रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी बेसन पीठ
  2. ४ चमचे तांदळाचे पीठ
  3. ७-८ हिरव्या मिरच्या
  4. १ चमचा जिरे
  5. १/२ चमचासोडा
  6. कोथिंबीर
  7. १/२ वाटी दही
  8. पाणी
  9. दीड वाटी तेल
  10. ५ लसणाच्या पाकळ्या
  11. २ चमचे हळद
  12. १ चमचा मोहरी
  13. बटाट्याचे काप
  14. १ चमचाओवा
  15. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    प्रथम कढी करून घेऊया.यासाठी कढईमध्ये तेल टाकावे. त्यात दोन हिरव्या मिरच्या कापून जिरे,मोहरी,हळद,कढीपत्ता टाकून तडतडून द्यावे. त्यानंतर कढईत कोथिंबीर टाकावी.नंतर अर्धी वाटी दह्यात अर्धा ग्लास पाणी व तीन-चार चमचे बेसन पीठ घालून रवीने घुसळावे. त्यानंतर कढईत ते ओतून द्यावे व एक उकळी द्यावी व गॅस बंद करावा.

  3. 3

    कढईत तेल तापवावे व त्यात हे भजे सोडून तळावे तळलेले भजे गरम कढी मध्ये सोडून गरम गरम खावे.

  4. 4

    भजे करतानी प्रथम मिरची,लसूण,जिरे हे वाटून घ्यावे.एक वाटी बेसन पिठामध्ये वाटण,चवीनुसार मीठ,अर्धा चमचा सोडा,एक चमचा ओवा,हळद, चार चमचे तांदळाचे पीठ,कोथंबीर व बटाट्याचे बारीक काप घालून पाण्याच्या साह्याने मिडीयम घट्ट पीठ कालवा

  5. 5

    हे कढी भजे करण्यास खूप सोपे,झटपट होणारे,खाण्यात खूप चवदार असा पदार्थ आहे.लहान मुलेही आवडीने खातात.या पदार्थाची हिरवी मिरची व काकडी सोबत खाण्याची मजा लुटा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes