झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी (Kharda Tadka Dal Amti Recipe In Marathi)

#TR
#तडका_रेसिपीस
#झणझणीत_खर्डा_तडका_डाळ_आमटी
आमच्या कुलदेवतेच्या रथोत्सवाला आम्ही गोव्याला मंगेशी येथे गेलो होतो. तेथील जत्रेत फिरताना मला दगडी खलबत्ता दिसला. बरेच दिवस घ्यायचा विचार करत होते. आणि अचानक या खलबत्त्याकडे लक्ष गेलं. मिक्सर मधून खर्डा बनवला तरी खलबत्त्यात कुटून बनवलेल्या खर्ड्याची चव एकदम मस्तच असते. तोंडाला चव आणाणारा खर्डा बनवण्यासाठी मी नवीन दगडी खलबत्ता घेतला. आणि लगेच घरी आल्यावर खलबत्त्यात खर्डा बनवून खमंग अशी मस्त झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी बनवली. एकदम मस्तच चविष्ट लागली. झटपट बनवता येते. याची रेसिपी पुढे देत आहे.
झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी (Kharda Tadka Dal Amti Recipe In Marathi)
#TR
#तडका_रेसिपीस
#झणझणीत_खर्डा_तडका_डाळ_आमटी
आमच्या कुलदेवतेच्या रथोत्सवाला आम्ही गोव्याला मंगेशी येथे गेलो होतो. तेथील जत्रेत फिरताना मला दगडी खलबत्ता दिसला. बरेच दिवस घ्यायचा विचार करत होते. आणि अचानक या खलबत्त्याकडे लक्ष गेलं. मिक्सर मधून खर्डा बनवला तरी खलबत्त्यात कुटून बनवलेल्या खर्ड्याची चव एकदम मस्तच असते. तोंडाला चव आणाणारा खर्डा बनवण्यासाठी मी नवीन दगडी खलबत्ता घेतला. आणि लगेच घरी आल्यावर खलबत्त्यात खर्डा बनवून खमंग अशी मस्त झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी बनवली. एकदम मस्तच चविष्ट लागली. झटपट बनवता येते. याची रेसिपी पुढे देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
खर्डा बनवण्यासाठी खलबत्त्यात आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडं मीठ घालून ठेचून खर्डा बनवला.
- 2
शिजवलेली तूर डाळ चांगली घोटून घेतली. कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला.
- 3
फोडणीच्या लहान कढईमध्ये तेल घालून गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घालून तडतडल्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतले त्यावर हळद आणि हिंग घालून मिक्स करून मग त्यात खलबत्त्यात ठेवलेला खर्डा घालून चांगले परतून घेतले.
- 4
शिजवलेल्या डाळीमध्ये परतलेल्या खर्ड्याचा तडका घालून मिक्स केले आणि छान उकळी काढून खरडा आमटी शिजवून घेतली, आणि वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घातली.
"झणझणीत खर्डा तडका डाळ आमटी" खायला एकदम मस्तच चविष्ट लागली.
Similar Recipes
-
डाळ तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#डाळ_तडकाडाळ तडका हा जिरा राईस सोबत खूप छान लागतो. तुपात दिलेली फोडणीमुळे एक भन्नाट चव येते. नेहमीच्या वरणात बदल म्हणून हा पर्याय मस्त आहे.चला तर मग रेसिपी बघुया डाळ तडका 😊 जान्हवी आबनावे -
-
-
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapआज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋Thank you tai for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
मिक्स दाल तडका (Mix Dal Tadka Recipe In Marathi)
#TRमिक्स डाळीचा केलेला दाल तडका अतिशय टेस्टी होतो Charusheela Prabhu -
-
ढाबा स्टाईल दाल तडका (Dhaba Style Dal Tadka Recipe In Marathi)
#BPRनेहमी आपण बाहेर जेवायला गेलो कि हमखास दाल तडका घेतोच. दिल्ली साईड ला गेलो कि हरबरा डाळीची डाळ मिळते खूप मस्त लागते ही दाल नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
मिरचीचा खर्डा (MIRCHICHA KHARDA RECIPE IN MARATHI)
#goldenapron3 18thweek chili ह्या वर्ड साठी मिरचीचा खर्डा बनवला आहे.भाकरी आणि कांद्यासोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
टोमॅटो तडका कोशिंबीर (Tomato Tadka Koshimbir Recipe In Marathi)
#TR#तडका रेसिपी चॅलेंज 🤪🤪तडका रेसिपी खायला खमंग असतात दाल फ्राय, ढोकळा, कोशिंबीर 🥗🥗 Madhuri Watekar -
रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
गावरान पद्धतीचा कोल्हापुरी खर्डा (gavran kolhapuri kharda recipe in marathi)
#KS2#पश्चिममहाराष्ट्र#कोल्हापूरीखर्डाकाही वर्षा पुर्वी माझ्या लहान मुलींची स्टेट लेवल कॉम्पिटिशन होती कोल्हापूरला. त्या निमित्ताने मला देखील तीच्या सोबत जाण्याचा योग आला. त्यामुळे दोन-तीन दिवस आमचा मुक्काम होता तिथे. त्यामुळे तिथल्या कोल्हापूरच्या जेवणाचा आस्वाद बर्यापैकी घेता आला मला... तिथेच मी हा मिरचीचा खर्डा भाकरीसोबत खाल्लेला. झणझणीत असा... सोबत भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुट, लिंबू आणि तडका लावलेत तेल देखील. ज्यांना खुपच तिखट झणझणीत खायचे असेल तर तो नुसताच खर्डा तसाच भाकरीसोबत खायचा किंवा शेंगदाण्याचा कूट मिक्स करून, लिंबू पिळून आणि वरून जीरे मोहरी चा तडका असलेले तेल.. कस ही खा पण चवीला मात्र अगदी भन्नाट...कोल्हापुरी खर्डा बनवताना तव्यावर खमंग भाजलेल्या मिरच्या फक्त मीठ लावून सरसरीत वाटतात त्यात आणखी काही घालून तिखटपणा घालवत नाही पण कुणाला कमी तिखट लागत असेल तर त्याची सुद्धा सोय केलेली असते. गरमागरम भाकरीसोबत हा खड्डा म्हणजे स्वर्गसुखच..चला तर मग करुया गावरान पद्धतीचा *कोल्हापुरी खर्डा*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
खर्डा चिकन (kharda chicken recipe in marathi)
#GR#अजून एक आमच्या गावाला बनवला जाणारा पदार्थ म्हणजे खर्डा चिकन.... Purva Prasad Thosar -
दाल तडका भगत ताराचंद स्टाईल(Dal Tadka Bhagat Tarachand Style Recipe In Marathi)
#TRतडका हा शब्द ऐकल्यानंतर माझ्या समोर या डाळीचा प्रकार येतो. याचा तडकात सर्वात भारी असतो.भगत ताराचंद हॉटेल हे मुंबईचे सर्वात जुने असे हॉटेल आहे ज्याने थाळी सिस्टम चालू करून सर्वांना घरासारखे जेवण दिले. मुंबईमध्ये येणारे व्यापारी त्यांना घरासारखे जेवण भगतदाराच्या हॉटेलमध्ये मिळू लागले मुंबईतील गुजराती, मारवाडी वर्ग सर्वात जास्त हॉटेलमध्ये थाळी सिस्टम जेवण करू लागले हळूहळू त्यांनी आपल्या बऱ्याच ब्रँच सुरू केल्या व्यापारी वर्गा शिवाय याची लोकप्रियता वाढली मुंबईत येणारे आता प्रत्येक पर्यटन हॉटेलला विजिट करतोच आणि तिथले जेवण टेस्ट करतो शनिवार -रविवार सगळेच लोक आपल्या फॅमिलीला घेऊन हॉटेलला जेवायला जातात. भगत ताराचंद याच्या मुंबईतील आणि मुंबई बाहेर बऱ्याच ठिकाणी थाळी सिस्टम हॉटेल्स आहे याची खासीयत म्हणजे डाळ इथे तयार डाळ तडका जास्त लोकप्रिय आहे डाळ तडका तयार करण्यात त्याची मनोपल्ली आहे आहे मी ही तशा प्रकारची डाळ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या डाळवर विशेष प्रकारची फोडणी देतात कांद्याचा बरिस्ता असलेला तडका दिली जाते त्यामुळेही डाळ खूप चविष्ट लागते.जेवणाच्या थाळीमध्ये पालक ची भाजी चना पनीर अशा बऱ्याच भाज्या खूप चविष्ट असतात. एकदा त्यांची डाळ खाल्ल्यानंतर नेहमीच वाटते घरातच अशी डाळ करून खावी तसा प्रयत्न केला मी. तुम्ही ही रेसिपी बघून करा. Chetana Bhojak -
दाल तडका (Dal tadka recipe in Marathi)
झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका ची रेसिपी चला तर पाहूया... Prajakta Vidhate -
-
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
पंजाबी दाल तडका विद तंदुरी रोटी (Punjabi Dal Tadka with Tandoori Roti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #Themeमाझे आवडते पर्यटन शहर पंजाबी दाल तडका इतका फेमस आहे की तुम्ही कुठे पण जा ,येनी टाईम अवेलेबल डिश आहे ही आणि सर्वांना ती आवडते सुद्धा. सुट्टीत आग्रा, दिल्ली फिरायचा प्लान झाला .सगळ्यांची तयारी मस्त झाली आणि आम्ही निघालो सुद्धा. दिल्लीला जाताना एका ठिकाणी संध्याकाळी आमच्या गाडीचे टायर पंचर झाले .चार पाच तासांनी खूप मेहनत घेऊन कसेतरी पंचर काढले . रात्र खूप झाली आणि दूरपर्यंत हॉटेलात नाही. जास्त खाण्याचे वस्तू नाही . भूक तर खूप लागली .आम्ही आठ-नऊ जण .आता काय करायचं? थोडे अंतर पुढे गेल्यावर छोटसं ढाबा दिसला. खायला काय आहे ?हे विचारल्यावर उत्तर एकच आलं, सगळं संपलय ... प्लीज काहीतरी बनवा अशी विनंती केल्यावर त्यांनी झटपट पंजाबी दाल तडका आणि आणि गरमागरम तंदुरी रोटी आणि अंडाकरी बनवून आम्हाला खायला सर्व केली. मस्त जेवण झाले आणि नंतर आम्ही त्यांचे आभार मानले .तो आमचा कधीही न विसरणारा अनुभव होता. Najnin Khan -
-
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week2किती ही कंटाळा आला असून द्या, किती ही थकले असू द्या पण समोर गरमागरम डाळ भाजी आणि भात दिसला की भूक लागतेच. Archana bangare -
तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)
#cooksnap#Sonal Isal Kolheतडका डाळ भाजीभाजी करायची पण कोणती करायची हे सुचत नव्हते. त्यातल्या त्यात काही विशेष करायचे म्हणजे बाहेर जावे लागणार.. आणि ते शक्य नव्हते कारण एरिया सील. त्यामुळे करायचे काय.. आणि तेही आपल्या कडे जे सामग्री असेल त्यातच.. मग ठरवले आणि आपल्याच ग्रुप मधील मैत्रीण सोनल हिची रेसिपी तडका डाळ भाजी करून बघायची तिच्याच पध्दतीने पण थोडा बद्दल करून.... 💕 Vasudha Gudhe -
हिरव्या मिरचीचा सातारी खर्डा (hirvya mirchicha satari kharda recipe in marathi)
#KS2 #पश्चिम महाराष्ट्र रेसिपीज #हिरव्या मिरचीचा सातारी खर्डा... हिरव्या मिरचीचा खर्डा...काय लागला नव्हं सातारी ठसका..!!! काय म्हनता मोप जहाळ..आन मंग हिरवी मिरचीच ती..ती काय ग्वाड लागल व्हय..असा काय ठसका देती की नाई..नाक कान तापून पार डोळ्यातून पानीच बगा..!!!!लई नाद नाय करायचा हिच्या संग..रोज खात्यात त्यांचं ठीक वो..पन शेहरातल्या मानसांनी जरा जपूनचं बर्र का.. असा हा खर्डा सगळ्यांचाच फार प्रिय..ठेचा आणि खर्डा वेगवेगळा बरं..ठेचा खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटतात तर खर्डा हा तव्यावरच मातीच्या सुगडाने किंवा वाटीने खरडतात..माझे वडील सातार्याचेच.. ते नेहमी सांगतात सकाळी न्याहरीला भाकरी ,खर्डा ,कांदा पिठलं खाऊन ते शाळेला जायचे..दुपारचं रात्रीचं जेवणात भाकरी बरोबर लसणाची चटणी,खर्डा,आमटी असं काहीबाही असायचं..पोळी तर सणावारालाच व्हायची..आमची आजी म्हणजे वडिलांची आई चमचमीत करायची खर्डा असं ते सांगतात..माझ्या वडिलांनीच मला शिकवलेला हा खर्डा तुम्हांला मी सांगते..हा खर्डा लज्जतदार करण्यासाठी साध्या मीठाच्या ऐवजी खडे मीठ वापरुन बघा..केवळ अहाहा चव..!!!😋😋 Bhagyashree Lele -
तीन दाल लहसूणी तडका (teen dal lehsuni tadka recipe in marathi)
#Cooksnap मी ही रेसिपी ज्योती गावणकर ताई यांची कूकस्नॅप केलेली आहे. या डाळीला मी माझा टच दिलेला आहे .मुगाच्या डाळी एवजी यात बरबटी वापरलेली आहे. कांदा ,टोमॅटो, तेजपान ,दालचिनी यांचा सुद्धा वापर केलेला आहे. तुपाऐवजी तेल वापरलेले आहे. लसुनी तडका टाकलेली ही डाळ घरात सर्वांना आवडली. Shweta Amle -
खर्डा चिकन (Kharda chicken recipe in marathi)
चिकनचे अनेक प्रकार आपण करतो.चिकन घरात थोडे शिल्लक होते.आज मी खर्डा चिकन करून पाहिले. खूप छान झाले. Sujata Gengaje -
-
प्रेशर कुकर दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#pcrझटपट होणारा आणि तितकाच टेस्टी खमंग 'दालतडका '.कधी कधी ,तडकेवाली दाल ,राईस आणि पापड,लोणचं असा साधा बेत सुद्धा आत्मा तृप्त करतो...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडका मारके (dal khichdi tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर_मंगळवार" रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी तडका मारके"पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. रुग्ण असो वा सामान्य माणून, खिचडी खाल्ल्याने प्रत्येकाच्या अपचनाच्या समस्या झटक्यात दूर होतात.. माझ्या घरात ही डाळ खिचडी म्हणजे सर्वांचीच आवडती... आणि आवर्जून बनवली जाते..आणि तेही सगळं तामझाम करून..👌👌 Shital Siddhesh Raut -
दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
रक्तपांढरी दूर करण्यासाठी फायदेशीरanemia अर्थात रक्तपांढरी दूर करण्यासाठी तूरडाळ फायदेशीर असते. तुरीच्या डाळीमध्ये फोलेट असते. त्यामुळे अॅनिमिया किंवा रक्तपांढरी असणाऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो. अॅनिमिया दूर करण्यासाठी रोज १०० ग्रॅम तुरीची डाळ सेवन केल्यास त्यातून १०० टक्के फोलेट मिळतेतर चला पाहू दाल फ्राय विथ तडका डाळ#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
More Recipes
टिप्पण्या