विंटर हेल्दी टिक्की (Winter Healthy Tikki Recipe In Marathi)

#WWR
हिवाळ्यात भूक जास्त लागते . अशावेळी इतर कांहीतरी खाण्यापेक्षा , पौष्टिक व हलके अन्न खाल्ल्यास ते प्रकृतीस मानवते . 3 - 4 प्रकारची पिठं ,भाज्या , तीळ सर्वच घटक पोषक !! अशा पोषक घटक युक्त , टिक्क्या बनविल्यात .या मस्त व खमंग लागतात .
चला त्याची कृती पाहू
विंटर हेल्दी टिक्की (Winter Healthy Tikki Recipe In Marathi)
#WWR
हिवाळ्यात भूक जास्त लागते . अशावेळी इतर कांहीतरी खाण्यापेक्षा , पौष्टिक व हलके अन्न खाल्ल्यास ते प्रकृतीस मानवते . 3 - 4 प्रकारची पिठं ,भाज्या , तीळ सर्वच घटक पोषक !! अशा पोषक घटक युक्त , टिक्क्या बनविल्यात .या मस्त व खमंग लागतात .
चला त्याची कृती पाहू
कुकिंग सूचना
- 1
मेथीभाजी,पालक व कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
सगळी पिठं परातीत घेऊन, त्यांत भाज्या, हळद, तिखट,धने जीरे पूड,मीठ, हिंग ओवा(चोळून) व दोन टीस्पून मोहन टाका.
हे मिश्रण छान एकत्रित करा. थोडे थोडे पाणी टाकत, त्या पिठाचा गोळा बनवा.
त्या गोळ्याचा रोल (उभा) बनवा. - 2
गॅसवर कढईत पाणी तापत ठेवा. त्यावर रिंग ठेवून त्यावर जाळीची प्लेट ठेवा. प्लेटला तेलाने ग्रीसिंग करा. त्या पिठाचा रोल त्या जाळीवर ठेवून 12 ते 15 मिनिटे वाफ येऊ द्या. वाफलेल्या रोलमध्ये, टूथ पिक टोचून, वाफल्याची खात्री करा.
रोल दुसऱ्या प्लेटमध्ये काढून, थोडासा गार झाल्यावर, त्याच्या पातळ चकत्या करा. - 3
गॅसवर कढईत तेलाची फोडणी ठेवा. त्यांत हिंग, मोहरी, जीरे, तीळ, लाल मिरची व कढीपत्ता टाकून,खमंग फोडणी करा. त्यांत चकत्या टाकून, हलक्या हाताने खालीवर परतवून 2 - 3 मिनिटे खरपूस होऊ द्या.
तयार टिक्क्या गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ week 4 , मुठिया ही गुजराथी लोकांची प्रसिद्ध रेसिपी आहे. ती हौसेनं केली जाते व चवीनं खाल्ली जाते . 2/3 प्रकारची धान्यें व भाज्या असल्यामुळे मुठीया पौष्टिक व स्वादिष्ट बनतात . मेथीची भाजी , पालक , दुधी भोपळा, दोडका किस , अशा अनेक भाज्या घेऊन मुठीया बनवू शकतो. पीठ तयार करून ठेवल्यास कधीही मुठीया बनवू शकतो . अतिशय कमी वेळेत होणाऱ्या मस्त मुठीया , कशा बनवायच्या त्या आता पाहू .. Madhuri Shah -
पौष्टिक पेज सार व भात (Paushtik Saar Recipe In Marathi)
#VNRपौष्टिकता ही प्रत्येक पदार्थाची जमेची बाजू असते. असं म्हणतात कीं ,संपूर्ण जेवणाचं सार ज्यात असतं , तो पदार्थ म्हणजे हे पेजेचं सार !! हा पारंपारिक पदार्थ आहे . भाताची वेळून काढलेली पेज , घोटलेलं वरण , चिंच , गुळ व हिंगाची , तुपाची खमंग फोडणी....म्हणजे सगळेच पोषक घटक .. असं पौष्टिक सार आज केलंय . आमच्या लहानपणी गरमागरम सार -भात हाच आमचा नाश्ता असायचा . हे करताना आजी व आईची ,तीव्रतेने आठवण झाली .हे सार करायला सोपे , पचायला हलके व स्वादाला रुचकर .. तुम्ही पण करून , याचा आस्वाद घ्या आता कृती पाहू Madhuri Shah -
पौष्टिक थालपीठं (thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week11मोड आलेली कडधान्ये , 3- 4 प्रकारची पिठं , सोबत घरच्या लोण्याचा गोळा ! म्हणजे प्रोटीन , कर्बोदके , आणि व्हिटॅमिन्स असल्या नंतर इतर औषधांची जरूरच काय ? चला , खमंग व पौष्टिक थालीपीठ खायला ..... Madhuri Shah -
व्हेजिटेबल करी (Vegetable Curry Recipe In Marathi)
#KGR थंडी करू सुरू झाली कीं , मार्केटमध्ये हिरव्यागार भाज्यांची जणू चढा ओढच लागते .बऱ्याचदा मुलं भाज्या खात नाहीत , अशावेळी , 3 -4 प्रकारच्या भाज्या , डाळ , शेंगदाणे , चिंच , गूळ या घटकांनी पौष्टिक बनलेली करी बनविल्यास , त्यांना ती आवडेल सुद्धा आणि तब्येतीला मानवेल सुद्धा !! त्यामुळे आपणही अशी पौष्टिक करी करून पहा .चला आता प्रकृती पाहू .... Madhuri Shah -
पौष्टिक भजी (Paustik bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची भजी करतो.पण भजी बनवीण्यासाठी एक पदार्थ मात्र कायम कॉमन असतो , तो म्हणजे बेसन . म्हणून काहीतरी वेगळे, पौष्टिक आणि चविष्ट भजी करायची म्हणून मी मिश्र डाळी आणि मिश्र भाज्यांची भजी बनवली आहेत . तर चला आपण कृती पाहू या... Preeti Patil -
हेल्दी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#wk1#E-BookRecipe challengeहिवाळ्याच्या दिवसांत भूक अधिक प्रमाणात लागते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत हेवी म्हणजेच जड आहार घेतला जातो. कारण या काळात पचनक्रिया व्यवस्थित गतीशील असते आणि या दिवसांत शरीराला उर्जा देखील चांगली मिळते. हिवाळ्यात अनेक भाज्या बाजारात येतात शिवाय या भाज्या स्वस्तातही मिळतात. पण ब-याच जणांना भाज्या आवडत नाहीत. अशा लोकांनी त्याचे पराठे करुन खाल्ल्यास पौष्टिक व सात्विक आहारही पोटात जाईल शिवाय जिभेचे चोचलेही पुरवले जातील. दही, लोणी, पुदीना-कोथिंबीर चटणी किंवा बटरसोबत हे पराठे खाल्ल्यास याचे शरीराला दुप्पट आरोग्यदायी लाभ मिळतात. खरंतर सकाळची न्याहारी म्हणून पराठे (benefits of paratha) खाल्ले तर भूक लवकर लागत नाही. पोट व्यवस्थित भरलेले राहिले की चिडचिड होत नाही. पराठे बनवण्यास अगदी सोपे असतात शिवाय चहाबरोबर त्याचा स्वाद काही औरच लागतो. पराठ्यामध्ये कधी जीरे पावडर टाकली तर एक वेगळीच चव तयार होते...😋😋पाहूयाय रेसिपी. Deepti Padiyar -
खमंग श्रावणी घेवडा (Shravani Ghevda Recipe In Marathi)
#SSRश्रावण आला कीं , कोवळा , हिरवागार लुसलुशीत घेवडा सर्वत्र आढळतो . अगदी चटकन होणारा व चवीलाही खमंग लागणारा श्रावणी घेवडा !! ही भाजी श्रावणात आवर्जून केली जाते .चला त्याची कृती पाहू Madhuri Shah -
भाज्यांचं पौष्टिक थालीपीठ (bhajyanchya thalipeeth recipe in marathi)
#HLR थालपीठात असलेली 3-4 पिठं व 4-5 भाज्यांचे पोषक घटक मिळून पौष्टिक बनलेली ही रेसिपी आहे .चटकन बनते व मस्त लागते . याच्या बरोबर लोणी, दही किंवा सॉस असले म्हणजे याची लज्जत आणखीनच वाढते . Madhuri Shah -
स्वीट पोटॅटो कलेट्स (sweet potato cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मेथीभाजी , पालक , कांदापात, कोथिंबीर यांची पोषकता , रताळे , भात ,मका किस ,हुरडा पीठ यांचा गोडवा ,इतर घटक व मसाल्याचा चटपटीत पणा .. नेहमी पेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने केलेले कटलेट्स एकदा चव घेऊन पहाच .... Madhuri Shah -
अंबाडी भाजी
#RJRदिवसभर कामं धामं करून ,थकून भागून , आल्यानंतर , स्वस्थ मनाने जेवल्यास , आपण कसे ताजेतवाने होतो . साधंच , पण रुचकर व पौष्टिक जेवण नक्कीच शरीरास पोषक ठरते . अंबाडीच्या भाजीबरोबर गरम गरम भाकरी , कांदा , शेंगदाणे आहाहा , मस्त ...तुम्ही पण करून पहा , आता कृती पाहू .... Madhuri Shah -
मूग टिक्की (moong tikki recipe in marathi)
पावसाळ्यात मूग पीक भरपूर आलेले असते.त्या मुळे आपल्याला आवडेल तसे अनेक प्रकार याचे करता येतात.मूग पचायला देखील अतिशय हलके असते.त्यामुळें भरपूर protein युक्त असलेले मूग खूप हितकर आहे... :-)#shr Anjita Mahajan -
व्हेजी कॉर्न आप्पे (Veggie Corn Appe Recipe In Marathi)
#TBR रोज टिफिन मध्ये काय द्यायचे ?? हा प्रश्न साऱ्याच महिलांना पडतो . पदार्थ खमंग ,पौष्टिक व पटकन होणारा हवा . त्या साठी ती रोज एक नवी युक्ती लढविते. 2 -3 प्रकारची मिक्स पिठं , त्यांत 2-3 प्रकारच्या भाज्या घातल्या , तर पदार्थ एकदम पौष्टिक बनतो .अशाच प्रकारचे मस्त अप्पे मी बनविलेत . एकदम स्पॉंजी व टेस्टी !! नारळाच्या चटणी बरोबर तर त्याची लज्जत आणखी च वाढते .चला , त्याची कृती पाहू या . Madhuri Shah -
कोथिंबीर - आळू वडी (kothimbir alu wadi recipe in marathi)
#EB1 #w1 विंटर स्पेशल रेसिपी , नेहमी सारख्या कोथींबीरीच्या वड्या करण्या ऐवजी , हिवाळ्याचा ऋतू लक्षात घेऊन , त्यांत अळूच्या पानांचा वापर करून , पौष्टिक कोथिंबीर वड्या केल्या आहेत . अगदी खमंग छान लागतात.त्याची कृती पाहू Madhuri Shah -
बेल वांग्याची चटणी (Bel Vangyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR चटण्या साऱ्यांनाच आवडतात .ओल्या चटण्या पौष्टिक असून , करायला सोप्या व पचायला हलक्या असतात . रुचकर अशी बेल वांग्याची चटणी केली आहे . तुम्ही करून पहा .चला कृती पाहू Madhuri Shah -
पोहे चकली (pohe chakli recipe in marathi)
#dfr सध्या झटपट रेसिपीज चे दिवस आहेत . भाजणी करा दळा ,वगैर करण्यास वेळ नसतो , म्हणून चटकन होणारी चकली मी केलीय .मस्त खमंग व कुरकुरीत . एकदम यम्मी . चहा बरोबर खावून तरी पहा .आता कृती पाहू Madhuri Shah -
पौष्टिक कोथिंबीर मिनी थेपला (kothimbeer thepla recipe in marathi
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर रेसिपीहे कोथिंबीरीचे थेपले फार पौष्टिक बनतात. लहान मुलांसाठी तर खुप छान पदार्थ आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची पिठं असल्यामुळे ते पौष्टिक बनतात. तसेच ते लहान आकाराचे केल्यामुळे मुले आवडीने खातात. त्यावर चीज टाकूनही खाऊ शकतो. shamal walunj -
ज्वारी आणि मेथीचे थालीपीठ (jowari ani methiche thalipeeth recipe in marathi)
#bfrज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने सकाळी ज्वारी चे सेवन केल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. उर्जा दिवसभर टिकून राहते म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व इतर वर्ग ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अॅमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स मिळतात.आणि मेथी आणि ज्वारी चे सेवन केल्याने वजन कमी होण्यासाठी मदत होते.मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात.मेथी रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते.रक्तातील साखर नियंत्रित राहते.असे हे ज्वारी आणि मेथी थालीपीठ फार कमी वेळात तयार होतात.आणि हे थालीपीठ सकाळी न्याहारी साठी खाणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.रेसिपी खालीलप्रमाणे Poonam Pandav -
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#GA4 #Week13 सोलापूर जिल्ह्यातल्या आसपासच्या खेड्यातील अगदी आवडतं कालवण म्हणजे डाळ कांदा! प्रवास म्हंटला कीं , फडक्यात बांधलेला डाळकांदा ठरलेलाच . प्रोटिन्स , कॅल्शियम व इतर पोषक व्हिटामिन्स युक्त कालवण (भाजी) . त्याच्याबरोबर कांदा ,मिरची ,काकडी ,गाजर, शेंगदाणे ,आहाहा.. या बरं सारे चव घ्यायला ..... Madhuri Shah -
खमंग कुरकुरीत पंचमिश्रित थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात गरमागरम थालीपीठाची मजा काही वेगळीच. मग ते सात्विक कसे बनवले जाईल हा माझा प्रयत्न. धान्य मिश्रित.. असे थालीपीठ Saumya Lakhan -
मूग- मटार (Moong Matar Recipe In Marathi)
#MRकोणतीही डाळ भिजवुन , भाजीत वापरली कीं, त्या भाजीची पोषकता वाढते . त्यांत गाजर ,मटार, खोबरे कीस, कांदा ,लसूण ,आलं ,असे घटक वापरल्याने भाजी चविष्ट तर होतेच , पण ती पौष्टिकही होते . सगळेच आवडीने खातात . चला कृती पाहू.... Madhuri Shah -
कोबीच्या वड्या (gobi vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोबीच्या भाजीपासून मी या वड्या बनवल्या आहेत. सकाळची भाजी थोडी उरली होती म्हणून मी तिच्या वड्या बनवल्या व अगदी मस्त, खमंग व कुरकुरीत झाल्या होत्या. Archana Joshi -
मुटके (Mutke Recipe In Marathi)
#PPRमुटके हा पारंपारिक सोप्पा आणि खमंग पदार्थ. आणि हि तितकाच पौष्टिक हि. नक्की करून पहा... Shital Muranjan -
ब्रेड कटलेस (Bread Cutlet Recipe In Marathi)
#WWRब्रेड आपल्या शरीरात अन्नाची कमतरता भरून काढत नाही. पोषक तत्वांनी युक्त असे भोजन करणे आवश्यक असते. शरीरातील कार्बोहायड्रेटची कमी भरुन काढणारे आणि ऊर्जा प्रदान करणारे अन्न सेवन करणे कधीही चांगले. Mrs. Snehal Rohidas Rawool -
-
हेल्दी मेथी कोथिंबिर वडे (methi kothimbir vade recipe in marathi)
#GA4 #week7 Breakfast रोजच आपण पोहे, उपमा वगैरे करतो .काहीतरी बदल म्हणून मी भरपूर प्रोटिनयुक्त हेल्दी मेथी, कोथींबीर वडे तयार केले.खूपच यम्मी ...लागतात आणि सोबत चिंच गुळाची चटणी व सॉस अहाहा ....कसे करायचे पाहुयात Mangal Shah -
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव -
हेल्दी-पॅकेट (healthy packet recipe in marathi)
#ब्रेकफास्ट# पालेभाजी- पाच भाज्या एकत्र करून त्याची भाजी केलेली आहे. हे पॅकेट पौष्टिक सर्वांना आवडणारे आहेत. Shital Patil -
खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी (Methi Masala Puri Recipe In Marathi)
"खमंग, खुसखुशीत मेथी मसाला पुरी"चवीला अप्रतिम, मस्त खमंग, खुसखुशीत होते पुरी.. चहासोबत खा किंवा येताजाता, छोट्याशा भुकेला खा,अशीच खा,साॅस सोबत खा, कशीही खाल्ली तरी चालेल.छानच लागते.....प्रवासात नेण्यासाठी उपयुक्त... तुम्हीही करून बघा, नक्कीच आवडतील.. लता धानापुने -
फोडशीच्या वड्या (Fodashi vadya recipe in marathi)
#ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला उगवते मग ती बाजारात असतेच.ह्याची भाजीच करतात पण मुलांना खायला घालायची मग अशी वडी करा खाणारच मुले. पावसाळ्यात येणार्या सर्वच भाज्या आवर्जून खाव्यात पोष्टीक नि औषधी गुणवर्धक असतात .चला तर बघुया कश्या करायच्या वड्या. Hema Wane -
कडधान्यांची वकिलीची भाजी ( kaddhyanyachi vakilichi bhaji recipe in marathi)
#MS लहान मुलांना प्रोटीनची कमतरता भासू नये म्हणून विशिष्ट पद्धतीने बनवलेली रेसिपी. सगळ्यांसाठी बनवली जाते घरी. अतिशय खमंग व रुचकर आणि प्रोटीन युक्त असल्यामुळे ती विशिष्ट आणि वेगळी आहे. Kavita Patil.
More Recipes
टिप्पण्या