चिकन खिमा पाव

Rajesh Vernekar @cook_20890572
कुकिंग सूचना
- 1
चिकन मिक्सर मधून फिरवून घ्यावे. कांदा,टोमॅटो,बारीक चिरून घ्यावेत.व सव॔ मसाले काढून घेतले.
- 2
कढईत तेल घालून त्यात कांदा व टोमॅटो परतून घेतले.नंतर त्यात मसाले व कोथिंबीर घालून चांगले एकजीव करून घ्यावे.
- 3
चिकन खिमा घालून चांगले परतून घ्यावे. व झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यावे.शिजल्यावर पावाबरोबर खाण्यास द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिकन खिमा पाव (Chicken Kheema Pav Recipe In Marathi)
#ATW1#TheChefStoryस्ट्रीट फूड रेसिपी Sujata Gengaje -
-
चिकन खिमा कबाब (chicken kheema recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याचे कुंद वातावरण आणि त्यात आषाढ... नॉनव्हेज खाण्यासाठी अगदी डेडली काँबिनेशन...😋😋😋 चला तर मग रविवारच्या गटारी अमावस्येची तयारी करा🍻🥂🍾... बनवा चिकन खिमा कबाब... गरमा गरम खा डायरेक्ट फ्रॉम कढई टू प्लेट🍗🍗 😋😋😋 Minal Kudu -
-
-
हराभरा चिकन तंदूर मोमोज (chicken tandoor momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरनेपाळ वरून आलेला हा पाहुणा आज आपल्याकडे रस्तोरस्ती स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जातो.तर आज मी या मोमोज ला हरा भरा करून तंदूर बनविला आहे.... Aparna Nilesh -
खिमा पाव (Kheema Pav Recipe In Marathi)
#HV थंडीच्या दिवसात ठिकठिकाणी मालवणी जत्रा भरते. मग तेथे काय खाण्याची जंगीच असते. त्या एवढया गदीऀत उभे राहून घरातील मंडळीना खिमा पाव खिलवायचा. मग त्या पेक्षा तो खिमा पाव चा आस्वाद घरच्या घरी करून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
चिकन आळणी
Week ३पझल्स कीबोर्ड मधून ओळखलेल्या पदार्थ चिकनआज आपण चिकन आळणी बघणार आहोत #goldenapron3 Anita sanjay bhawari -
-
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
कांदा चिकन (चिकन स्टार्टर)🍁 (onion chicken starter recipoe in marathi)
हि माझी रेसिपी माझ्या नातीला नि नवर्याला विशेष आवडते. खुप वेळा केली जाते नि पाहुणे येणार असेल तर स्टार्टर म्हणून खायला द्यायला छान आहे. Hema Wane -
चिकन खिमा रोल्स (Chicken Kheema Rolls recipe in marathi)
चिकन पासून विविध आणि नवनवीन पदार्थ बनवायच्या आवडीमधून बनवलेल्या रेसीपीज् पैकी हि एक झटपट रेसीपी 🥰 Supriya Vartak Mohite -
चिकन साते (chiken saute recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मलेशिया देशातील पिनांंग बेट हे खुप सुदंर ठिकाण.. अश्या ठिकाणी वास्तव्याचा योग आला. अनेक महिने तिथे राहिल्यामुळे तिथली खाद्य संस्क्रुती समजली. पिनांंग बेट हे आशियातले "खवय्याचे नंदनवन" म्हटले जाते. तिथलाच एक पदार्थ हा चिकन साते. इथे पण पदार्थ बनवण्यात आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात. Swayampak by Tanaya -
तंदुर चिकन मोमोज (tandoor chicken momos recipe in marathi)
सध्या तंदूर मॉमोज ची जाम क्रेझ आहे... तर मी देखील ट्राय केले तंदूर चिकन मोमोज Aparna Nilesh -
-
-
बटर चिकन (Butter chicken recipe in marathi)
#EB16 #W16विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड बटर चिकन या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तन्दूर चिकन रेसिपी (tandoor chicken recipe in marathi)
#लंच #sunday #तन्दूर चिकन रेसपी Prabha Shambharkar -
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन सागोती (CHICKEN SAGOTI RECIPE IN MARATHI)
माझे दुसरे आवडते पर्यटन शहर तारकर्ली आहे. तारकर्ली हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तिथे मी खाल्लेली ही चिकन रेसिपी म्हणजेच सागोती घरी उपलब्ध व कमी जिन्नस मध्ये बनते. #रेसिपीबुक #week4थीम : माझे आवडते पर्यटन शहर. Madhura Shinde -
चिकन यम्मी सूप (chicken yummy soup recipe in marathi)
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
मालवणी चिकन सुका (chicken sukha recipe in marathi)
#KS1ही रेसिपी मला माझ्या शेजारी असलेल्या कोकणी ताईंनी दाखवली आहे . हि रेसिपी माझ्या घरात सर्व जणांना खूप आवडते. Samiksha shah -
चिकन फ्रॅन्की (chicken frankie recipe in marathi)
#EB5#week5#मुंबई चे स्ट्रीट फुड जे खुप जणांना आवडते अर्थात मलाही खुप आवडते फ्रॅन्की खायला.चला तर बघा कशी करायचे ते. Hema Wane -
-
-
चिकन रारा मसाला (chicken masala recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5सध्या कोरोनामुळे कुठेच जाता नाही येत त्यामुळे जर काही चमचमीत खायचे झाले तर आपण रेस्टॉरंट मध्ये नाही जाऊ शकत. मग जर रेस्टॉरंट सारखेच काहीतरी चमचमीत खायचे असेल तर आपण घरीच छान चटकदार पदार्थ करू शकतो. आणि असेच चटकदार गरमागरम पदार्थ पाऊस पडत असेल तर खायला अजून मजा येते.. Tanaya Vaibhav Kharkar -
झटपट चटपट चिकन (zhatpat chatpat chicken recipe in marathi)
चपती भाकरी सोबत चिकन म्हटले की मॅरीनेड, आले लसुण, वाटण.. हे बहुतेक वेळा येतेच... कधीतरी टोमॅटो प्युरी व नारळाचे दूध सुध्दा असतेच रेसिपी मध्ये. मात्र एखाद दिवशी जेवण झटपट आवरावे व चवीला ही चटपटीत असावे अशी रेसिपी बनवायची सुचते....त्यातलीच एक आजची रेसिपी... Dipti Warange -
भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
#KS8 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ८ : स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र साठी दुसरी पाककृती मी सादर करत आहे - "भुर्जी पाव". भुर्जी पाव Non-vegetarian & Ovo-vegetarian लोकांचं आवडतं street food आहे. सध्या आम्हाला घरी असंच बनवून खायची चटक लागलेली आहे 🤤 सुप्रिया घुडे -
चिकन पिझ्झा (तव्यावर) (chicken pizza recipe in marathi)
#लहान मुलांना हल्ली पिझ्झा खुपच आवडतो त्यामुळे घरातील मोठी माणसेही कधी कधी खायला लागलीत.चला तर बघुयात चिकन पिझ्झा कसा करायचा. Hema Wane -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11872086
टिप्पण्या