मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)

Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969

मेथीचे पराठे रेसपी (methiche parathe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5 लोक
  1. 500 ग्रामगव्हाचे पिठ
  2. 2 चमचे चण्याचे पिठ
  3. 3 चमचे तेल मोहन
  4. 500 ग्रामहिरवी मेथी
  5. लसुण
  6. मिरची
  7. 1 लिंबू
  8. 1 चमचेलाल तिखट
  9. 1 चमचेहळद मीठ
  10. 1 चमचेधने जिर
  11. 1 चमचेपिठी साखर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व प्रथम हिरवी मेथी स्वछ धुऊन घ्यावी.मगआलं लसुण पेस्ट करावी,एका ताटात सर्व मसाले एकत्र करावे.

  2. 2

    त्याच पात्रात मेथी चिरुन एकत्र करावी वरआलं लसुण पेस्ट व 1 लिंबाचा रस टाकव.मग त्यात पिठ व चण्याचे पिठ मिक्स करावे व वर तेलाचे मोहन टाकावे. अणि पिठी साखर मिक्स करुन मस्त थोडीशी घट्ट कणिक मळावी

  3. 3

    कणिक मळुन 1/2 तास झाकुन ठेवावी व नंतर पराठे लाटावे व खमंग शेकावे.अप्रतीम लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
रोजी

Similar Recipes