बालुशाही (Balushahi recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#gur क्रिस्पी बालुशाही

बालुशाही (Balushahi recipe in marathi)

#gur क्रिस्पी बालुशाही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मीनीट
२ लोक
  1. 1/2 कपमैदा
  2. 1 टेबलस्पून दही
  3. 1 टेबलस्पून मोहन
  4. 1/2चीमुटभर मीठ
  5. 1/2 कपसाखर
  6. तळण्यसाठी तेल

कुकिंग सूचना

२० मीनीट
  1. 1

    प्रथम मैदा घेउन त्यामधे मीठ व मोहन घालावे व दही घालुन घट्ट पीठ भिजवुन ठेवावे.

  2. 2

    २० मीनीटा नंतर बालुशाही करुन तेलात तळुन घ्यावयात.

  3. 3

    एका भांड्या. मधे साखररेचा घट्ट पाक करुन घ्यावा व बालुशाहू पाकामधे बुडवुन काढावी पाक घट्ट असल्यामुळे
    बालुशाहीवर पाक जमा. होतो.व तयार आहे बाल्शाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes