टोमेटो सूप

Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
पुणे

#व्हॅलेंटाईन

टोमेटो सूप

#व्हॅलेंटाईन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4लाल टमाटर
  2. 1गाजर
  3. 1आलू
  4. 1कांदा
  5. 2लहसुन पोल
  6. 1/2बीट
  7. सेसनिंग साठी:
  8. 1tsp बटर
  9. स्वादनुसार मीठ
  10. स्वादनुसार काली मिर्च पाऊडर

कुकिंग सूचना

  1. 1

    सिसनिंग ची साहित्य सोडून बाकी सगल कट करुण 2कप पानी ताकुण् 2सीटी आल्या पर्यंत कुकर मधे शिजवा.

  2. 2

    कुकर ठंड झल्यावर् हैंड मिक्सरच्या मदतीने ब्लेंड करून घ्या।

  3. 3

    चाळनीतुन चाळून घ्या. आता एका पतिल्यात् बटर गरम करा, त्यात सूप टाका, सीज़निंग टाका आणि उकळूदया. पाणी पाहिजे असेल तर टाका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nikita singhal
Nikita singhal @nikita_singhal06
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes