बाजरीचा शीरा

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
Thane

#विंटर स्पेशल # आईने शिकवलेली रेसीपी

बाजरीचा शीरा

#विंटर स्पेशल # आईने शिकवलेली रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 जणांना
  1. 200 ग्रॅमबाजरीचे जाडसर पीठ
  2. 100 ग्रॅमगूळ कींवा साखर
  3. 50 ग्रॅमतूप
  4. 2 टीस्पूनमध
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यामधे तूप घालावे

  2. 2

    तूप गरम झाले की त्यामधे बाजरीचे पीठ घालून ते खरपूस असे भाजून घ्यावे

  3. 3

    पीठ भाजून होई पर्यंत गॅसवर एकाबाजूला पातेल्यात एक ग्लास पाणी व गूळ कींवा साखर घालून गरम करायला ठेवावे (गूळ कींवा साखर विरघळे पर्यंत)

  4. 4

    पीठ खरपूस भाजून झाले की त्यामधे मध,वेलची पूड घालून व ड्रायफ्रूट घालून परतून घ्यावे

  5. 5

    नंतर त्यामध्ये गरम केलेले गूळ कींवा साखरेचे पाणी घालून पाच मिनिटे झाकण ठेवावे

  6. 6

    पाच मिनिटांनी झाकण काढून घ्यावे कढईतील पूर्ण पाणी आटलेले असेल व आपला बाजरीचा शीरा तयार झालेला असेल

  7. 7

    तयार शीरा प्लेट मधे काढून घ्यावा वरून मध व तूपाची धार घालून थोडेसे ड्रायफ्रूट घालून सर्व्ह करावे

  8. 8

    हा शीरा माझी आईने शिकवला आहे.थंडीचा दिवसात आठवड्यातून एक दिवस तरी हा शीरा आई करायचीच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes