कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम चवळी कट करून घ्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या गॅसवरील एका पातेल्यात आधी तेल घाला मग त्यात बारीक चिरलेला कांदा घाला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या मग त्यात लाल तिखट हळद मीठ घालून चांगलं परतून घ्या मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला बटाटा आणि चवळी घाला. आणि ही भाजी पाणी न टाकता वाफेवर शिजवून घ्या मग त्यात ओलं खोबरं घाला आपली भाजी तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवळीची भाजी (Chavlichi bhaji recipe in marathi)
चवळी ची भाजी ची संपूर्ण रेसीपी सोप्या पद्धती मध्ये देणाच्या प्रयत्न केला आहे ज्या मुळे तुमची चवळीची भाजी उत्तम होईल अशी मला खात्री आहे. Poonam Joshi -
-
-
आख्खी चवळीची, सुखी भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#आख्खी चवळीची सुखी भाजी जास्त साहित्य न वापरता. Sapna Telkar -
चवळीची उसळ
#फोटोग्राफीकडधान्य म्हणजे पौष्टिकच!मी नेहमी अशीच उसळ बनवते ,म्हणून तुमच्यासोबत शेअर कराविशी वाटली.चवळीची उसळ झटपट होणारी आहे.चला तर मग बघुयात चवळीची उसळ! Priyanka Sudesh -
चवळीची भाजी (chavli bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची भाजी करायला खूपच सोपी पण तेवढीच टेस्टी.. यात खूप सारे मसाले घालण्याची गरज पडत नाही.खुप मसाले यात नसल्याने चवळीची ओरिजनल टेस्ट आपल्याला अनुभवता येते... 💃 💕 Vasudha Gudhe -
चवळीची भाजी (chawalichi bhaji recipe in marathi)
नागपुरी स्टाईल मध्ये चवळीची भाजी Pallavi Maudekar Parate -
चवळीची उसळ भाजी रेसिपी (chavdi chi usad bhaji recipe in marathi)
#लंच #मंगळवार #चवळीची उसळ भाजी रेसपी Prabha Shambharkar -
चवळीची पालेभाजी (Chavlichi palebhaji recipe in marathi)
#MLR मार्च स्पेशल रेसिपीज साठी मी माझी चवळीची पालेभाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. उन्हाळयात पालेभाजी खाण्यास योग्य आहे.चवळीची भाजी खूप पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#cooksnap #Megha Jamadade.. यांची चवळीची भाजी ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे...आणि पोळी सोबत खाण्या ऐवजी सगळ्यांनी, नाश्त्याला खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली...धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
चवळीची पालेभाजी (chavdichi palebhaji recipe in marathi)
#cooksnap चवळीची पालेभाजी # मी आज रूचाची ही रेसिपी cooksnap केली आहे. चवळीची भाजी आमच्या सर्वांच्या आवडीची आहे. आणि रूच्याच्या रेसिपी नुसार छान झाली आहे. थॅन्क्स ऋचा... Varsha Ingole Bele -
चवळीची पालेभाजी (chawali chi bhaji recipe in marathi)
आज मी जेवणामध्ये चवळीची पालेभाजी करत आहे.जेवणामध्ये पालेभाज्यांचा वापर केल्यास हिमोग्लोबिन व रोगप्रतिकारकशक्ती वाढते. जेवणामध्ये पालेभाज्याना खूप महत्व आहे.पालेभाज्या खाण्यास अतिशय चविषट असून पचायला हलक्या असतात. rucha dachewar -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#jbrचवळीची उसळ कांदा-टोमॅटो मध्ये केलीकी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
चवळीची रस्सा भाजी (chavli chi rasa bhaji recipe in marathi)
#लंचचवळीची रस्सा भाजी हि अगदी सोपी आणि झटपट बननारी रेसिपी आहे. Supriya Devkar -
बॉम्बे चवळीची उसळ(chavalichi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीपांढऱ्या चवळीची उसळ माझी स्पेशालिटी आहे म्हणून आज मी तुम्हाला शेअर करत आहे. Shubhangi Ghalsasi -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
-
नागपुरी चवळीची भाजी (chavlichi bhaji recipe in marathi)
#Ks3 पालेभाज्या आपल्या शरीरासाठी पौष्टीक व आरोग्यदायी आहे आपल्या रोजच्या जेवणात पालेभाजी आवश्यक आहे. चला तर चवळीची पालेभाजी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
चवळीची उसळ
#lockdownrecipeह्या lockdown चा वेळी सगळ्या भाज्या बाजारात मिळतात अस नाही. कडधान्य मात्र घरात जनरली उपलब्ध असतेच. त्यातून आज केलेली सोपी रेसिपी म्हणजे चवळीची उसळ . भाकरी , पोळी , भात बरोबर छान लागते. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#लंच#चवळीभाजीमी दर शनिवारी कुठल्या ना कुठल्या प्रकारची उसळ करतेच, तशी आज मी चवळीची उसळ बनविली आहे. मी भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण आठवडाभरासाठी करून ठेवते त्यामुळे कोणतीही उसळ करायची Deepa Gad -
-
चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे. Shama Mangale -
चवळीची मोकळी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ स्पेशल. उन्हाळ्याची चाहुल लागली की गावरान पाले भाज्या येतात. त्यातलीच एक भाजी चवळीची मोकळी पाले भाजी. Suchita Ingole Lavhale -
विदर्भ स्पेशल चवळीची मोकडी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चवळी ची मोकळी भाजीचवळीची भाजी विशेष करून उन्हाळ्यात मिळते आणि हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक राहते, यात काही ही मसाले पडत नाही फक्त लाल मिरच्या आणि कांद्याची फोडणी असते चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
-
भेंडी पोकळ्या ची भाजी (bhendi poklyachi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं कि पोकळ्याची म्हणजेच चवळीची भाजी ही नैवेद्य म्हणून लागतेच,गणपतीत तर नैवेद्यासाठी भेंडी आणि पोकळा हा हवाच पारंपरिक रित्या बनविली जाणारी ही भाजी चावीला खूप छान लागते.मी इथे फक्त एकच भेंडा घातला आहे मुलांसाठी,पण ह्या भाजीत भेंडी आणि पोकळा सारखंच घेऊन भाजी बनविली जाते,गावी गेल्यावर ही भाजी खाण्यात ली मजा काही औरच!! चला तर मग पाहुयात भेंडी पोकळ्याची पाककृती. Shilpa Wani -
लाल माठाची भाजी
#पहिलीरेसिपीपोस्ट तिसरीलाल माठाची भाजी ही झटपट, कमी साहित्यात होणारी अशी लोहवर्धक लाल माठाची भाजी, ही भाजी औषधी गुणधर्म असून चवीला ही खूप छान होते, चपाती, भाकरी, अगदी भाता बरोबर ही छान लागते. Shilpa Wani -
-
चवळीच्या शेंगांची भाजी(Chavali Shenganchi bhaji recipe in Marathi)
#cooksnap#chvalishengbhajiचवळीच्या शेंगांची भाजी मी नेहमीच ग्रेव्ही घालून करते पण या वेळी dilip bele यांची रेसिपी पाहिली आणि cooksnap केली.थोडा बदल म्हणून मी यामध्ये एक बटाटा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16888594
टिप्पण्या