उडीद डाळ वरण (Udid Dal Varan Recipe In Marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

#HV

उडीद डाळ वरण (Udid Dal Varan Recipe In Marathi)

#HV

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीशिजवलेली उडीद डाळ
  2. 1/2बारिक चिरलेला टोमॅटो
  3. 2 चमचेठेचलेला लसूण
  4. 2हिरव्या मिरच्या लांब कापलेल्या
  5. 2 चिमूटमोहरीजिरे
  6. हळद
  7. हिंग छोटा तुकडा
  8. कढीपत्ता पान
  9. 1/2तेल
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

10मीनीट
  1. 1

    उडदाची डाळ कुकरमधे 2 ते 3 शिटि करुन शिजवून घ्या गैसवर कढ ईमध्ये तेल टाकून जीरेमोहरी,कढीपत्ता,हिंग,लसूण यचि फोडणीकरुन घ्या टोमॅटोहळद घालून छान परतुन घ्या

  2. 2

    वरुन शिजवलेली उडिद डाळ घाला व चवीनुसार मीठ घालून एक उखळि काढून घ्या पाणी हव तर गरम पाणी घाला

  3. 3

    4 ते 5 मीनीट उखळी काढून झली की वरण खाण्यासाठी तयार
    तयार उडदाच्या डाळीच गरमा गरम वरण भाता/ चपाती/भाकरी सोबत मस्त लागत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Top Search in

टिप्पण्या

Similar Recipes