पेर लस्सी (pear lassi recipe in marathi)
#makeitfruity ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,पेर बिया बाजुला काढून बारीक कापून घ्या,आलं वरून साल काढून कापून घ्या,मग पेर चे तुकडे-आलं-मध-दही मिक्सर जार मध्ये घेऊन मिक्सिला फिरवून घ्या गरज पडेल तेवढे थंड पाणी घाला मग तयार झाली आपली पेर लस्सी
- 2
लस्सी काचेच्या ग्लासमध्ये बर्फ घालून वरून पेरचे लहान तुकडे घालून सर्व्ह करा,व आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#cooksnap # मँगो लस्सी #आम्रपाली येरेकर # आम्रपाली यांची मँगो लस्सी ची रेसिपी cooksnap केली आहे. छान झाली आहे मँगो लस्सी! थँक्स.. Varsha Ingole Bele -
-
मँगो लस्सी ओव्हर लोडेड (mango lassi recipe in marathi)
#amr#मँगो लस्सी ओव्हर लोडे डआज लासीचा मूड पण आंब्याला प्राधान्य हवे असे कर ही फर्माईश. मग काय आंबा,मँगो आइस्क्रीम,फ्रेश क्रीम,आंबा पोळी चा ही समावेश अँड दही.मस्त झाली ,सर्व खुश. Rohini Deshkar -
शाही गुलकंद लस्सी (shahi kulkand lassi recipe in marathi)
#summerspecialउन्हाळा सुरु झाला आणि लस्सी केली नाही , असे कसे.....म्हणुन खास सगळ्यांच्या आग्रहास्तव ही खास शाही गुलकंद लस्सी रेसिपी....अगदी झटपट आणि घरच्या साहीत्यात होणारी....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
सफरचंद नारळ योगर्ट पेर चोकलेट योगर्ट (apple coconut per chocolate yogurt recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Chocolate या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
माँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#माँगो उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिजन अशा वेळी आंब्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा इतर वेळी आपण साधी लस्सी बनवतो पण आंब्याच्या सिजनमध्ये आंब्याची लस्सी प्यायला काय हरकत आहे चला तर मस्त थंड थंड घरच्याच दहयाची व घरच्याच आंब्याची माँगो लस्सी बनवुया कशी काय विचारता चला तर दाखवते च Chhaya Paradhi -
रोझ लस्सी (rose lassi recipe in marathi)
#goldenapron3 #week17 #Ingredient- Roseसध्या उकाड्याने हैराण झालोय नुसती तगमग मग सारख काहीतरी थंड प्यायला हव. त्यातच लेकीला सतत काहीतरी वेडगळ हव असत😊 मग आज ही रोझ लस्सी केली. दिसते किती क्युट पिंक ना तशीण चविष्ट ही होती.😋😋 Anjali Muley Panse -
अमृतसरी लस्सी
#goldenapron3#week15#lassiमे महिना सुरू झाला, लॉक डाऊन मुळे खूप काही वस्तू मिळत नाही ए। तेव्हा रोज दुपार चे 4 वाजले की डोक्या च इंजिन फास्ट धावत की आज चहा च ऑप्शन काय? लिंबा च सरबत, पुदिना लेमोनेड असे खुप प्रकार झाले तेंव्हा ह्या वेळी गोल्डन apron चे की वर्ड पाहताना लस्सी वर लक्ष गेला आणि घरात मात्र दहि आणि साखर फ्लेवर साठी काही नाहीं म्हणून ही अमृतसरी प्लेन लस्सी try केली। Sarita Harpale -
-
चोको बनाना लस्सी (choco banana lassi recipe in marathi)
#cooksnap # प्रीती साळवी # छान, वेगळ्या चवीची, अशी ही लस्सी, .. आमच्या घरी सगळ्यांना आवडली.. Thanks.. Varsha Ingole Bele -
मॅगो- शुगर फ़ी लस्सी (mango sugar free lassi reciep in marathi)
#Asahikaseilnda #-no oil- सध्या आंबा बाजारात उपलब्ध आहे, तेव्हा आपण रीफ़ेशिंग डी्ंकचा आस्वाद घेणार आहोत चला चव घेऊ या .. Shital Patil -
थंडगार वाळा लस्सी (wala lassi recipe in marathi)
#goldenapron3 15thweek lassi ह्या की वर्ड साठी उन्हाळा स्पेशल वाळा लस्सी बनवली आहे. लॉक डाऊन मुळे बाहेरून वाळा आणायला जमले नाही नाहीतर वाळ्याचे पाणी घालून आपण हो लस्सी बनवली तर त्याचा नैसर्गिक सुगंध आणि गारवा आपल्याला नक्कीच मिळेल. Preeti V. Salvi -
-
केसर पिस्ता लस्सी (Kesar Pista Lassi Recipe In Marathi)
#SSR ... उन्हाळा आणि लस्सी.. आवडते कॉम्बिनेशन...म्हणून आज केलीय केसर पिस्ता लस्सी... Varsha Ingole Bele -
-
पेअर/नासपती लस्सी (naspati lassi recipe in marathi recipe in marathi)
पेअर हे हिरव्या रंगाचे फळ असले तरी पिकू लागले की गोड लागते.याचा हलवा,ज्यूस ,सॅलड मध्ये वापर केला जातो आज आपण पेअर ची लस्सी बनवणार आहोत. Supriya Devkar -
मँगो-बनाना हेल्दी लस्सी (mango banana lassi recipe in marathi)
#मँगो- सहजपणे घरातील जिन्नसातून तयार करण्यात आलेली रेसिपी म्हणजे आजची लस्सी .......... Shital Patil -
रिफ्रेश लस्सी (refresh lassi recipe in marathi)
#उत्तर भारत#पंजाब#रिफ्रेश लस्सी# फ्रेश फ्रुट लस्सी Anita Desai -
-
शुगर फ्री पेर चा शेक (SUGAR FREE MILKSHAKE RECIPE IN MARATHI)
ह्या पद्धतीचा पेर चा शेक मला खूपच आवडतो आमच्या घरी याला खूपच डिमांड असते. त्यामुळे हा उन्हाळ्यात केला जातो. खूप सुंदर टेस्ट असते. साखर न वापरता ही अप्रतिम चवीचा हा शेख तयार होतो. मी ह्याची रेसिपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही घरी सगळ्यांसाठी जरूर बनवा. Sanhita Kand -
-
लस्सी (Lassi recipe in marathi)
सध्या उन्हाळ्यात शरीराची लाहि लाही होतेतेव्हा थंडगार असे काहीतरी घ्यावेसे वाटतेतेव्हा त्यासाठी.:-) Anjita Mahajan -
सफरचंद जुस (safarchand juice recipe in martahi)
#makeitfruityमी तयार केलेलं हेल्दी सफरचंदाचा ज्यूस Sushma pedgaonkar -
-
मँगो लस्सी (Mango Lassi Recipe In Marathi)
#MDRमाझ्या आईला आवडणारी अजून एक रेसिपी म्हणजे मँगो लस्सी Charusheela Prabhu -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
-
-
मँगो-गुलकंद लस्सी (mango gulkand lassi recipe in marathi)
#amr #सध्या आंब्याचा सिझन असल्याने लस्सी बनविण्याचा विचार झाला.मस्त मँगो गुलकंद फ्लेवर आले. Dilip Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15702906
टिप्पण्या