पपईचा शिरा (sooji recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण

पपईचा शिरा (sooji recipe in marathi)

#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५० ग्रॅम बारीक रवा
  2. ५० ग्रॅम साजुक तुप
  3. ५० ग्रॅम पपईचा गर किंवा पेस्ट
  4. ३० ग्रॅम साखर
  5. 1 टिस्पुनवेलची पावडर
  6. 2 टेबलस्पुनसुक्पा मेव्याचे काप
  7. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    त्यातच भाजलेला रवा टाकुन परतत भाजा त्यात पपई व साखर मिक्स गर मिक्सरमधुन काढुन रव्यात टाकुन परतत रहा

  3. 3

    पपई साखरेचा गर रव्यात टाकुन परता

  4. 4

    रव्यात गरम दुध व वेलची पावडर टाकुन शिजवा थोडा वेळ झाकण ठेवुन वाफ येईपर्यत शिजवा नंतर घट्ट होईपर्यत परता १ पिंच मिठ टाका सुका मेवा टाका व परता

  5. 5

    शिरा घट्ट झाल्यावर सुका मेवा टाका

  6. 6

    गॅस बंद करून आवडत असेल तर कोणताही इसेन्स टाका मी व्हाइट रोज इसेन्स टाकला आहे तयार शिरा प्लेटमध्ये सर्व्हर करा वरून सुका मेवा टाकुन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes