कलिंगड हलवा/शीरा

#उपवास
उपवासाला शक्यतो आपण फळं खातो आणि सहज उपलब्ध आणि बहुतेक जणांना आवडणाऱ्या फळांमध्ये म्हणजे तो कलिंगड... आपण खूप आवडीने खातो आतला भाग खाऊन बाकी आपण टाकून देतो आणि टाकून देणारा भाग जास्त असतो तर आता असं न करता आपण सालीचा पांढरा भाग घेऊन त्याचा हलवा बनवुयात आणि खरंच खूप छान लागतो दुधीच्या हलव्याला हा उत्तम पर्याय आहे
कुकिंग सूचना
- 1
कलिंगडाचा तांबडा भाग व हिरवी साल काढून घ्या
पांढरा भाग किसून घ्या - 2
घट्ट पिळून पाणी काढून टाका व तो कीस कढईत तुपावर मंद गॅसवर खमंग परतवून घ्या
- 3
नंतर थोडी दुधाची पावडर,वेलची पूड व साखर घालून ढवळून घ्या साखरेचा पाक होईल
- 4
मग आच मध्यम करून झाकण ठेवून छान वाफेवर शिजवून घ्या
- 5
मिश्रण कोरडे व्हायला लागले की गॅस बंद करा व आवडीप्रमाणे त्यात ड्रायफ्रूट घाला मिश्रण एकत्र करून घ्या मस्त गरमागरम सर्व्ह करा चवीला हा हलवा उत्तम लागतो
- 6
- 7
टीप
प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या छान फुलून येतो आवडीनुसार मावा घालु शकता
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
तिरंगा हलवा
# २६ प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,या दिनाच्या निमित्ताने आज मी फूड्स कलर न वापरता कलरसाठी गाजर, रवा, व मटर वापरले आहेत आणि त्यापासून तिरंगा हलवा बनवला. Nanda Shelke Bodekar -
बदाम हलवा
#goldenapron3 #week8 #Almondजर तुमच्या घरात गोड आवडणारे लोक असतील तर तुम्हाला सतत काहीतरी गोड घरात करून ठेवावे लागते.#Anjaliskitchen मुळे ते सहज शक्य पण झालय म्हणा 😊 पण काल कँलिफोर्नियाहुन भाचा आलाय मग काय एकसे एक फर्माईश सुरू झाल्या आणि त्याला साथ द्यायला माझी लेक 😊 मग काल केला बदाम हलवा#goldenapron3 #week8 #Almond Anjali Muley Panse -
-
कणिक लाडू
#दिवाळीदिवाळीच्या फराळात लाडू हा पाहिजेच. कणिक लाडू गव्हाच्या पिठापासून बनवला जातो व खूप चविष्ट लागतो. Pooja M. Pandit -
फराळी घेवर
#उपवासफराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे Chef Aarti Nijapkar -
दुधी हलवा (dudhi halva recipe in marathi)
#रेसिपीबुक#week 3नैवेद्य😋दुधीहलवा😋दुधी भोपळा...... नाक मुरडले ना... हो हो बहुतेक सगळ्यांंना च आवडतो असे नाही😀 हलवा खायला आणि करायला कोणत्याही विशेष समारंभ किंवा उत्सवाची गरज नसते. दूधी बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा खायची इच्छा होईल तेव्हा दूधी हलवा सहज बनवता येतो.दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे दुधीहलवा.अतिशय चवदार लागतो.गोड काहीतरी आणि पौष्टीक आणि स्वादिष्ट अशी रेसिपी.दूधीभोपळा ही भाजी एक हेल्दी, पित्तनाशक, कोलोस्ट्रॉल कमी करणारी अशी सद्गगुणी भाजी आहे.दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहे पथ्या साठी. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो. Prajakta Patil -
गाजर का हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#PBR गाजरचा हलवा ही रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे पंजाबी लोक जितके दुधाचे पदार्थ खातात तितकेच ते गोड पदार्थ येतात गाजरचा हलवा हा या सीजन मधला प्रमुख पदार्थ जो खूप मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठ्या प्रमाणात बनवलं जातं चला तर मग आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत Supriya Devkar -
कलिंगड पांढरा गर वडी
#उन्हाळ्यातील रेसिपीजकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगड चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
कलिंगड श्रीफळ ड्रायफ्रुट बर्फी
#फ्रुट उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारे कलिंगड,सर्वांच्या आवडीचे श्रीफळ,आणि खारीक ,बदाम,काजू,डिंक, मगज बिया वापरून कलिंगड श्रीफळ ड्रायफ्रुट बर्फी बनवली.दिसायला सुंदर आणि चवीलाही तेवढीच छान लागते. Preeti V. Salvi -
खोवा दुधी हलवा !!
#गोडदुधी भोपळा बाजारात बाराही महिने उपलब्ध असतो त्यामुळे दुधी हलवा खायला कधी पण सहज बनविता येतो. दुधी हलवा गरम किंवा गार कसा ही छान लागतो आणि ज्यांना दुधी आवडत नाहीत ते सुद्धा खूप आवडीने खातील. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
ऐरोळी
सर्वप्रथम द मसाला बझार व कुकपॅडचे आभार, आमच्यासारख्या गृहिणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल. धन्यवाद. ही एक पारंपारिक पाककृती आहे. त्यामुळे याचे काही ठराविक प्रमाण नाही, कारण सर्व साहित्य घरातच सहज उपलब्ध होऊ शकते. पण तरीही मी प्रमाणात बसवण्याचा प्रयत्न केलाय. माझी सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा दिलेल्या प्रमाणात पदार्थ बनवून बघावा, नंतर आपल्या आवडीनुसार बदल करावा. आमच्या घरी श्रावण सोमवारी, नवरात्रात नैवेद्य म्हणून हा पदार्थ केला जातो. माझ्या घरी सर्वांना आवडतात, आजही बनवताना मला सांगण्यात आले, प्रमाण जरा जास्तच घे. मग नक्की करून बघा. #themasalabazaar Darpana Bhatte -
कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते Charusheela Prabhu -
कलिंगडच्या पांढऱ्या भागाचे सूप (kalingadchya pandhrya bhagache soup recipe in marathi)
कलिंगड शीतदायी असते. नेहमी त्याचा नुसता लाल भाग वापरला जातो. पण पांढरा भाग तेवढाच चांगला असतो. काकडी सारखा दिसणारा हा भाग पौष्टिक असतो. Pallavi Gogte -
ज्वारी,कलिंगड पांढरागर थालीपीठ
#ऊन्हाळ्यातील रेसिपीकलिंगड उन्हाळ्यात खाणे चांगले असते हे माहित आहेच पण साल न टाकता त्याचे पदार्थ खा नी स्वस्थ रहा.कलिंगडा चा पांढरा गर आपण टाकून देतो पण तो खर तर खुप पौष्टिक असतो .त्यामधे ऑन्टीऑक्सीडन्ट नी जीवनसत्व असतात.व्हीटॅमीन अ,सी,तसेच पोटॅशियम, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतात .तरी अवश्य ही रेसिपी करा नी तन्दुरूस्त रहा. Hema Wane -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#shrदूध ,साय कोवळा दुधीचा किस व वेलची असा हा सहज होणार हलवा सगक्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
-
कलिंगडाच्या सालीची मिठाई (KALINGADCHYA SALACHI MITHAI RECIPE IN MARATHI)
कलिंगड आपण आणतो. कलिंगड चा गाभा आपण खातो . पण साल आपण फेकून देतो. मला एक कल्पना सुचली की आपण या सालीपासुन मिठाई बनवली तर ? आणि मी ती केलेली कल्पना खरी करून दाखवली. आणि माझ्या प्रयत्न यशस्वी झाला. 👍 आणि छान मिठाई तयार केली. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
चिकुचा हलवा (Chikoo halwa recipe in marathi)
घरी बर्यापैकी चिकु शिल्लक होते आणि प्रसादाचे पेढे ही!चिकु कापताना सहज विचार आला चिकुचा हलवा करू या म्हणजे संपतील तरी! शिवाय परवा उपवासाला पण होईल. Pragati Hakim -
शेंगा बटाटा भाजी आणि मसाला रोटी
#lockdownrecipe day 15फ्रिजमधे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करुन एअरटाईट डब्यात घालून ठेवले होते. त्या शेंगा घेऊन त्यात 3 बटाटे घालून साधीच पण चवदार भाजी केली. आणि जरा बदल म्हणून चपतीच्या पीठात तिखट, हळद, ओवा आणि मीठ घालून मसाला चपात्या केल्या. Ujwala Rangnekar -
हीवाळा स्पेशल रेसिपी गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
गाजराचा रंगच आपल्याला बाजारात गेल्यावर आकर्षक वाटतो, त्यात थंडीमध्ये लहान मुलांना असो की मोठ्यांना असो भूक प्रचंड लागते आणि अशा वेळेस हा कलरफुल पण पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा गाजर हलवा घरात असला किंवा त्यावर उड्या नाही पडला तरच नवल!, तर आज आपण बघूया सुंदर गोंडस दिसणारा हा गाजर हलवा. Anushri Pai -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
-
गाजर हलवा ट्रफल !!
#व्हॅलेंटाईनगाजर हलवा तर सगळ्यांना आवडेल अशी गोड डिश आहे, पण चोकलेट आणि गाजर हलवा चं कॉम्बिनेशन तर सगळ्यांना खूप आवडेल. तर आपण बनवू गाजर हलवा ट्रफल. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
-
More Recipes
टिप्पण्या