खेकडा कांदा भजी(khekda kanda bhaji recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#cookpad
बाहेर मस्त पाऊस पडत आहे मग बेत केला गरमागरम खेकडा कांदा भजी करायचा आणि त्या सोबत मस्त मिरची चटणी

खेकडा कांदा भजी(khekda kanda bhaji recipe in marathi)

#cookpad
बाहेर मस्त पाऊस पडत आहे मग बेत केला गरमागरम खेकडा कांदा भजी करायचा आणि त्या सोबत मस्त मिरची चटणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिट
  1. 3मोठा आकाराचा उभा चिरलेला कांदा
  2. 1/2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  3. 1/2 टीस्पून लाल तिखट
  4. आवश्यकतेनुसार बेसन
  5. आवश्यकतेनुसार मीठ

कुकिंग सूचना

३०मिनिट
  1. 1

    प्रथम उभा चिरलेला कांदा घ्या त्यात मीठ टाका पाणी सुटेपर्यंत चांगलं मिक्स करा मग त्यात लाल मिरची पावडर, लाल तिखट टाका मग चांगलं मिक्स करा पाणी सुटेपर्यंत मग हळू हळू बेसन टाका मग चांगलं मिक्स करा.

  2. 2

    कढई मध्ये तेल तापवून त्यात हळू हळू भजी सोडा मग चांगलं लालसर होईपर्यंत तळून घ्या. मग गरमागरम खेकडा कांदा भजी तयार मस्त हिरवी मिरची तळलेली आणि त्यासोबत चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

टिप्पण्या

Similar Recipes