केळ फुलाची भाजी (Kelphulachi Bhaji Recipe In Marathi)

Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
#BR
#केळफुलाची भाजी
केळफुलाची भाजी मी पहिल्यांदाच केली.
केळ फुलाची भाजी (Kelphulachi Bhaji Recipe In Marathi)
#BR
#केळफुलाची भाजी
केळफुलाची भाजी मी पहिल्यांदाच केली.
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम केळफूल स्वच्छ धुऊन त्याला सोलून घ्यायचं.
- 2
केळफुलाच्य पाकळ्या वेगळ्या वेगळ्या करायच्या. त्याला थोडंसं सोलुन त्याच्यातला तुरा आणि एक छोटाशी पाकळी काढून घ्यायची.
- 3
या पाकळ्यांना दहा मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचा.
- 4
नंतर दहा मिनिटं त्यांनी निथळुन झाल्यावर त्याला बारीक चिरून घ्यायचं. कांदा बारीक चिरून घ्यायचा. एक कढई तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- 5
लालसर परतलेल्या कांद्यात चिरलेला केळफूल घाला आणि छान वाफ येऊ द्यावी. भाजी शिजत आली की त्यात ओल्या नारळाचा चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून शिजवून घ्या. आणि भाकरी बरोबर खायला द्या.
Similar Recipes
-
कोयरेलची/ कोरला भाजी (korla bhaji recipe in marathi)
#रानभाजीबऱ्याच भाज्या अशा आहेत की त्या फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळतात, करणं ह्याची लागवड होत नाही. पहिल्या पावसाचे टपोरे थेंब तृप्त झालेली धरणी आपल्या पोटात सामावून घेतलेली बिजं बाहेर अंकुरायला मुक्त करते. ओल्या मातीच्या कुशीत ती बहरतात आणि मग काही दिवसातच त्यांचं दान आपल्या पदरात पडते. अश्या ह्या रानभाज्या... वर्षातून एकदाच मिळतात, अगदी काही दिवस आणि त्या सर्व औषधी, रोगप्रतिकरकशक्ती वाढवणाऱ्या असतात. तेव्हा जर भाजी वाली कडे मिळाल्या तर नक्की करा आणि खाऊन पाहा. कोयरेल ही आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी आहे, हीची कोवळी पाने पावसाळ्याच्या सुरवातीला मिळतात. ह्याच्या तुम्ही बेसन घालून वड्या करू शकता, किंवा कांदा व ओले खोबरे, किंवा लसूण व दाण्याचा कुट घालून भाजीही छान होते. Minal Kudu -
-
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
अंबाडी ची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#msr#पावसाळी_भाजी "अंबाडी ची भाजी"मी ही भाजी पहिल्यांदा च बनवली आहे.. कारण म्हणतात ना जिकडे पिकत तिकडेच खपत,विकतं.. तसेच आहे, आमच्या घाटावर मेथी,शेपु, कांदा भाजी,तांदुळजा याच भाज्या जास्त प्रमाणात पिकतात आणि बनवल्या जातात, विकल्या जातात.. बाकी टाकळा भाजी सुद्धा खुप प्रमाणात असते.पण अजिबात कोणीही बनवत नाहीत किंवा खात ही नाहीत त्यामुळे मी सुद्धा कधी बनवली नव्हती आणि खाल्ली ही नव्हती..पण खुप छान वाटले भाजी बनवायला आणि चव चाखायला तर मजाच आली..नावातच अंबाडी चा आंबटपणा आहे त्यामुळे चव तिखट, आंबट आणि गुळ टाकल्या मुळे थोडीशी गोड... विशेष म्हणजे ही रेसिपी भाजीवाली ने सांगितली आहे, त्या पद्धतीने मी बनवली आहे.. चला तर मग भाजीवाली ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
मटार उसळ (Matar Usal Recipe In Marathi)
#MR#मटार उसळसीजन मध्ये खूप छान लागतात. पण मी मटारची उसळ केली आहे ती गावरान मटार म्हणजे फक्त बेळगावलाच मिळतात. या मटारचे सुकवून काळे मटर बनतात. त्याच्या शेंगा अगदी बारीक दाणे असतात आणि ही खास रेसिपी बेळगावची आहे. Deepali dake Kulkarni -
राजगिराची भाजी (rajgirichi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल मध्ये राजगिरा हा किवर्ड घेऊन. राजगिराची पाले भाजी केली आहे.. ही भाजी अतिशय पौष्टीक असते. झटपट होते. नवरात्रीच्या उपवासाला ही भाजी खातात. Shama Mangale -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी चणाडाळ घालून .चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
फ्लॉवरची भाजी (flowerchi bhaji recipe in marathi)
#cooksnap # आज मी ऋतुजा तुषार घोडके , यांची फ्लॉवरची भाजी,रेसिपी cooksnap केली आहे. तसे फ्लॉवरची भाजी काही नवीन नाही. आपण करतोच. पण दुसऱ्याच्या पद्धतीने भाजी करून , त्याचा आस्वाद घ्यावा असे वाटलं... शिवाय कांदा लसूण मसाला टाकून पहिल्यांदाच भाजी केली आहे. पण छान चव वाटली. Varsha Ingole Bele -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EW9#Week9#भोगीची भाजी#विंटर स्पेशल रेसिपी Deepali dake Kulkarni -
-
शेवग्याच्या शेंगा बटाटा भाजी (Shevgyachya Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
#भाजी Sumedha Joshi -
सात्विक वकिलीची शेव भाजी. (wakilichi shew bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकरेसिपी#पोस्ट२सोलापूर स्पेशल वकिलीची शेवभाजी.. नाव ऐकून दचकलात न.. मीही अशीच दचकली होती. जेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे ही भाजी खाल्ली आणि या भाजीचे नाव वकिलीची शेवभाजी आहे असे जेव्हा तिने सांगितले तेव्हा...ही भाजी सोलापुर स्पेशल पारंपरिक भाजी आहे. सोलापूरला आंब्याचा सिझन आला आणि रस केला कि हि भाजी बनविली जाते. स्पेशली ही भाजी जनै समाजात हमखास करतात.तिकडे सोलापूर साईडला करताना या भाजी मध्ये धनेपावडर.. जिरापावडर तिखट आणि पाण्याचा वापर करून करतात. पण ही रेसिपी माझ्या मैत्रिणीने जशी केली.. त्या प्रकारे करून बघीतली.. आणि मला त्याची चव आवडली... म्हणून मग आज तुम्हाला सोलापूर स्पेशल *वकिलीचीशेवभाजी* माझ्या पध्दतीने कशी करायची ते सांगणार आहे. अगदी सोपी पण तेवढेची सात्विक आणि लवकर होणारी..💃💕 Vasudha Gudhe -
ओल्या नारळाची वडी (Olya Naralachya Vadi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKओल्या नारळाची पाक वडी. पहिल्यांदाच केली. खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी, केळी अनेक प्रकारची असतात. केळ हे पूर्णान्न आहे. मी आज 'सफेद वेलची 'केळी भरून ही रेसिपी केली आहे. आमच्या इथे ही केळी जास्त खातात. मी ही रेसिपी खाण्यासाठी केली आहे तुम्ही त्यात उपासाचे पदार्थ घालून उपाससाठी अशी भरली केळी करू शकता. Shama Mangale -
ओल्या नारळाची करंजी (olya narlachi karanji recipe in marathi)
#shrश्रावण शेफ चॅलेंज week3श्रावण महिन्यात रोज काही ना काही गोड पदार्थ असतो काय श्रावण शुक्रवारची सवाष्ण घातली म्हणून मी पुरणपोळी न करता ओल्या नारळाची करंजी केली. Deepali dake Kulkarni -
-
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
मटार बटाटा भाजी (Matar Batata Bhaji Recipe In Marathi)
#TBR"टिफीन बाॅक्स रेसिपी"खुप दिवसांनी रेसिपी पोस्ट करत आहे.. पंधरा दिवसांपूर्वी एक रेसिपी पोस्ट केली होती.. काय करणार, खुप वाटत होते रेसिपी पोस्ट कराव्यात, तुमच्या रेसिपीज बघाव्यात पण जास्त वेळ हातात मोबाईल घ्यायचा नाही अशी डॉ. सक्त ताकीद..अलीकडे काय कोणते कोणते आजार होतील, सांगता येत नाही.. म्हणजेच _फ्रोजन शोल्डर _मला खरच माहित नव्हते असा काही आजार असतो.. कोणाला सांगताना तर फ्रोजन मटार असेच पटकन माझ्या तोंडून निघते 🤣🤣असो.. आता थोडे ठिक वाटत आहे.. म्हणून लगेचच सुरुवात..😊झटपट होणारी रेसिपी आहे व चवीला ही टेस्टी होते..मुले आवडीने खातात.. लता धानापुने -
-
-
खमंग पनीर (paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post 2 नारळी पौर्णिमा थीम आहे आणि नारळापासून गोड तिखट सगळेच पदार्थ येऊ शकतात मी ओल्या नारळाच्या ग्रेव्हीमध्ये पनीर ची रेसिपी तयार केली आहे झणझणीत मस्त अशी रेसिपी पावसाळ्यामध्ये करा आणि साजरी करा नारळी पौर्णिमा R.s. Ashwini -
श्रावण घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccsकुकपॅड ची शाळा . माझी ही कुकपॅड च्या शाळेसाठी केलेली २००वी रेसिपी आहदत्तगुरुंची प्रिय भाजी श्रावण घेवडा खुप छान चविष्ट असा भाजीचा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
सिझनल भाज्या पडवळ-कडव्या वालाची भाजी (padwal valachi bhaji recipe in marathi)
पडवळ ही एक वेलवर्गीय भाजी..पण कोकणात आणि कायस्थांमध्ये ही भाजी जास्त केली जाते.पावसाळ्यात पडवळासारखी पचनास हलकी भाजी नेहमी खावी.कारण तिच्यात भरपूर फायबर्स व खनिजे आढळतात.त्वचाविकार आणि मधुमेह यावर ही भाजी गुणकारी आहे.अनेकांच्या नावडतीची भाजी म्हणजे पडवळ. अनेकांच्या घरात पडवळ ही भाजी वर्ज्यच आहे. पडवळ हे नाव जरी काढलं तरी अनेक जण तोंड वेडवाकडं करतात. परंतु अनेकांच्या नावडतीच्या या भाजीचे अनेक गुणधर्म आहेत. म्हणूनच तिच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पडवळमध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, तंतूमय व पिष्टमय पदार्थ भरपूर प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे त्वचाविकारांवर पडवळ परिणामकारक आहे.ज्या व्यक्तींना वजन कमी करायचं आहे, किंवा ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत अशांनी नियमितपणे आहारात पडवळाचा समावेश केला पाहिजे. पडवळ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.पडवळ जसा स्लिम ट्रीम आहे तसेच त्याचे गुणधर्मही आहेत.कधीतरी ही नावडती भाजी आवडती करुन खायला घालणे हेच गृहिणीचं कौशल्य😊👍 Sushama Y. Kulkarni -
नारळाच्या वड्या (naralachya wadya recipe in marathi)
पाऊस आणि वाऱ्यामुळे घराजवळील नारळाच्या झाडावरून रात्री ४-५ नारळ पडले आणि मग सकाळी ते नारळ पाहून मी युरेका युरेका असे ओरडतच किचन मध्ये घुसले ते नारळ वडी बनवायला😄😄😄 चेष्टेचा भाग सोडला तर खरंच त्या पडलेल्या नाराळांना सत्कारणी लावण्यासाठी नारळवडी हा सोप्पा मार्ग मी पत्करला.😋😋😋 मस्त सोप्पी रेसिपी तुम्हाला माहीत असेलच... Minal Kudu -
बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)
#pr "बटाट्याच्या काचऱ्या, भाजी" लता धानापुने -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
"दोडक्याची चटणी"दोडक्याची भाजी सुकी, रस्सा भाजी तर करतोच.पण या पद्धतीने बनवलेली भाजी किंवा चटणी (खरं तर दोडक्याचा ठेचा हे नाव आहे.पण ठेचा म्हणजे पाटा, वरवंट्याखाली केलेला दोडक्याचा भुगा..पण पाटा, वरवंटा नेहमी वापरात नसतो,मग तो साफ करत बसा, म्हणून याला ऑप्शन दोडका किसून घेणे.) खुप छान चविष्ट होते ही चटणी. मी नेहमी बनवते. चला रेसिपी बघुया.. लता धानापुने -
करडई भाजी (kardai bhaji recipe in marathi)
"करडई भाजी"हिवाळ्यात हिरव्यागार भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात.. भाजी मंडई जणू हिरव्या शालूने नटलेली असते. पालेभाज्या खाण्याचा मनसोक्त आनंद घ्यावा तो या सीझनमध्ये.. आम्हाला तसंही नाॅनव्हेज जास्त आवडीचे नाही..मग अगदी दररोज पालेभाज्या असतील तरी कंटाळा येत नाही..तर मी आज करडर्ई ची भाजी घेऊन आले आहे.. अतिशय सोपी रेसिपी आहे..कमी साहित्यात होणारी रेसिपी..करडई भाजी चे दोन प्रकार असतात.. एक कोवळ्या पानांची आणि दुसरी म्हणजे कडक पानांची..मी दोन्ही प्रकारे कशी बनवायची ते सांगते.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
अप्पे घावन घाटले (appe ghavan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#आप्पे आणि पुरणपोळी रेसिपी थीम महालक्ष्मीच्या प्रसादाला मुख्य घावण घाटलं केलं जातं आज मी त्याचेआप्पे करून बघितले आणि खूप छान झाले तुम्ही पण करा आणि खा R.s. Ashwini -
भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
#डिनर दुधी भोपळ्यातुन आपल्या शरीराला फायबर्स, व्हिटॅमिन c,B , लोह, मॅग्नेशियम, झिंक, कॉल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज अशा विविध पोषक घटक मिळतात भोपळा आजारांवर उपयुक्त तसेच पित्त कफ कमी करून शरीराचे पोषण करून बल वाढवणारा वजन कमी करतो मधुमेह मुळव्याध हृदयविकारा वर उपयोगी आहे चला तर अशा बहुगुणी भोपळ्याची भाजी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16794664
टिप्पण्या