रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#fr #महाशिवरात्र #उपवास

सगळ्या जगाचे शिव म्हणजेच कल्याण करणार्या भोलेनाथांना भक्तिपूर्ण नमन🙏☘️🙏

कैलास राणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःख हारी
तुज विण शंभो मज कोण तारी🙏☘️🙏

महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा💐💐🙏

रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)

#fr #महाशिवरात्र #उपवास

सगळ्या जगाचे शिव म्हणजेच कल्याण करणार्या भोलेनाथांना भक्तिपूर्ण नमन🙏☘️🙏

कैलास राणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःख हारी
तुज विण शंभो मज कोण तारी🙏☘️🙏

महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा💐💐🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनीटे
4 जणांना
  1. 2-3रताळी
  2. 1/2 कपगुळ चिरुन
  3. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  4. वेलची पावडर
  5. काजू पिस्ता बदाम पूड

कुकिंग सूचना

15-20 मिनीटे
  1. 1

    प्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्या. नंतर गोल काप करा.साले काढायची नाहीत..

  2. 2

    कढई मध्ये साजूक तूप घाला..तूप तापल्यावर रताळ्याचे काप घालून व्यवस्थित परतून घ्या..आणि झाकण ठेवून थोडे शिजवून घ्या.

  3. 3

    आता परत एकदा परतून घ्या..गूळ घालून एकत्र करा..आणि तीन चार वाफा काढा..गूळ वितळला की 3-4 मिनीटे शिजवा..जास्त नको..वेलची पावडर, काजू,बदाम,पिस्ता पूड घालून व्यवस्थित मिक्स करा..झाकण ठेवा..रताळ्याचे गोड काप तयार झाले..

  4. 4

    रताळ्याचे काप एका डिशमध्ये वाढून वरुन काजू बदाम पिस्ता पूड घालून सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes