बीटरूट बर्फी

Kadambari
Kadambari @cook_19509243

झटपट होणारी बर्फी..

बीटरूट बर्फी

झटपट होणारी बर्फी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2बीट उकडलेलेे
  2. 1 लहानबटाटा उकडलेला
  3. 2-3 टेबलस्पूनमिल्क पावडर
  4. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  5. 2 टीस्पूनकाजू -बदामाचे काप
  6. 2 टेबलस्पूनडालडा तूप
  7. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  8. बदामाचे काप सजावटीसाठी

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    उकडलेला बटाटा व बीट किसून घ्यावे.

  3. 3

    नंतर एका कढईत 2चमचे डालडा तूप घालावे त्यावर किसलेले बीट-बटाटा चे मिश्रण घालावे व मंद आचेवर व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    नंतर त्यात काजू-बदामाचे काप, वेलची पूड घालावी. नंतर त्यावर आवश्यकतेनुसार मिल्क पावडर व पिठीसाखरेचे मिश्रण घालून परतून घ्यावे.

  5. 5

    मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा. एका थोडी खोलगट असलेल्या प्लेटला तूप लावून ग्रिंसींग करून घ्यावे व त्यावर तयार मिश्रण काढून ते गरम गरम थापावे. आणि 2 तास फ्रिज मध्ये ठेवावे.

  6. 6

    नंतर त्याच्या वड्या पाडून त्यावर बदामाचे काप लावावे.

  7. 7

    नंतर त्यावर डेसिकेटेड कोकोनट पसरवून डिश सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kadambari
Kadambari @cook_19509243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes