झटपट सोयाबीन रस्सा भाजी (SOYABIN BHAJI RECIEP IN MARATHI)

Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725

झटपट सोयाबीन रस्सा भाजी (SOYABIN BHAJI RECIEP IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 54 ग्रामसोयाबीन
  2. 2कांदे
  3. 1टोमॅटो
  4. 1/4 वाटीओल नारळ
  5. 5-6लसूण पाकळ्या
  6. 2 इंचअद्रक
  7. चवीनुदारमीठ
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 2 टीस्पूनचिकन मसाला /गरम मसाला
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. 1तेजपत्ता
  13. 1 इंचदालचिनी
  14. आवडीनुसार कोथिंबीर
  15. 7-8 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    पातेल्यात पाणी घेतले त्यात मीठ हळद घालून उकळी काढली, त्यात सोयाबीन घालून 15मिनिट ठेवले. तोपर्यँत कांदा, टीमेटो, आलंलसून, कोथींबर ओल खोबरं सर्व मिक्स वाटण तयार करून घेतलं

  2. 2

    सोयाबीन मधले पाणी काडून थंड पाण्यानी 2-3 वेळ थंड पाण्यानी धुऊन घेऊन चांगले पिळून पाणी काडले. कढईत तेल घेतले दालचिनी, तेजपत्ता घालून नंतर सर्व वाटण आणि मसाले घातले आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला व सोयाबीन घातले 5 मिनिट छान मसाल्यात परतून घेतले व गरम पाणी घातले आणि छान उकळी येऊ दिली नंतर 10 मिनिट झाकण ठेऊन शिजवले. झाकण 5 मिनिट सोयाबीन छान मऊ झालेले. भाकरी सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Kinkar
Jyoti Kinkar @cook_22588725
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes