तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

Pallavi @Pallavi0705
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका कढईमधे १ चमचा तुप घालुन चिरलेला गुळ घालायचा
- 2
गुळ वितळला की त्यात १/२ चमचा तुप आणि २ चमचे पाणी घालुन एक कढ काढायचा
- 3
कढ आला की गॅस बंद करुन त्यात तिळकुट,शेंगदाणे कुट घालुन एकत्र ढवळुन गोळा करुन घ्यायचा
- 4
गुळ कढईमधे घालायच्या आधि एका ट्रेला किंवा ताटाला १/२ चमचा तुप लावुन ठेवायचे.
तयार गोळा ह्या ताटात ठेवुन वाटीने पसरुन थापुन घेऊन सारखे करायचे - 5
त्यावर सुखे खोबरे किस आणि खसखस भुरभुरावयची
- 6
किंचीत गार झाल्यावर सुरीने वड्या पाडुन घ्यायच्या
- 7
पूर्ण गार झाले की वड्या सोडवुन बंद डब्यात ठेवायच्या
Similar Recipes
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#तिळगुळाची वडी 😋😋 Madhuri Watekar -
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9तिळगुळाची वडी करायला मी माझ्या आई कडून शिकले. या वड्या करायला अतिशय सोप्या आहेत. एका वडीवर आपले समाधान होणार नाही अजुन खाव्याशा वाटतील अशा या वड्या लागतात. Pooja Kale Ranade -
तिळगुळ वडी (tilgud wadi recipe in marathi)
#मकर मकरसंक्रात हा थंडीतील सण त्यामुळे शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळ व गुळाचे पदार्थ आर्वजुन केले व खाल्ले जातात त्यापैकीच ऐक पदार्थ म्हणजे तिळगुळ वडी चला तर बघुया हि वडी कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांतीचा सण आला म्हटलं की तिळाची वडी ही आपसूकच बनवली जाते गूळ आणि तिने हे दोघे शरीराला उष्णता निर्माण करण्याचे काम करतात हिवाळ्यात तिळाचे आणि गुळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आज आपण बनवण्यात तीळ आणि गुळाची वडी ही वडी काहीशी मऊसर असते चला तर मग आपण बनवूया तिळाची वडी Supriya Devkar -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR# मकर संक्रांत स्पेशल रेसिपी# तिळगुळ वडी Deepali dake Kulkarni -
तीळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR तीळगुळ वडी मउसुत व खमंग अशी तीळगुळ वडी Shobha Deshmukh -
तिळगूळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook खास मकरसंक्रात मध्ये बनविले जातात तिळगूळाची वडी .Sheetal Talekar
-
तिळगुळाची पोळी (tigulachi poli recipe in marathi)
# तिळगुळ पोळी weekly Trending recipeसंक्रांत आणि तिळगुळ जसे समीकरण आहे तसेच तिळगुळ पोळी , तिळगुळ लाडु , गुळपोळी चे पण आहे खमंग खुसखुशीत अशी ही तीळगुळ पोळी. Shobha Deshmukh -
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "तिळगुळाची वडी"मऊसुत होते,तोंडात घालताच विरघळणारी.. थंडीमध्ये तिळगुळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. संक्रांतीच्या निमित्ताने घरोघरी तिळगूळाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील एक तिळगुळ वडी, करायला सोपी,कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी.. लता धानापुने -
-
-
तिळगुळ वडी (tilgul wadi recipe in marathi)
#EB9#W9संक्रांत स्पेशल विंटर रेसीपी चॅलेज Week-9रेसीपी आहे तिळ गुळाची वडी Sushma pedgaonkar -
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
संक्रांत जवळ आली आहे आणि मला माझ्या मैत्रिणीला तिळगुळ पाठवायचे असल्याने मी जरा लवकरच वड्या बनविल्या. Pragati Hakim -
-
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
विंटर स्पेशल##week9#EB9तिळगुळ पोळीहिवाळ्याच्या सुरवातीला येणारे तिळ उष्ण असल्यामुळेआहारात वापर करण्यात येतो. मकर संक्रांतीला आवर्जून तिळगुळ पोळी केल्या जाते. Suchita Ingole Lavhale -
-
-
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्राती तिळगुळाचे लाडू, वडी,तिळगुळाच्या पोळ्या करतात 🤪मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला 🙏🙏 Madhuri Watekar -
-
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM1मी प्रगती हकीम ताईंची तिळगुळ वडी ही रेसिपि कुकस्नैप केली.मी फुटाणा डाळ पण घातली.मस्त झाल्या वड्या. Preeti V. Salvi -
गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9 #Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week9#गुळाची पोळी😋😋 Madhuri Watekar -
नागपुरची सांबार वडी/ पुडाची वडी/ खमंग आणि खुसखुशीत सांबार वडी (sambhar vadi recipe in marathi)
# KS3# नागपुरची सांबार वडीझटपट आणि खमंग खुसखुशीत अशी होणारी सांबारवडी.... Gital Haria -
-
गुळपोळी (gudpodi recipe in marathi)
#मकर...खुप दिवस टिकणारी, खमंग खुसखुशीत गुळ पोळी तुम्हाला नक्कीच आवडेल Sushama Potdar -
तिळगुळाची वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#LCM या थीम साठी मी माझी तिळगुळाची वडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15887178
टिप्पण्या (3)