वाघाटयाची भाजी (vaghatyachi recipe in marathi)

#वाघाटयाची भाजी
वाघाटयाच्या फळांची भाजी करतात.ही भाजी दुर्मिळ आहे.पावसाळयात,आषाढी एकादशीच्या दिवशी ही भाजी मिळते.
एकदशीचा उपवास करून पित्त वाढलेले असते.ते कमी करण्यासाठी उपवास सोडण्यासाठी वाघाटयाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
ही दुर्मिळ वनस्पती सर्व आजारांवर गुणकारी आहे.
वाघाटयाची भाजी (vaghatyachi recipe in marathi)
#वाघाटयाची भाजी
वाघाटयाच्या फळांची भाजी करतात.ही भाजी दुर्मिळ आहे.पावसाळयात,आषाढी एकादशीच्या दिवशी ही भाजी मिळते.
एकदशीचा उपवास करून पित्त वाढलेले असते.ते कमी करण्यासाठी उपवास सोडण्यासाठी वाघाटयाची भाजी खाऊन उपवास सोडतात.
ही दुर्मिळ वनस्पती सर्व आजारांवर गुणकारी आहे.
कुकिंग सूचना
- 1
वाघाटयाची फळे फोडून घेणे.सुरीने वेळ लागतो. त्यातील बिया काढून घेणे. कारण बिया कडू असतात. म्हणून काढून घेणे.तुकडे करून पाण्याने स्वच्छ धुवून घेणे व पाणी घालून 5-7 मिनिटे शिजवून घेणे.
- 2
हरबरा डाळ स्वच्छ धुवून कोमट पाणी घालून 30 मिनिटे भिजवून घेणे.कांदा,कोथिंबीर चिरून घेणे. आलं-लसूण किसून घेणे किंवा पेस्ट ही चालेल.
- 3
गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल तापले की जीरे-मोहरी व हिंग घालावे. नंतर कढीपत्ता घालावा.आलं-लसूण पेस्ट घालून परतवून घेणे.
- 4
कांदा घालून चांगला गुलाबी होईपर्यंत परतावा. नंतर भिजवलेली हरबराडाळ घालून परतणे.सर्व मसाले घालून परतणे.
- 5
नंतर उकडून घेतलेले वाघाटे घालून 2-3 मिनिटे परतवून घ्यावे व शिजवलेले पाणी व थोडे साधे पाणी घालून शिजू द्यावे.चवीप्रमाणे मीठ घालणे.
- 6
चिंच व गूळ घालून मिक्स करून घेणे. झाकण ठेवून शिजू द्यावे. डाळ शिजली की, गॅस बंद करावा.
- 7
वरून कोथिंबीर घालावी.
ही भाजी नुसता कांदा व मसाला,शेंगदाणा कूट घालून ही छान लागते. तूरडाळ,मुगडाळ ही घालू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पत्ताकोबी भाजी (patakobi bhaji recipe in marathi)
ही भाजी टिफीन ला कधी दोन भाजी तेव्हा सुकी भाजी करण्यासाठी छान आहे.:-) Anjita Mahajan -
लाल भोपळ्याची भाजी
लाल भोपळा ही भाजी खूप गुणकारी आहे.आहारामध्ये याचा नेहमी समावेश करावा. साल न काढता भाजी केल्यास त्याचे खूप फायदे आहेत. आशा मानोजी -
मोड आलेल्या कडधान्यांची उसळ (mod aalelya kaddhanyanchi usal recipe in marathi)
#GA4 #week11पझल मधील स्प्राऊट्स म्हणजे मोड आलेले कडधान्ये. Sujata Gengaje -
सांडग्याची भाजी (sandgyachi bhaji recipe in marathi)
#झटपटसांडगे हा वाळवणीचा पदार्थ.... उन्हाळ्यात सांडगे वळवून ठेवले कि आयत्या वेळी झटपट होणारी ही भाजी आहे..आणि करायला ही अगदी सोपी. घरी पाहुणे आले असतील तर कमी वेळेत करायला ही भाजी बेस्ट ऑपशन आहे. टेस्ट तर एकदम जबरदस्त.... Sanskruti Gaonkar -
दोडक्याची डाळ भाजी (dodkyachi dal bhaji recipe in marathi)
#skmदोडक्याची भाजी अनेक प्रकारे करता येते. भरलेली दोडकी, विविध डाळी घालून, किसून घेऊन. मी आज तुरीची डाळ घालून दोडक्याची भाजी केली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हरभरा डाळ घालून ही छान लागते भाजी. Sujata Gengaje -
कलिंगडाच्या सालीची भाजी (Kalingadhchya Salichi Bhaji Recipe In Marathi)
विकेंड रेसिपी चॅलेंज.कलिंगडाच्या सालीमध्ये पोषक तत्त्वे असतात.पण चव नसल्याने आपण ते टाकून देतो.पण ती टाकून न देता, त्यापासून अनेक पदार्थ करता येतात.मी सालीची भाजी बनवली आहे.खूप छान झालेली. Sujata Gengaje -
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजीमकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते. Deepa Gad -
व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करून ही रेसिपी करून पाहिली खुप छान आहे.👍 Vaishnavi Dodke -
पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल "अळूच फदफदं"श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे. लता धानापुने -
भरलेली करटुल्याची भाजी (bharleli kartulyachi bhaji recipe in marathi)
#msr#रान भाजीकरटोली म्हणजे हा एक कोकणातील रानमेवा आहे त्यात त्याला अनेक वेगवेगळी अशी नावे आहेत कराटे कंटुली करटोली.चवीला अत्यंत स्वादिष्ट अशी भाजी आहे यामुळे शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते कोरोनाच्या या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढलीच पाहिजे.ज्यांना दम लागतो त्यांनीही भाजी जरूर सेवन करावी हृदयरोग मधुमेहा या सारख्या रोगांवर सुद्धा ती गुणकारी आहे तसेच अनेक रोगांवर पण गुणकारी आहे व औषधी युक्त आहे.भरलेली करटुल्याची भाजी खुप चविष्ट अशी लागते 😋 Sapna Sawaji -
वाघाट्याची भाजी (Vaagaatyachi Recipe in marathi)
#रान भाजी...#बारस , द्वादशी..स्पेशल.. रान भाजी.. विदर्भात आमचेकडे याला वाघाटे म्हणतात.. खरे म्हणजे ही भाजी बाजारात फक्त आषाढी एकादशी आणि द्वादशीलाच मिळते. वारकरी संप्रदायात या भाजीला फार महत्व आहे. ग्रामीण भागात द्वादशीला नैवैद्यात या भाजीला मानाचे स्थान आहे... शिवाय औषधी गुण आहेत या भाजीमध्ये... थोडी कडवट चव असलेली..पण गुणी अशी ही भाजी.. Varsha Ingole Bele -
कोकणी अळूचं फदफदं (Kokani Aluch Fadfada Recipe In Marathi)
#NVRअळूची पाने (Taro Leaf) हे पचनास खूपच चांगली असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. पण याच अळूच्या पानांमध्ये बरेच व्हिटामिन्स आहेत हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल. इतकच काय तर आपल्या शरीरातील अनेक व्याधी दूर करण्यासाठी या अळूच्या पानांची भाजी खूपच गुणकारी आहे.अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतातअळूच्या पानांमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न आणि पोटॅशियम ही भरपूर प्रमानात आहे.रक्त वाढवणे, ताकद वाढवणे यासाठी अळू भाजी उपयोगी ठरते.तर आपण आज अळूच्या पानाचे कोकणातील प्रसिद्ध असे अळूचं फदफद पाहू Sapna Sawaji -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
भोपळा डाळ रस्सा भाजी (bhopla dal rassa bhaji recipe in marathi)
#डिनर दुधी भोपळ्यातुन आपल्या शरीराला फायबर्स, व्हिटॅमिन c,B , लोह, मॅग्नेशियम, झिंक, कॉल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज अशा विविध पोषक घटक मिळतात भोपळा आजारांवर उपयुक्त तसेच पित्त कफ कमी करून शरीराचे पोषण करून बल वाढवणारा वजन कमी करतो मधुमेह मुळव्याध हृदयविकारा वर उपयोगी आहे चला तर अशा बहुगुणी भोपळ्याची भाजी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
अरबी की मसाले दार रसिली भाजी (Arbi Ki Masaledar Rasili Bhaji Recipe In Marathi)
#HLR किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी आर्बी ही अतिशय गुणकारी भाजी आहे. Sushma Sachin Sharma -
पावट्याची भाजी (Pavtyachi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 पावटा अनेकांना आवडतो. काही लोक पावटा खाणं टाळतात, कारण त्यांना ही भाजी आवडत नाही. परंतु याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. पोटदुखीपासून तर कानदुखीपर्यंत पावटा अनेक आजारांवर गुणकारी आहे. अशा बहुगुणी पावट्याचा रस्सा नक्की करून बघा. Prachi Phadke Puranik -
पंगतीमधील वांगेबटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cooksnapछान अशी झणझणीत पंगतीमधील वांगेबटाटा भाजी.....मी ही वसुधा गुढे यांची रेसिपी cooksnap केली आहे.खुप छान रेसिपी आहे,भाजी खुप छान टेस्टी झाली आहे. Supriya Thengadi -
शेंगदाण्याची चटणी भाजी (Shegdanyachi Chutney Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसिपीस.जळगावकडची ही रेसिपी आहे. खूप छान लागते. भाजी नसेल तेव्हा झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे.भाकरीबरोबर खूप छान लागते. तिखट जास्त हवे असल्यास, आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. Sujata Gengaje -
टाकळ्याची भाजी (taklyachi bhaji recipe in marathi)
#msrपावसाळ्यात मिळणारी टाकळा ही एक औषधी रानभाजी.ही कृमीघ्न आहे.पावसाळ्यात कृमिमुळे होणाऱ्या आजारांवर अत्यंत उपयुक्त भाजी आहे. Preeti V. Salvi -
भोगीची हेल्दी भाजी(शेंगसोला) (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9महाराष्ट्रात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो या सणाला हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व भाज्यांची मिश्र अशी भाजी बनवली जाते जिला शेंगसोला असे म्हटले जाते ही भाजी अतिशय चवदार बनते कारण यामध्ये तीळकुटाचा समावेश केला जातो. चला तर मग बनवण्यात भोगीची भाजी Supriya Devkar -
कांद्याची भाजी (kandyachi bhaji recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष रेसिपी मध्ये मी आज कांद्याची भाजी केली आहे,ही भाजी तिकडे लग्न समारंभात देखील केली जाते. तसेच ही भाजी विशेषतः उन्हाळ्यात खाल्ली जाते,त्याबरोबरच ही भाजी आमरस, चपाती वरण ,भाता सोबत तिकडे खाल्ली जाते. तर मग बघूयात आंबट गोड चवीची झणझणीत कांद्याची भाजी कशी करायची ते... Pooja Katake Vyas -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
पौष्टिक आणि स्वादिष्ट मटकीची भाजी(Matkichi bhaji recipe in Marathi)
मटकी हा भारतीय आहारांमध्ये आवर्जून वापरला जातो. मटकी भिजवून कच्ची खाली जाते किंवा अर्धवट उकडून खाल्ली जाते. मटकीला मोड आणून सलाड म्हणूनही सेवन केलं जातं. मटकीला मोड आणल्यानं त्यातील गुणधर्मात वाढ होते. आपण पाहतो अनेक बॉडी बिल्डर्स मटकी खाण्यास प्राधान्य देतात. चला तर मग जाणून घेऊया याच मटकीची पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी भाजी कशी करायची... Prajakta Vidhate -
चिंचेचे आंबट,गोड पन्हे (Chicheche Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या खास रेसिपी यासाठी मी चिंचेचे पन्हं बनवलं.अजीर्ण,मळमळणे,पित्त यावर उपयुक्त आहे हे पन्हं.सणावाराला आणि चमचमीत, तळलेले पदार्थ खाल्ले जातात, त्या वेळी हे पन्हं बनवण्याची परंपरा आहे प्रथा आहे.कमी साहित्यात,झटपट होणारे पन्हं.खुप छान लागते चवीला. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccsकूकपॅडची शाळा हे चॅलेंज.यातील लेमन राईस ही रेसिपी मी केली आहे. साऊथ इंडियन प्रमाणे मी भात केला आहे.हा भात आपण ताजा भात किंवा शिळा भात याचाही बनवू शकतो. झटपट होणारा आहे. Sujata Gengaje -
मसालेदार दोडका भाजी (masale daar dodka bhaji recipe in marathi)
#cooksnap#Varsha Ingole Bele#मसालेदार दोडका भाजी मी आज वर्षा ताईंची दोडका भाजी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी भाजी झाली होती. खूप आवडली. खूप धन्यवाद ताई 🙂🙏 ही टेस्टी रेसिपी पोस्ट केली. Rupali Atre - deshpande -
दलिया उपमा. (daliya upma recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी मी करून पाहिली खुप छान आहे. Vaishnavi Dodke -
वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)
#KS1 थीम 1ली. कोकण रेसिपी क्र. 2कोकणातील महत्त्वाचे कडधान्य. मंगलकार्ये,लग्नातही वालाचे बिरडे केले जाते. चवीला खूप छान लागते. या भाजीत कोणी - कोणी कोकम,नारळाचा चव, नारळाचे दूध ही घालतात. Sujata Gengaje -
सोया-वाल डाळ भाजी
#डाळ --कोकणात सर्रास होणारी भाजी आहे. मी त्यात सोया डाळ मिक्स करून पौष्टिकता वाढवण्याचा प़यत्न केला आहे.झणझणीत रस्सा भाजी. Shital Patil -
तोंडलीची सुक्की भाजी (tondlichi sukhi bhaji recipe in marathi)
#skm तोंडली आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. त्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते. तोंडलीच्या सेवनाने पचनशक्ती सुधारते. लिव्हरच्या समस्यावर गुणकारी, जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळतात. एसिडिटीची समस्या दूर होते. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, उच्चरक्तदाब व मधुमेही लोकांसाठी फायदेशीर, ताप व घशाच्या समस्यावर गुणकारी अशा बहुगुणी तोंडलीची भाजी रेसिपी चला तर आपण बघुया Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या