बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)

SHAILAJA BANERJEE @cook_30670007
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये.
बारीक मेथी ची भाजी (Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 बारीक मेथी ही रेती मध्ये उगवतात. तिला मात्र खूप पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. रेती राहता कामा नये.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बारीक मेथीची भाजी (Methichi Bhaji Recipe In Marathi)
या मेथीला समुद्री मेथी असेही म्हणतात. ही भाजी रुचकर तसेच पौष्टिक आहे. या भाजीमध्ये माती आणि रेती कोवळ्या मुळांमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे ही भाजी चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आशा मानोजी -
बारीक मेथी मुगडाळ भाजी (methi moongdal bhaji recipe in marathi)
"बारीक मेथी मुगडाळ भाजी" Shital Siddhesh Raut -
समुद्र मेथीची भाजी / बारीक मेथीची भाजी(Barik Methichi Bhaji Recipe In Marathi)
#भाजी_रेसिपीज#BR2 Bhagyashree Lele -
बहुगुणी बारीक मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाज्या रेसिपीज.भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.डाळ,पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येेतात.मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात.ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.जाणून घेऊयात मेथीच्या सेवनाचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.बारीक मेथीची भाजी सुध्दा तितकीच बहुगुणी आहे.चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मेथी ची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#सध्या थंडी भरपूर आहे.हिरवीगार मेथी याऋतुत आपल्याला खाण्या साठी खुणावते.तेव्हा ही भाजी.:-) Anjita Mahajan -
-
मेथी ची भाजी (methi chi bhaji recipe in marathi)
#GA4#week18Crossword puzzle 18#मेथी Maya Bawane Damai -
-
पिठ पेरून मेथीची भाजी (Peeth Perun Methichi Bhaji Recipe In Marathi)
#सध्या मार्केट मध्ये कोवळी मेथी दिसते ही मेथी खुप हेल्दी व टेस्टी लागते Chhaya Paradhi -
फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
मासे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.इथे मी करी साठी चिंचेचा वापर केलाय. Prajakta Patil -
कोकणातील पारंपरिक खांडवी (khandvi recipe in marathi)
#ks1खांडवी करायची तर आधल्या दिवशी रात्री तांदुळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून रात्रभर फॅन खाली वाळवून घेवून दुसय्रा दिवशी मिक्सरमधून तांदुळ रवा करून घेतला.म्हणजे हवे तेव्हा वापरता येतो. Jyoti Chandratre -
बारीक मेथी बटाटा भाजी (समुद्रमेथी) (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#WWR # सध्या बारीक समुद्रमेथी मार्केट मध्ये दिसु लागली आहे. लगेच आणुन भाजी केली खुप टेस्टी व पौष्टीक चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
खानदेशी डाळ,मेथ्याची भाजी/आमटी (methichi bhaji recipe in marathi)
#KS4 खानदेशी डाळ ,मेथ्याची भाजी/आमटी ही मेथी दाणे वापरून केली जाते ,मेथी दाने चवीला कडू असून देखील ही भाजी कडसर लागत नाही , तसेच ही डाळ तुम्ही भाजी म्हणून देखील व आमटी म्हणून देखील पोळी,भाकरी व भात दोन्ही सोबत खाऊ शकता .मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत ,तर मग बघूयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
मेथीची कोशिंबीर - हिवाळा स्पेशल - चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर
#विंटरही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी कापण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. Sudha Kunkalienkar -
मेथी मटर मलाई
#RJR दरवेळी ज्याप्रमाणे मेथी करतो..त्यापेक्षा change साठी ही रेसिपी केली तरी चालते.मुलांना मेथी आवडत नसेल तर त्यांना ही ही भाजी आवडते. Geetanjali Kolte -
-
-
-
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
-
-
-
ब्रोकोली ची भाजी (Broccoli Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2हिरव्यागार ब्रोकोलीची परतून केलेली भाजी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
कुर्डुची भाजी (Kurduchi Bhaji Recipe In Marathi)
#रानभाज्यापावसाळ्यात अगदी रानभाज्यांची रेलचेल असते. अशीच एक औषधी गुणधर्म असणारी रानभाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. कुर्डु नाव असलेली ही रानभाजी मुतखडा, मधुमेह, रक्तदाब, बद्धकोष्ठता, जुनाट खोकला, कफविकार, मासिक पाळीचा त्रास यावर खूप औषधी आहे. या भाजीची पाने हार्टच्या आकाराची असून पानांच्या कडा व देठ हे लालसर दिसतात. याची पाने व पुढचा कोवळा भाग खुडून ४-५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. ही भाजी जास्त वाढून जून झाली की त्याला सफेद रंगाच्या तुऱ्यासारखी फुले येतात जी आपण दसऱ्याला तोरणात वापरतो. काही ठिकाणी या फुलांना कोंबडा म्हणतात व भाजीला कुरडई असेही संबोधतात. ही भाजी फक्त पावसाळ्यातच उगवते त्यामुळे इतरवेळेला मिळत नाही तेव्हा याच्या फुलांमध्ये एकदम छोट्या काळ्या रंगाच्या बिया असतात तुळशीच्या बियासारख्या त्यांचं चूर्ण करून पाण्यातून घ्यायचं. तसेच ही भाजी अतिप्रमाणात खाल्ल्याने जुलाब होतात त्यामुळे प्रमाणातच खावी. Deepa Gad -
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
मेथीच्या देठाची आमटी (methi deth aamti recipe in marathi)
आपण मेथीची भाजी खातो पण त्याचे देठ फेकून देतो तर त्या देठा मध्ये पण खूप सारे सत्व असतात विटामिन असतात तर ते वाया जाऊ नये म्हणून ही रेसिपी मी करून पाहिली Vaishnavi Dodke -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16796254
टिप्पण्या