भरलेली सिमला मिर्च

#स्टफ्ड सिमला मिरच्या ची भाजी अनेक प्रकाराने बनवता येते त्यातलाच ऐक प्रकार आमच्या कडे नेहमी केला जातो तो म्हणजे भिजवलेली चनाडाळ पेस्ट करून सिमला मिरचीत भरून तेलात वाफेवर शिजवली जाते ही रेसिपी कशी बनवायची ते च मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया
भरलेली सिमला मिर्च
#स्टफ्ड सिमला मिरच्या ची भाजी अनेक प्रकाराने बनवता येते त्यातलाच ऐक प्रकार आमच्या कडे नेहमी केला जातो तो म्हणजे भिजवलेली चनाडाळ पेस्ट करून सिमला मिरचीत भरून तेलात वाफेवर शिजवली जाते ही रेसिपी कशी बनवायची ते च मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया
Steps
- 1
चनाडाळ ७-८ तास पाण्यात भिजवुन नंतर उपसुन त्यात सर्व साहित्य मिक्स करून जाडसर पेस्ट करून घ्या त्यात चिरलेली कोथिंबिर व मिठ मिक्स करा
- 2
सिमला मिरच्या सर्व धुवुन पुसुन घ्या प्रत्येक मिरचीचे आडवे २ भाग करून आतील बियांचा गर काढुन मोकळ्या करा व त्यात तयार डाळीची जाडसर पेस्ट भरा
- 3
कढईत तेल गरम करून जिर हिंग कडिपत्ता परतुन भरलेल्या मिरच्या ठेवुन मंद गॅसवर झाकण ठेवुन १० मिनटे शिजवा नंतर मिरच्या उलटुन परत १० मिनटे शिजवा नंतर गॅस बंद करून १० मिनटे झाकण तसेच राहुदया नंतर प्लेट मध्ये सर्व्ह करा
- 4
भरलेली सिमला मिरच्या प्लेट मध्ये सर्व्ह करा
Similar Recipes
More Recipes
-

Prachi Phadke Puranik
-

Evening cravings. Khekda bhaji
Pooja Sapre
-

Supriya Devkar
-

Francesco
-

Paneer Perfection on Toast. A Healthy Sandwich
Sangita Vyas
-

Jigisha Modi
-

Potato Stuffed Chilli Fritters
Surhaan Tahir Wafai
-

Bianca Mwale
-

Chicken & crab Alfredo lasagna roll ups
Chef Nena
-

jcroskey42
-

Chef Nena
-

Ayam Betutu (Chicken in Balinese spices)
Cindy C.R.
-

Neelam Bhatiaparwani
-

Meme
-

Dambun biki (Huge Wedding food)
Ummy Alqaly
-

Rajni Sanghavi
-

DrSwati Verma
-

Meera Siddharth
-

Geeta Godhiwala
-

vishnupriya kannan
-

Payal Thakur
-

Mie Ayam Jamur (Indonesian ramen)
Jess Tj 👩🍳





















Comments (4)