उपवास - रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Ratalyache Wafers Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

उपवास - रताळ्याचे कुरकुरीत वेफर्स (Ratalyache Wafers Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिट
  1. 250 ग्रॅमरताळी
  2. 2 टेबलस्पूनपाणी
  3. 1 टिस्पून मीठ
  4. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिट
  1. 1

    रताळी स्वच्छ धून घ्यावी. साले काढून पाण्यात ठेवा. वेफर्स किसणीवर त्याचा चकत्या पाडून घ्या. व नंतर पाण्यात टाका. अश्या सगळ्या रताळ्याचा चकत्या पाडून घ्या. नंतर त्या पाण्यात घाला व चोळून चोळून त्याचा स्टार्च काढा. नंतर परत एका चांगल्या पाण्याने धून घ्या.

  2. 2

    आता कॉटन चा मऊ सुती कपड्यावर घालावे. व वरून पण एक सुती कापड घालून पाणी त्यातले टिपून घ्यावे. आणि फॅन खाली सुकवत ठेवा 10 मिनिट.

  3. 3

    मिठाचे पाणी तयार करा.

  4. 4

    आता तेल तापवून घ्यावे. व त्यात थोडे थोडे करून रताळ्याच्या चकत्या घाला. व अर्धे तळून झाले की छोटा चमचा मिठाचे पाणी घाला व कुरकुरीत होई पर्यंत तळून घ्या. तळून झाल्यावर तेल व्यवस्थित निथळून काढा.

  5. 5

    गार झाल्यावर एअर टाईट कंटेनर मधे भरून ठेवा. सर्व्ह करा.

  6. 6
  7. 7

    टीप :- अश्या पद्धतीने केल्यास विकत बटाटा वेफर्स मिळतात तसेच होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes