कुकिंग सूचना
- 1
एका बाऊलमध्ये किसलेलं गाजर, टमाटा, चवीपुरते मीठ, साखर,लिंबाचा रस, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्रित करून घ्यावे
- 2
आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करायचे. तेल चांगले गरम झाले की त्यात जिरे, हिरवी मिरची, हिंग आणि हळद घालून त्याची फोडणी करून घ्यायची
- 3
फोडणी गाजराचे मिश्रणात टाकून चांगले एकत्रित करून घ्यायची
- 4
शेवटी त्याच्यात दोन चमचे दाण्याचा कूट टाकून चांगले एकत्र करून घ्यायचं. आपली कोशिंबीर खाण्यास तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पडवळाची कोशिंबीर
#फोटोग्राफी#कोशिंबीरकच्च्या पडवळाची कोशिंबीर फार चविष्ट लागते. बरेच जण पडवळ खात नाहीत. पण ही रेसिपी वापरून कोशिंबीर केली की कळतही नाही यात कच्चे पडवळ आहे ते. रेसिपी आपल्या खमंग काकडी सारखी आहे. पण चव मात्र वेगळी आणि मस्त असते. माझ्या मुलाला पडवळ आवडत नाही. पण ही कोशिंबीर मात्र अगदी आवडीने खातो - भाजीऐवजी. Sudha Kunkalienkar -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
-
गाजराची कोशिंबीर
#lockdownrecipeHealthy , colorful मस्त गाजराची कोशिंबीर. करायला सोपी व पटकन. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
थंडगार खमंग काकडी (Khamang Kakdi Recipe In Marathi)
ही काकडीची कोशिंबीर चवीला अतिशय चांगली असते व उन्हाळ्याच्या दिवसात खायला खूप छान वाटते Charusheela Prabhu -
-
-
कॉफट कोशिंबीर
#फोटोग्राफी कोशिंबीर सारख्या पदार्थही आपण खूप व्हरायटी बनवू शकतो आणि सगळ्या देशांमध्ये या पदार्थाची इतकी व्हरायटी आहे की आपण अनेक पद्धतीने ही कोशिंबीर बनवतो. कॉफट हे नाव दिले त्याचा फुलफॉर्मअसा आहे की कॉ म्हणजे कॉर्न, फ म्हणजे फरसबी, ट म्हणजे टोमॅटो. चला तर मग या तीन घटकांपासून आपण टेस्टी कोशिंबीर बनवूया. Sanhita Kand -
गाजर टोमॅटो कोथिंबीर (Gajar Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर कूकस्नॅपमी रूपाली आरते हिची गाजर टोमॅटो कोशिंबीर कूकस्नॅप केली आहे.मी यात थोडा लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळे टेस्ट आणखीनच छान लागत होती. Sujata Gengaje -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
कलिंगडाच्या पांढ-या भागाची कोशिंबीर (Kalingadhchya pandhrya bhagachi koshimbir recipe in marathi)
अतिशय पौष्टिक असलेला भाग आपण फेकून देतो पण तोच पांढरा भाग काढून त्याची कोशिंबीर केली तर अतिशय टेस्टी लागते व तब्येतीसाठी पण खूप चांगली असते Charusheela Prabhu -
-
-
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
नवलकोलची (अल्कोल/ Kohlrabi / Gathgobi) कोशिंबीर
#कोशिंबीरनवलकोल / अल्कोल जास्त खाल्ला जात नाही. तो चवीला थोडासा कोबीसारखा असतो. पण कोबीसारखा सुका नसतो. मी नेहमी नवलकोल ची कोशिंबीर बनवते. छान होते. कच्च्या नवलकोल मध्ये मीठ घातलं की त्याला पाणी सुटतं. म्हणून कोशिंबीर करताना मीठ आणि साखर वाढायच्या वेळी मिक्स करा. Sudha Kunkalienkar -
शेवग्याच्या फुलांची कोशिंबीर
#कोशिंबीर स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ,कॅल्शिअम , व्हिटॅमिन ने भरपूर अशी पौष्टीक कोशिंबीर. Preeti V. Salvi -
गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
#तिरंगाPost 1कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली. स्मिता जाधव -
-
मेथीची कोशिंबीर - हिवाळा स्पेशल - चविष्ट आणि पौष्टिक कोशिंबीर
#विंटरही मेथीच्या कच्च्या पानांची कोशिंबीर आहे. आश्चर्य वाटतंय? अजिबात कडू लागत नाही. खूप चविष्ट लागते. अगदी पटकन होणारी ही पौष्टिक कोशिंबीर नक्की करून बघा. आता हिवाळ्यात छान ताजी मेथी मिळायला लागलीय. छोट्या पानांची गावठी मेथी मिळाली तर ती जास्त छान लागते. मात्र मेथी कापण्याआधी स्वच्छ निवडून आणि धुवून घ्या. Sudha Kunkalienkar -
-
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
#कूकस्नॅप ऑफ द विक साठी मी आज सौ.चारुशीला प्रभू यांची काकडीची कोशिंबीर ही रेसिपी कुकस्नॅप करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
बीट आणि मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर
घरच्यांसाठी काहीतर पौष्टिक अशी साधी सोपी रेसिपी आहे. गोल्डन अप्रोन मधे यावेळी मोड आलेलं कडधान्य होत म्हणून ही रेसिपी तयार केली.#कोशिंबीर#goldenapron3 #week4 GayatRee Sathe Wadibhasme -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
-
-
फोडणीची गाजराची कोंशिबीर
#फोटोग्राफीगाजराचे आरोग्याला वेगवेगळया प्रकारे फायदे होतात. डोळयासाठी गाजर अधिक फायदेशीर मानले जाते.गाजरात व्हिटॅमिन ए असते. गाजरा मुळे रक्त पण शुद्ध होते. Tina Vartak -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11524637
टिप्पण्या