रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 8/10ओले बोंबील
  2. 1/2 वाटी रवा
  3. 2 टीस्पूनलालमिरची पावडर
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  6. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    बोंबील मधे ऊभे चिरून साफ करून स्वच्छ धुवून घेणे

  2. 2

    नंतर त्यात आल लसूण पेस्ट,हळद,मीठ लावून 10 मिनिटे झाकून ठेवावे

  3. 3

    नंतर एका प्लेट मधे रवा घेऊन त्यामधे लालमिरची पावडर व मीठ घालून सर्व मिक्स करून घेणे

  4. 4

    नंतर सर्व बोंबील रव्यामधे घोळवून घेणे

  5. 5

    नंतर गॅसवर फ्रायपॅन ठेवून त्यामधे तेल घालावे घालावे व तेल गरम झाले की त्यामधे बोबील फ्राय करण्यासाठी ठेवावे

  6. 6

    बोंबील दोन्ही बाजूंनी फ्राय करून प्लेट मधे काढून घ्यावे

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes