कुकिंग सूचना
- 1
बटाटे उकडून घेऊन आता लसणाचे पाकळ्या ठेचून घेऊन बटर गरम करून त्यात ठेचलेला लसन जीरा आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदे झाले ते त्यात टोमॅटो पण घालून घेऊ त्यानंतर तिखट मीठ आणि सगळे मसाले घालून परतून घेऊन आता पाव भाजी मसाले घालून पुन्हा छान परतून घेऊ उकडलेले बटाटे मॅश करून मसाल्यामध्ये घालून घेऊ.
- 2
आता वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि अर्धा ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर होऊ देऊ.
- 3
आता बटर लावून पाव गरम करून घ्या.
- 4
गरमागरम गार्लिक बटर पावभाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गार्लिक बटर लच्छा पराठा (Garlic Butter Lachha Paratha Recipe In Marathi)
गार्लिक बटर लच्छा पराठामाझी आवडती रेसिपी Mamta Bhandakkar -
बटर चीज पाव भाजी (butter cheese pav bhaji recipe in marathi)
#बटरचीज पाव भाजी बोलली का सगळयांनाच आवडणारी मला पण खुप आवडते मिस्टरांना पण खायची होती पावभाजी मग काय बनवली बटर चीज पाव भाजी Tina Vartak -
फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा (butter garlic methi paratha recipe in marathi)
#tmr" फ्लेकी बटर गार्लिक मेथी पराठा" Shital Siddhesh Raut -
बटर गार्लिक तंदुरी रोटी (butter garlic tandoori roti recipe in marathi)
#EB12#W12"बटर गार्लिक तंदुरी रोटी" Shital Siddhesh Raut -
-
-
-
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी (Bharle Dhemse Rassa Bhaaji Recipe In Marathi)
चमचमीत भरले ढेमस रस्सा भाजी Mamta Bhandakkar -
बटर पाव भाजी
रोज रोज भाजी चपाती कंटाळा आला,म्हणुन बटर पाव भाजी चा बेत,प्राची malathankatr याची recepi आहे खूप आवडली,आम्ही इकडे परदेशांमध्ये असल्यामूळे इंडियाचे काही नही मिळत,खुप छान recepi आहे अगदी सरळ आनि सोप्या पडतीने आहे, सो thank you प्राची ताई khup छान रेचेपि आहे तुमची,अणि thank ऊ cookpad अश्या recepi शिकायला मिळतात,प्लेटफॉर्म वर, #cooksnap Sonal yogesh Shimpi -
मुंग डाळ वरण (Moong Dal Varan Recipe In Marathi)
#cooksnapPreeti tai tumchi recipe karun bagity khup chaan jhalye वरण Mamta Bhandakkar -
गार्लिक बटर पनीर (garlic butter paneer recipe in marathi)
#GA4 #week7 #BreakfastCrossword puzzle 7 मधील Breakfast हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली गार्लिक बटर पनीरची एक इनोव्हेटिव्ह रेसिपी. सरिता बुरडे -
-
पालक साग आणि बाजरा भाकरी (Palak Sag Bajri Bhakri Recipe In Marathi)
पालक साग आणि बाजरा भाकरी Mamta Bhandakkar -
-
बटर लोडेड डबल मस्का पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#mfr ... वर्ल्ड फूड डे स्पेशल...चॅलेंज... पाव भाजी, मलाच काय, सर्वांना आवडणारी.. Varsha Ingole Bele -
-
"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" (garlic butter stir fry prawns recipe in marathi)
#GA4#week19#keyword_prawns"गार्लिक बटर स्टीर फ्राय प्रॉन्स" एकदम झटपट होणारा स्टार्टर मेनू... जो नेहमी माझ्या घरी बनतो..👌👌 Shital Siddhesh Raut -
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी (Chavalichya shengachi sukhhi bhaji recipe in marathi)
चवळी चे शेंगा ची सुकी भाजी Mamta Bhandakkar -
चीज गार्लिक मसाला पाव (cheese garlic masala paav recipe in marathi)
चीज गार्लिक मसाला पावShobha Nimje
-
मुंबई स्पेशल चीज पाव भाजी (cheese pav bhaji recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#लॉकडाऊनपाव भाजी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर नाक्या नाक्यावर उभ्या असलेल्या पाव भाजी वाल्यांच्या गाड्या डोळ्या समोर येतात. तव्यावर कालथा आपटून केला जाणारा तो आवाज गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वच मिस करतो आहोत. पाव सुद्धा घरी तयार करण्यापासून सर्वच आता आपण या लॉक डाऊन मुळे शिकलो आहोत. आजची पाव भाजीची रेसिपी अगदी बाहेरच्या त्या भाजी ची आठवण करून देणारी.. त्यात चीज वापरून अजूनच बहार आली आहे...Pradnya Purandare
-
-
-
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
-
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
#JLR ... जेवण म्हटले की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो.. त्यात ही, चमचमीत जेवण हवे असते घरच्यांना. या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवार असल्याने, पाव भाजी चा बेत आखला लंच साठी... आणि मस्त पैकी चमचमीत डबल मसाला पाव भाजी बनविली.. त्याचीच ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
-
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LORकधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.:-) Anjita Mahajan -
मसाला पाव (masala paav recipe in marathi)
पुण्याची खासियत.. आणि पाव भाजी चा क्विक व्हर्जन.नक्की करा Aditi Mirgule -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16895662
टिप्पण्या