रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
  1. 500गुलाब जाम प्रीमिक्स
  2. लागले तसे पाणी
  3. 1 चमचावेळची पूड
  4. 4 वाटीसाखर
  5. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    गुलाब जामचे पिठ छान मऊ मळून घ्यावेत.

  2. 2

    मळलेल्या पिठाचे गुलाबजाम वळून घ्यावेत.a

  3. 3

    एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी आणि साखर घालुन पाक करायला ठेवावा.

  4. 4

    कढईत तेल गरम करून, गुलाब जाम तळायला घ्यावेत

  5. 5

    गुलाब जाम लालसर तळावेत

  6. 6

    तळलेले गुलाब जाम गरम असतानाच पाकात सोडावेत. लवकर मुरतात

  7. 7

    गुलाब जाम तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
रोजी
Pune, Maharashtra, India
मला झटपट होणारे पदार्थ करायला आवडतात. बाळा झाल्यावर मी पदार्थात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. इथे कोणतीही अडचण आली तर, मी तुमच्या मदतीला आहे : )
पुढे वाचा

Similar Recipes