डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12
बाकरवडी आणी कचोरी रेसिपीज
आजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.
त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला.
डायट कचोरी (diet kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12
बाकरवडी आणी कचोरी रेसिपीज
आजकाल डायट चा ओरडा चार ही दिशेने ऐकू येतो.
त्यात कधी हे चालत नाही कधी ते चालत नाही मैदा आणी तळण जवळपास नाहीच पण जिभेचे लाड कसे पुरवणार. माझे डायट नाही पण तबियेत ती मुळे कचोरी मधे मैदा व तळण ला हा पर्याय शोधून काढला.. चल तर मग... डायट कचोरी शिकायला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कणिक मधे तेल ओवा मीठ घालुन छान तेल लागेल असे मळुन घ्या व मग थोडे पाणी घालुन घट्ट गोळा करून घ्या. आत्ता एका कढईत एक टेबलस्पून तेल घालून कांदा परतून घ्या व त्यात तिखट हळद मीठ धणे जीरे पुड घालुन परता.
- 2
आत्ता परतलेया मिश्रणात तुरिचे बेसन मीठ व लिंबाचा रस घालुन एकजीव करा व थोडे पाणी घालुन चांगली वाफ आणुन घ्या. आत्ता हे सारण एका प्लेट मधे काढुन गार होऊ द्या. आपले सारण व पारि ची कणिक तैयार आहे.
- 3
कणकेचा छोटा गोळा घेउन त्याची पारि किंवा खोल वाटी सारखे करा व त्यात एक छोटा चमचा सारण भरून पारि बन्द करुन घ्या व लाडू सारखा आकार द्या.
- 4
आत्ता आप्पे पात्रला ब्रश नी तेल लावुन घ्या व त्यात केलेल्या कचोरी ठेवा व वरुन पण तेलाचा ब्रश फिरवा. व असे सगळी कडून भाजुन घ्या. गरम गरम डायट कचोरी आपल्या आवडत्या डिप सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटर कचोरी(matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#Week1 फादर्स डे'च्या निमित्ताने नवऱ्याला आणि मुलाला आवडतात म्हणून मटार कचोरी केली तर बघूया कशी करतात मटार कचोरी। Tejal Jangjod -
वॉलनट बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रेम म्हणजे प्रेम असते तुमचे आमचे सेम असते. बाकरवडी म्हटले की डोळ्या समोर येते ती चितळे ची बाकरवडी आणी ती स्पैशल चव... पण म्हटले आपण वेगळे चवीचे प्रयोग करतच असतो तर बाकरवडी ला पण आपला ट्वीस्ट देऊन पहावा. आणी आजकाल हेल्थ, डाएट अणि पदार्थाची पौष्टिकता सगळयांचा विचार करुनच हा प्रयोग करायचा प्रयत्न केला आणी खरच उत्तम व चविष्ट अशी बाकरवडी उदयास आली.. चला तर पाहुया ही रेसिपी... Devyani Pande -
मिनी ड्रायफ्रूट मसाला कचोरी (mini dryfruit masala kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी 2कचोरीस्वरा चव्हाण यांचीं ही रेसिपी मी cooksnap केली आहे, मस्त झाली आहे. Varsha Pandit -
फरसाण कचोरी (farsan kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी कूकपॅड च्या निमित्ताने घरी बनवलेली अजून एक अशी रेसीपी जी मालही खूप आवडते खूप लहान असताना मुंबई वरुण काका आणायचे. तेव्हा खूप खास असायचा. आता सगळ्याच ठिकाणी मिळते. त्यामुळे घरी करावी असा कधी झाल नाही पण आज केला प्रयत्न आणि हो छान जमल. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 post2 कचोरीउपवासाची कचोरीउपवासाची बाह्रेऊन कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी कचोरी मी केलेली आहे. मस्त पर्याय आहे उपवासासाठी. नक्की करून बघा Monal Bhoyar -
कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी जेव्हा पासून नेहा मॅम नी पिझ्झा बेस गव्हाच्या पीठाचा करून दाखवला तेव्हा पासून मैदा गरजेपुरता वापरते. आज कचोरी हि गव्हाच्या पीठाचा वापर करून केली.मस्त खुसखुशीत झाली आहे. Shubhangee Kumbhar -
रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 कचोरी हा एक राजस्थान चा खाद्यपदार्थ आहे तसा हा सर्वञ मिळतो पण माझ्या आठवणीतील रतलाम रेल्वे स्टेशन जवळ खुपच छान अशी मिळते ती कधी तुम्ही गेलात तर नक्कीच ट्राय करा अप्रतिम चव आहे तिथली रतलामी शेव देखील प्रसिद्ध आहे छान आठवण करून देत असते मला ही कचोरी माझे वडील कचोरी करण्यात माहीर आहेत अनेक वेगवेगळे पदार्थ ते तयार करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याकडूनच शिकली आहे म्हणून मी हा प्रकार करत असते नेहमीच कशी झाली आहे झाली ना ईच्छा कचोरी खाण्याची Nisha Pawar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी आणी कचोरी ...आंबट ,गोड ,तीखट, चविची चटपटीत बाकरवडी सगळ्यांना आवडेल अशी क्रंची ,खूसखूशीत तयार झाली ... Varsha Deshpande -
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
मुंग डाळ कचोरी (moogdal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12कचोरी मी पहिल्यांदा बनवलेली मुंग डाळ कचोरी तसे तर मी बाहेरची कचोरी खाते पण मला तशी आवडत नाही. पण मी बनवलेली कचोरी आज एकदम मस्त झाली आहे टेस्टी आणि हेल्दी पण मी मैद्याचे ठिकाणी कणकेचा वापर केला आहे आणि घरी असलेल्या सामग्री तसं काहीतरी जुगाड करून कचोरी तयार केली. पण खरंच मैत्रिणींनो एकदम मस्त झाली आहे तुम्ही पण करून पहा नक्की तुम्हाला पण आवडेल. Jaishri hate -
दही कचोरी (Dahi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12मैत्रिणींनो , आम्ही अमरावतीला रहात असताना, तेथील एका हॉटेल मध्ये दही कचोरी खूप मस्त मिळायची तशी दही कचोरी नंतर कुठेच खायला मिळाली नाही. कारण आता ते हॉटेल बंद झालेय...पण कचोरी म्हटले की तीच कचोरी आठवते! म्हणून कचोरी करायची म्हटल्यावर दही कचोरीच करावीशी वाटली.... Varsha Ingole Bele -
-
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
उपवासाची कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरीकचोरी म्हटलं कि ती उपवासाची असो किंवा साधीच सगळ्यांच्या आवडीची. कचोरी मध्ये वेगवगळे सारण भरून बनविली जाते कधी आंबटगोड,कढी कांदा, बटाटा, डाळी, पनीर, ड्राय फ्रुटस, खोबरं असे वेगवेगळे सारण घालून बनविली जाते,दही चटणी, शेव सोबत सर्व्ह केली जाते तर उपवासाची दही बरोबर उपवासाच्या पदार्थां बरोबर सर्व्ह करू शकतो तर पाहुयात उपवासाची कचोरी. Shilpa Wani -
भेळ कचोरी (bhel kachori recipe in marathi)
गुजरात बडोदा येथील माझे माहेर आणी बडोद्याची ओळख ही तेथील गायकवाड राजघराणे, खाद्यपदार्थ व तेथील आदर आतिथ्य मुळे नावाजले जाते.अश्या ह्या बडो्द्यातील प्यारेलाल ची कचोरी (भेळ कचोरी) म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनांची आवडीची तुम्ही पण करुन पहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल.चला तर मग आज करुया भेळ कचोरी Nilan Raje -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी कचोरी ही वेगवेगळ्या शहर व राज्याची वैशिष्ट्ये म्हणून त्या नावाने ओळखली जाते .प्रत्येक ठिकाणची कचोरी ही त्यात वापरलेला मसाला आणि आकार यामुळे ओळखली जाते.राजस्थानी कचोरी ही आकाराने मोठी व टम्म फुगलेली असते तरशेगाव ची कचोरी ही बेसन वापरून केली जाते व आकार खुप फुगलेला नसुन थोडी चपटी असते. Bharti R Sonawane -
-
मधुमका कचोरी (madhumaka kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #week12 कचोरीकचोरी न आवडणारा खवैया शोधुनही सापडणार नाही, बरं हिची रूपं सुद्धा किती असावीत .. दाल कचोरी, प्याज कचोरी, राजकचोरी, डिस्कोकचोरी, बॉलकचोरी, लड्डूकचोरी, आलुकचोरी, मटारकचोरी, तूरीच्या दाण्यांची कचोरी ,ईंदौरीकचोरी, कचोरी चाट, ऊपवासकचोरी,अजूनही असतील, प्रत्येक रूपात ही जिभेला सुखावतेच , मी केलीये मधुमका कचोरी .. भन्नाट चवीची झालीये, नक्की करून पहा मैत्रिणींनो .. Bhaik Anjali -
कॉर्न कचोरी (corn kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपीजसगळ्यांची आवडती कचोरी, यात किती तरी प्रकार आहेत, पण आज थोडी वेगळी केली. एरवी कॉर्न समोसा करतो पण आज म्हंटलं कचोरी करूया. पण काय करायला जितका वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला... Sampada Shrungarpure -
राज कचोरी (raj kachori recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड नागपुरची स्पेशल राज कचोरीची रेसिपी....,,बघीतल्यावर तोंडाला पाणी सुटणारी.....तशी कचोरी ही आजकाल सगळीकडे मिळते पण नागपुरच्या कचोरीची बात ही कुछ और है..... Supriya Thengadi -
उपवास कचोरी (upwasachi kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरी थीम साठी उपवास कचोरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
कचोरी चाट+ मिनी गोटा कचोरी (kachori chaat recipe in marathi)
#कचोरी चाट + मिनी कचोरी#EB2#W2 Gital Haria -
-
-
मूग डाळ कचोरी (moong daal kachori recipe in marathi)
आज वर्षाचा शेवटचा दिवस..म्हणून म्हटले काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट तर असलाच पाहिजे ना...म्हणून बनवली मूग डाळ कचोरीकशी वाटली सांगा.. Shilpa Gamre Joshi -
दिल कचोरी (dil kachori recipe in marathi)
#Heart#valentine's day special#दिल कचोरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
-
मुगडाळ खस्ता कचोरी (moongdal kachori recipe in marathi)
#EB2#W2#ईबुक रेसिपी चॅलेंजकचोरी म्हटली की तोंडाला आपोआप पाणी सुटते. खुसखुशीत, गोड आणि तिखट अशा दोन्ही स्वादामध्ये असणारी कचोरी ही आपल्या सगळ्यांनाच आवडते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ कचोरी आहे. काही पदार्थ जिभेचे चोचले पुरवतात. त्यापैकीच एक आहे ती म्हणजे कचोरीमैदा कचोरी असो किंवा शेगांव कचोरी खस्ता कचोरी हे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते आणि तोंडावर त्यांची चव येते मग अशा कचोरी तुम्ही घरीही करु शकताकचोरी रेसिपी तुम्हाला जाणुन घ्यायची असेल तर चला बघुयाआणि विशेष म्हणजे ही कचोरी पाच सहा दिवस टिकते Sapna Sawaji -
-
More Recipes
टिप्पण्या