मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#CCR
#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪
हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला,

मुगाची उसळ (Mugachi Usal Recipe In Marathi)

#CCR
#कुक विथ कुकर रेसिपी चॅलेंज 🤪🤪
हिरव्या मुगाची उसळ अतिशय पोष्टीक रेसिपी आहे मुगाची सलाद ,कच्चे मुग चाट मसाला,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
  1. 1 मेजरींग कप हिरवे मूग
  2. 1कांदा
  3. 2टमाटर
  4. 2 टीस्पूनतिखट
  5. 1 टीस्पूनधनेपूड
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनलसूण जीरे पेस्ट
  8. 1/3 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  10. चवीनुसारमीठ
  11. सांबार
  12. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  13. फोडणी साठी तेल

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम हिरवे मूग रात्रभर भिजवून ठेवले नंतर एका कापून कापडात बांधून मोड येण्याची ठेवले.

  2. 2

    नंतर मोड आलेले मूग कुकर मध्ये हळद,मीठ घालून वाफवून घेतले.

  3. 3

    नंतर एका भांड्यात तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून त्यात कांदा लसूण जीरे पेस्ट घालून तिखट मीठ हळद धने पूड घालून परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात टमाटर घालून मवु होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात वाफवलेले मुग टाकून परतून उकळून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात सांबार घालून मिक्स करून मुगाची उसळ तयार झाल्यावर पोळी, लिंबू, कांदा सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes