लहसुणी गवार सेंगा ची भाजी

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

लहसुणी गवार सेंगा भाजी

लहसुणी गवार सेंगा ची भाजी

लहसुणी गवार सेंगा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 किलोगवार
  2. लहसुन पाकळया
  3. जीरा
  4. 1टिस्पून तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1टिस्पून धनेपुड
  7. चिमूटभरहिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. कोथिंबिर बारीक चिरून
  10. 2टिस्पून तेल
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 2 टीस्पूनआले-लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम शेंगा स्वच्छ धुऊन घेऊ त्यानंतर तेलात तळून घेऊन आता एका कढईमध्ये भरपूर लसणाचे पाकळ्या जीरा आणि हिंग घालून फोडणी देऊ आणि झाकून गॅसवर शिजू देऊ.

  2. 2

    आता आला लसूण पेस्ट घालून पुन्हा पाच मिनिटं शिजू देऊ त्यानंतर सगळे मसाले घालून परतून घेऊ आणि झाकून दहा पाच मिनिटं होऊ देऊ.

  3. 3

    आता अर्धा ग्लास पाणी घालून ठेव आणि एक चम्मच साखर घालून दहा मिनिटे झाकून शिजवून ठेव कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ.

  4. 4

    लहसुनी गावाराच्या शेंगाची भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes