स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 2स्वीट कॉर्न
  2. 1कांदा
  3. 3-4हिरवीमिरची
  4. 4-5कडीपत्ता पाने
  5. 1टेबलंस्पून तेल
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. चवीनुसारमीठ
  10. कोथिंबीर, चिमूटभर साखर
  11. ओलं खोबरं

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम कॉर्न चे दाणे काढून घ्या.मिक्सर मध्ये दाणे थोडा क्रश करून घ्या.कांदा, मिरची चिरून घ्या.

  2. 2

    कढईत तेल ऍड करून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाले कि त्यात जीरे,मोहरी,कडीपत्ता, मिरची आणि हळद टाकून फोडणी बनवा, आता यात कांदा ऍड करा 2 मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    आता यात क्रश केलेले कॉर्न ऍड करा मिक्स करा चवीनुसार मीठ, साखर ऍड करा मिक्स आणि झाकून 5-7 मिनिटे ठेवा थोडे मोकळे होऊ लागले कि गॅस बंद करा.

  4. 4

    मस्त गरम गरम कॉर्न उपमा तयार. वरून कोथिंबीर आणि खिसलेले ओलं खोबरं घालून लिंबू पिळून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

Similar Recipes