कुकिंग सूचना
- 1
चॉकलेट कंपाउंड मेल्ट करून घ्या. हे तुम्ही मायक्रोव्ह मध्ये किंवा डबल बॉयलर ने मेल्ट करू शकता
- 2
त्यानंतर चॉकलेट मोल्ड मध्ये चॉकलेट फील करा. मग त्यात ड्रायफ्रूट घाला आणि परत वरून चॉकलेट फील करा
- 3
आता मोल्ड फ्रिज मध्ये ठेवा. व तासाभराने डिमोल्ड करा. चॉकलेट मोदक तयार
Similar Recipes
-
चॉकलेट पिस्ता मोदक (chocolate modak recipe in marathi)
,#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले की दाहा दिवस वेगळे वेगळे प्रसाद रोजच असतो मोदक उकडीचे असो वा तळलेले ते खाऊन मुलांना कंटाळा येतो म्हणून त्यांच्या आवडीने खास आज बनवले चॉकलेट पिस्ता मोदक नेहमीपेक्षा जरा वेगळे आणि झटपट होणारे आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडतील. Deepali dake Kulkarni -
"ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
#GA4#WEEK_9#KEYWORD_DRYFRUITS पौष्टिक अशी ही रेसिपी ...नक्की करून पाहा, आणि याला मोदकाचा आकार दिल्याने गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ला नक्कीच करू शकतो.... Shital Siddhesh Raut -
-
टू लेअर चॉकलेट मोदक (two layer chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक Suvarna Potdar -
चोको बॉल्स (चॉकलेट बॉल्स) (choco balls recipe in marathi)
#GA4 #week10#Chocolate हा शब्द वापरून मी चोको बॉल्स बनवले. फक्त 10 मिनिटं मध्ये तयार होतात.. Ashwinii Raut -
चंद्रकोर ड्रायफ्रूट बिस्कीट (dryfruit biscuit recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #रेसिपी12काल आमच्या शेजारच्या लहान मुलीचा वाढदिवस होता मग तीला काहीतरी गीफ्ट द्यायचे होते पण lockdown मुळे दुकान उघडी नाहीत मग घरीच तीच्या साठी हे ड्रायफ्रूट बिस्कीट बनवले. Anjali Muley Panse -
-
-
गाजर ड्रायफ्रूट बाइट्स (gajar dryfruit bites recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नैवद्यमागच्या आठवड्यात भरपूर भाजी,फळ आणले त्यात भरपूर गाजर आणले हावरेपणा अजुन काय😅😁पण ते काही संपेनात आणि खराब व्हायची भितीही मग सहज pinterest बघत असताना एका एनर्जी बाँलची रेसिपी बघितली मग जरा ingredients बदलून हे कँरट बाइट्स बनवले. मस्त झाले.मग आज गुरूपोर्णिमेचा नैवद्य ह्याच बाइट्सचा दाखवला. देवाला ही जरा वेगळी चव😍😋 Anjali Muley Panse -
चॉकलेट ब्राउनी मोदक (chocolate brownie modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकगणपती बाप्पा आले घरी पारंपरिक तळणीचे मोदक केले. पण काही खास आणि वेगळा प्रकार कार्याचा असा ठराल तस कुकपॅड मुळे जरा जास्त चालना मिळाली आहे. त्यातच ठरले वेगळा प्रकार करावा. जरा वेळ जास्त लागला पण रिजल्ट चांगला आला. बाप्पा चा नाव घेवून सुरवात केली. तर बघुया कसे बनवले मोदक 🌰 Veena Suki Bobhate -
-
कोकोनट- बेरी स्टफ्ड चॉकलेट मोदक (coconut berry chocolate modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 10 #मोदकपारंपारिक चुरमा मोदक झाल्यावर आताच्या नव्या युगाला साजेसे चॉकलेटचे मोदक बनवण्याचा पहिल्यांदाच प्रयत्न केला. मला स्वतःला व्हाईट चॉकलेट खूप आवडते म्हणून मी या व्हाईट चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि ड्राय बेरीज यांचे स्टफ्फिंग भरून रिच मोदक तयार केले. त्याच बरोबर व्हाईट चॉकलेट मध्ये लाल रंग घालून दोन रंगाचे प्लेन चॉकलेट मोदकही बनवले.Pradnya Purandare
-
ऑरेंज रवा मोदक (orange rava modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 10#पोस्ट 3नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, म्हणून ऑरेंज कलर चा वापर करून मी ऑरेंज मोदक तयार केले. बाप्पाच्या चरणी ऑरेंज रवा मोदक अर्पण. Vrunda Shende -
ऑरेंज चॉकलेट डिलाईट मोदक (orange chocolate delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकगणपतीच्या नैवेद्यासाठी आपण रोज रोज नवनवीन प्रकारचे मोदक तयार करतो.आपल्या पारंपारिक उकडीचे मोदक तळणीचे मोदक झाले की त्यानंतर त्या दिवसात गणपती बाप्पांसाठी विशेष कोणत्या प्रकारचे मोदक करावे हा सर्वांनांचाच विचार सुरू होतो. मग त्यातूनच काही पटकन होणारे व चवीलाही उत्कृष्ट असे नवनवीन प्रकारचे मोदक बनवत असतो. त्यातीलच एक असा पटकन होणारा मोदक प्रकार आज आपण पाहू या.चला तर मग आज गणपती बाप्पा साठी तयार करूया ऑरेंज चॉकलेट डिलाइट मोदक. Nilan Raje -
"डबल चॉकलेट मोदक" (Double Chocolate Modak Recipe In Marathi)
#GSR बाप्पाचे आवडते मोदक, पण वेगळ्या रूपात .आणि मुलांचे आवडते चॉकलेट मोदकाच्या रूपात....❤️❤️ Shital Siddhesh Raut -
खजूर ड्रायफ्रूट मोदक /पंचखाद्य मोदक (khajoor dryfruit /panchkhadya modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकशुगर फ्री आणि करायला अगदी सोप्पे अशे हे मोदक खूप पौष्टिक सुद्धा आहेत. शरीराला भरपूर ऊर्जा देतात, हाड बळकट करतात. तर चला पाहू कसे बनवतात ते 👌 Deveshri Bagul -
-
"चॉकलेट ट्रफल डीलाईट" (Chocolate Truffle Delight Recipe In Marathi)
#DDR" चॉकलेट ट्रफल डीलाईट " उठा उठा दिवाळी आली.... फराळ बनवायची वेळ झाली...पण या वेळी फराळ सोबत मुलांच्या आवडीचे चॉकलट सुद्धा बनवले बर.... Shital Siddhesh Raut -
कोकोनट चॉकलेट मोदक (coconut chocolate modak recipe in marathi)
#gur#modakमोदक मोठ्यांपासून लहानांनापर्यंत सर्वांना आवडतात आणि त्यात ते चॉकलेटचे असतील तर अहाहा. आज मी घेऊन आले आहे करायला अगदी सोप्पी रेसिपी आणि तितकीच टेम्पटिंग..नक्की करून पहा. Shital Muranjan -
मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवा (mango dryfruit malpua recipe in marathi)
#amr# मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवाआम्ही एकदा लग्नसमारंभाला गेले असताना तिथं जेवणाच्या मेनूमध्ये मॅंगो ड्रायफ्रूट मालपुवा होता आणि आज मॅंगो थीम असताना मला लगेच ते आठवलं की आपण एकदा लग्नामध्ये मालपुवा हा खाल्ला होता आणि तो खुपच अप्रतिम असा होता त्याची चव अजून पण मी विसरलेली नाही आणि सेम टू सेम मी तसाच बनवला आहे... Gital Haria -
-
-
ड्रायफ्रूट श्रीखंड (dryfruit shrikhanda recipe in marathi)
आज नवरात्रीचा पहिला दिवस आमच्या कडे देवी बसतात मग आज श्रीखंड करायचे ठरवले. Hema Wane -
कसाटा ड्रायफ्रूट डिलाइट (kasata dryfruit delight recipe in marathi)
#CookpadTurns4 #कुकविथ ड्रायफ्रूट Swara Chavan -
-
नारळी चॉकलेट (narali chocolate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8पाक-कला हि शुद्ध कला आहे, कलेला कसलेच बंधन नसते. पदार्थात किती इनग्रेडियंटस् असावे याचेही बंधन नसते. पदार्थ खाण्यासाठी असावा, ही एकमेव अट पाक-कलेला लागू होते. पदार्थातील घटक आणि त्यांची चव यांचा मिलाफ होतो आणि प्रांत, परंपरा, शिजविण्याच्या पद्धती पलिकडे एक फ्युजन तयार होते.नारळाला आपण कल्पवृक्ष मानतो कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असतो. नारळाला आपण श्रीफळाचा मान देऊन पूजेमध्ये मुख्य कलशात स्थान देतो. नारळ वाढवून शुभकार्याची सुरवात करतो. श्रीफळ म्हणून दिला तर सत्कार होतो आणि नारळ दिला तर पत्ता कट होतो. पौष्टिक तत्वांच्या बाबतीत बोलायचे तर शहाळ्यापासुन सुक्या खोबऱ्यापर्यंत प्रत्येक रुपात तो उपयुक्त आहे. समुद्र किनाऱ्याशी सलगी करुन असलेला बहुगुणी नारळ जगात सर्वत्र उपलब्ध व्हावा म्हणून कुणा दर्दी खानसाम्याने डेसिकेटेड कोकोनटचा शोध लावला असावा. त्या सोबत जगभर सेलिब्रिटी स्टेटस असलेले चॉकलेट असले तर वाह! क्या बात है!!!कोकोनट सोबत कोको ची जोडी हिट आहे!!! Ashwini Vaibhav Raut -
चोकलेट विथ बिस्कीट स्टफ मोदक (Chocolate Biscuit Modak Recipe In Marathi)
#GSRनेहमीच्या चोकलेट मोदका पेक्षा वेगळे , बिस्किटाचे सारण भरून केलेले हे मोदक एकदम सोपे आणि अगदी झटपट होणारे. लहान मुलांना नक्की आवडणार Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 कूकपॅड ने आपलं रेसिपी बुक पब्लिश होणार हे जेव्हा सांगितलं ना मला तर खूप आनंद झाला आणि आता ह्या आठवड्या पासून थीम सुरु ही केली आणि पहिली थीम दिली आपली आवडती रेसिपी. कोणी तरी किती दिवसांनी हा प्रश्न विचारला आहे असा वाटल मला आणि मग काय माजी आवड आणि कोणत्या शुभ कामाची सुरवात म्हणजे रेसिपीबुक हो. त्यासाठी मी पहिला माझा आवडता पदार्थ केला मोदक. आणि मोदक गणपती बाप्पाला पण आवडतो तर अशी ही सांगड घालून मी माजी पहिली रेसिपी लिहिते आहे Swara Chavan -
केशर मावा मोदक (kesar mawa modak recipe in marathi)
#ckps #सौ पुनम कारखानीस#कुक पॅड#श्रावण स्पेशलPoonam karkhanis Bendre
-
ड्रायफ्रूट बिस्किट मोदक (Dryfruit Biscuit Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryगोड पदार्थ गणपतीला ही प्रिय आहेत आणि म्हणूनच मुलांना आणि बाप्पाला आवडणारे मोदक आज बनवूयात. अगदी झटपट गॅस चा वापर न करता बनवू शकतात. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13484225
टिप्पण्या (2)