Gajar Halwa

Nikita Save @cook_19660927
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#थंडीच्या दिवसात गाजर खुप स्वस्त नी छान असतात. म्हणजे ह्या दिवसात गाजर हलवा करायला हवा वारंवार. Hema Wane -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week 6करीता माझी गाजर हलवा ही रेसिपी तयार केली आहे. इथे मी इन्स्टंट गुलाब जामुन मिक्स चा वापर केलेला आहे. हलवा खुप छान झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
गाजराचा हलवा (gajaracha halwa recipe in marathi)
#EB7 #Week7#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज W7हिरव्या गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात गाजराचा हलवा तर बनतोच😋😋#गाजराचा हलवा🤤🤤🤤 Madhuri Watekar -
शाही गाजर हलवा (shahi gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!😊😊🎉🎊🎇🎆नवीन वर्षाची सुरुवात गोडाधोडाने झालीच पाहिजे नाही का?😊भारतात हिवाळ्याच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. सर्वच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा आवडतो. या काळात लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, नट्स घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो. तो करायला मुबलक वेळ जरी लागत असला तरी चव चांगली असल्याने केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते...😊😋😋पाहूयात रेसिपी . Deepti Padiyar -
-
-
-
-
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
गाजर हलवा उकडीचे मोदक (gajar halwa ukdiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पा चे आवडते मोदक. थोडया वेगळया style ने. Sneha Barapatre -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व पौष्टिक असा हा शाही गाजर हलवा पार्टीसाठी खास स्वीट मेनू Charusheela Prabhu -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7माझ्या मुलीला गाजर हलवा खूप आवडतो.मी तिच्यासाठी बरेचदा बनवते .गरम गरम खाण्याची मजा काही वेगळीच पण यावर आइस्क्रीम म्हणजे भन्नाटच लागतो. Rohini Deshkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#मकर संक्रांतीला सुगड पुजण्याच्या साहित्यासोबत गाजर असतेच... आणि ते मग थोडं नाही घ्यायच . चांगले किलो दोन किलो भर तरी आणायचे... आणि गाजराचा हलवा करायचा हा नियम मला वाटते आपण सगळ्याच स्त्रिया करतोच..मी पण बनवला होता..पण तो संपला आणि फोटो काढले नव्हते आणि आज #मकर चार शेवटचा दिवस आहे... म्हणुन म्हटलं होऊन जाऊदे परत एकदा गाजराचा हलवा.. लता धानापुने -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडी ला सुरूवात झाली की लाल लाल गाजरं बाजारात दिसायला लागतात. ही गाजर बघितली की पहिला गाजर हलवा आठवतो आणि तोंडाला पाणी सुटते. घरोघरी ह्याची मेजवानी सुरू होते.ह्या सिझन चा पहिला गाजर हलवा आपल्या कुकपॅड च्या मैत्रिणीं साठी खास... Rashmi Joshi -
केळे घालून रव्याचा गोड शिरा
सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते. Samruddhi Shivgan Shelar -
गाजरचा हलवा (gajar halwa recipe in marathi)
#रेसेपिबुक #week5रेसेपी 2पावसाळा म्हटला म्हणजे सगळे सगळे भजी वडे तेलकट पदार्थ खातात त्याने तब्येत बिघडते म्हणून काहीतरी पोष्टिक पण खायला हे गोड थोडेफार गरमागरम छान असते गाजराचा हलवा म्हणून आज पावसाळी ते म्हणे मी गाजराचा गरमागरम हलवा रेसिपी शेअर करत आहे Sonal yogesh Shimpi -
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah -
-
गाजराचा हलवा 🥕 (gajar halwa recipe in marathi)
हिवाळ्यात 🥕 भरपूर मीळतो आणि खूप पोष्टीक असतो. 😋 Madhuri Watekar -
-
गाजर का हलवा विद खवा टेस्ट (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #w7#winter specialगाजर ही खूप चांगली भाजी आहे, ती व्हिटॅमिन ए ने भरलेली असते.बहुतेक हिवाळ्यात ती डोळ्यांसाठी खूप चांगली असते. Sushma Sachin Sharma -
मुगडाळ हलवा(गुरूपौर्णिमा स्पेशल) (moong dal halwa recipe in marathi)
#आज गुरूपौर्णिमा मग मुगडाळ हलवा केला .#मुलांना आवडत असेल तर जरूर करा अतिशय पौष्टिक असतो मुगडाळ हलवा. Hema Wane -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
सध्दया भाज्यांचा सीझन आहे मुबलक प्रमाणित भाज्या, तसेच लाल भडक ताजे ताजे गाजर बाजारात भरपुर मिळतात . व असे गाजर दिसले की ढोकळ्यावर समोर येतो तो गाजर हलवा … Shobha Deshmukh -
गाजर हलवा गूळ घालून (Gulacha Gajar Halwa Recipe In Marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
गाजर हलवा रेसिपी सगळ्यांचा आवडता गाजर हलवा मी आज केला. या दिवसांमध्ये लालबुंद गाजर बाजारात मिळत आहे. त्याला पहिले कि गाजर हलवा करायचा मोह होतो. मग काय मुलीची फर्माईश होतीच गाजर हलवा कर आई 😍 घेतला करायला हलवा. कसा झाला आहे ते सांगा. Rupali Atre - deshpande -
-
गाजर हलवा डिलाईट (gajar halwa delight recipe in martahi)
#EB7#Week7#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज#गाजर हलवा डिलाईटगाजराला सगळेच करतात. पण मी त्यात एक टिव्स्ट टाकलाय. Deepali dake Kulkarni
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11172182
टिप्पण्या