दुधातली रताळी काप (dudhatli ratali kaap recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#nrr
#नवरत्रोउत्सवस्पेशल
#रताळी
#दिवसपाचवा

दुधातली रताळी काप (dudhatli ratali kaap recipe in marathi)

#nrr
#नवरत्रोउत्सवस्पेशल
#रताळी
#दिवसपाचवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
एक सर्व्हिंग
  1. 125 ग्रॅमरताळी
  2. 4-5 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टेबलस्पूनतुप
  4. 250-300 मिलीदुध

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    सगळे साहित्य जमा करून घ्या.रताळी धुवुन पुसून काप करून घ्या.

  2. 2

    दुध 12_15 मिनिट आटवून घ्या. साखर घालून परत चांगले उकळी काढून घ्या.

  3. 3

    कढईत तुप घालून गरम करा त्यात काप घालून 4_5 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर वाफवून घ्या.

  4. 4

    आता त्यात दुध घालून 2_3 मिनिट शिजवून घ्या. तयार आहे दुधातले रताळी काप.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes