मसूर भात रेसिपी (masoor bhaat recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai

मसूर भात रेसिपी (masoor bhaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 सर्व्हींग
  1. 2 वाटीतांदुळ (मी कोलम तांदुळ घेतला आहे रोजच्या वापरातला)
  2. 1 वाटीअख्खा मसूर
  3. उभा चिरलेला कांदा1
  4. टोमॅटो बारीक चिरलेला1
  5. 3 टेबलस्पूनओल खोबर, आल-लसूण, जिर, हिरवी मिरची2-3, कोथिंबीरच वाटप
  6. 2-3तमालपत्र
  7. 1काळी वेलची
  8. तुकडादालचिनीचा
  9. 2-3काळीमीरी
  10. 2-3लवंग
  11. 1/2 टीस्पूनजिर
  12. 1 टीस्पूनलाल तिखट
  13. 1 टीस्पूनधने पावडर
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टीस्पूनगरम मसाला
  16. 1 टीस्पूनतुप
  17. तेल 2 पळी
  18. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम आपण तांदुळ आणि मसूर स्वच्छ धुवून 1/2 तास पाण्यात भिजत ठेऊया. तासाभरानंतर गॅसवर कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम जिर आणि खडे मसाले घालून परतून घेऊ मग त्यात कांदा परतून घेऊ त्यानंतर टोमॅटो घालून परतून घेऊ त्यानंतर वाटप आणि थोड मीठ घालून 2 मिनिट परतून घेऊ.

  2. 2

    आता मसूर आणि सर्व मसाले घालून परतून घेऊ 2-3 मिनिट त्यानंतर तांदुळ घालून परतून घेऊ आणि मग पाणी घाला थोड मीठ घाला आधीपण आपण थोड मीठ घातल होत म्हणुन आता पण थोडच घातल तुप घाला एक उकळी आली की झाकण ठेवुन देऊ वाफेवर शिजू दया भात गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा.

  3. 3

    भात शिजवून झाला आहे.गरम गरम सर्व्ह करा खुप छान होतो हा भात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes