मिस्सी रोटी

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

मिस्सी रोटी

मिस्सी रोटी

मिस्सी रोटी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीगव्हाचा पीठ
  2. 1/2 वाटीचना दाळीचा पीठ
  3. 1/2 वाटीज्वारीचे पीठ
  4. 1/2 वाटीबाजरा पीठ
  5. कोथिंबिर बारीक चिरून
  6. 1कांदाबारीक
  7. चवीनुसारमीठ
  8. तूप
  9. कस्तूरी मेथी

कुकिंग सूचना

  1. 1

    सगळे पीठ एकत्र करून त्यात चवी अनुसार मीठ, कस्तूरी मेथी घालून थोडं थोडं पाणी घालून सॉफ्ट गोळा तयार करून घेऊ.

  2. 2

    एक मोठी चपाती लाटून त्यावर तेल पसरून घेऊ आणि कोथिंबीर आणि बारीक केलेल्या कांदे वरून घालून पुन्हा लाटून घेऊ.

  3. 3

    त्यानंतर गरम तव्यावर घालून तूप किंवा द्यायला नाही छान खरपूस भाजून घेऊ.

  4. 4

    ताक किंवा लोणचं सोबत गरमागरम मिस्सी रोटी सर्व्ह करून.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes