ट असा मेनू आहे.रात्रीच्या जेवणातून पिठलं भाकरी म्हणजे पौष्टिक असा जेवणाचा प्रकार आहे.करायलाही अगदी झटपट असा तयार होतो.बऱ्याच जणांना भाताबरोबर पिठले खूप आवडते माझ्याकडे पिठलं भाकरी आणि ठेचा ठरलेलाच असतो.माझ्या सर्वात आवडता पदार्थ म्हणजे पिठलं आणि भाकरी मला खूप आवडतो माझ्या आज्जी मुळे मला या जेवणाची खूप सवय आहे.अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले पिठले रेसिपी बघूया. Chetana Bhojak -
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
फोडणीची खिचडी(phodnichi khichadi recipe in marathi)
रात्रीच्या उरलेल्या खिचडीचे काय करावे तर मग सकाळच्या नाश्त्यासाठी ही उत्तम रेसिपी. Ankita Khangar -
-
लेफ्ट ओव्हर व्हेजी राइस (Left Over Veggie Rice Recipe In Marathi)
#RR2 आपण साधा भात , खिचडी , लेमन राइस , मेथी, पालक , असे अनेक प्रकारे भात बनवतो . मी येथे उरलेल्या भातात भाज्या टाकून व्हेजी राइस बनविला . कसा बनविला ते पाहूयात .., Mangal Shah -
झटपट चुरमा लाडू (churma Ladoo recipe in marathi)
बऱ्याचदा रात्री पोळ्या शिल्लक रहातात. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं नेमकं काय करावं ते कळत नाही. म्हणजे तसे बरेच पदार्थ आहेत शिळ्या पोळ्यांचे करण्या सारखे पण तरीही चुरमा लाडू पौष्टिक सुद्धा आहे आणि जेवणा नंतर काहीतरी गोड हवे म्हणून देखील लाडू हा पर्याय उत्तम. शिळ्या पोळ्या हव्या असा काही नियम नाही. ताज्या करून 15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतात. Dipty Methe -
चुरमा मोदक (churma modak recipe in marathi)
आज प्रसादासाठी चुरमा मोदक केले . खूप छान झालेत.#gur Archana bangare -
दाल बाटी चुरमा (daal baati churma recipe in marathi)
#ccsदाल बाटी चुरमा - पारंपारिक राजस्थानी पदार्थ Shital Muranjan -
दाल बाटी चुरमा (dal baati churma recipe in marathi)
#dr ‘दाल बाटी खाजा, म्हारो भाइ दिल्ली रो राजाडंका चौथ भादूड़ो, ल्याये माइ लाडूड़ो,लाडूड़ा में घी घणों माँ बेटा में जीव घणो'दाल-बाटी-चुरमा हा एक अस्सल राजस्थानी पदार्थ आहे. तसेच तो महाराष्ट्रात खानदेश-विदर्भ, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश मध्ये सुद्धा बनवला जातो.दाल रेसिपी काँटेस्ट साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - दाल बाटी चुरमा 😊 सुप्रिया घुडे
More Recipes
टिप्पण्या (2)