सूंकूर उंडी
#गुढी गोव्यात सणाला विशेष करून बनवले जाते.
कुकिंग सूचना
- 1
चना डाळ उकडून घ्यावी.व जाडसर वाटून घ्यावी.नंतर वाटलेली डाळ, गुळ, वेलची पूड, खोबरे एकत्र करून घेतले.
- 2
एकत्र केलेले सारण गरम करून घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. व थंड होण्यासाठी ठेवावे. तांदळाच्या पिठात पाणी व हळद घालून मिक्स करून घ्यावे.
- 3
थंड झाल्यावर सारणाचे चपटे उंडे करून घेतले व तांदळाच्या पिठात घोळवून तेलावर फ्राय करून घेतले.
- 4
फ्राय करून झाल्यावर ते तूप, भाजी, किंवा खीरी बरोबर सव्हऀ करावेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पुरणपोळी (होळी स्पेशल रेसिपीज) (Puran Poli Recipe In Marathi)
#HR1होळी या सणाला घरोघरी पुरणपोळी बनवली जाते.होळीच्या पवित्र अग्नी मध्ये नैवेद्य अर्पण करून अमंगळाचा नाश होवून सर्व मंगल व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते. महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतभर पुरणपोळी या पक्वान्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आशा मानोजी -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
नारळी भात (narali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळीपौर्णिमा विशेष रेसिपी. नारळी पौर्णिमेला नारळाचे पदार्थ बनवले जातात. नारळी भात, नारळाचे लाडू, नारळाची बर्फी बनवतात. त्यात नारळीभात हा विशेष असतो. नैवेद्यासाठी हा बनवला जातो. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने नारळीभात बनवतात. मी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारा हा भात बनवला आहे. Shital shete -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
-
कुकर मधील नारळीभात (Cooker Madhil Narali Bhat Recipe In Marathi)
#shr#श्रावण_शेफ_week3#नारळीभात#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंजश्रावण महिना सुरू झाल्यावर सणांची रेलचेल असते. बरेच ठिकाणी गोडाधोडाचं जेवण खास करुन नैवेद्यासाठी बनवले जाते. श्रावण महिन्यात येणा-या नारळी पौर्णिमा या सणाला विशेष करुन नारळी भात आणि नारळा पासून विविध प्रकारचे पदार्थ बनवतात. मी अगदी सहज सोपा कुकर मधे झटपट बनवता येईल असा स्वादिष्ट नारळी भात बनवला आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
सातकप्पी घावण (saatkappi ghavne recipe in marathi)
#KS1कोकणचे लोकप्रिय म्हणजे घावण. पचायला हलके मऊ लुसलुशीत केव्हा ही कशा बरोबर ही खा मस्तच लागते. त्यातवेगवेगळे बदल करून विविध प्रकारे बनवले जाते. त्यापैकी हे सात कप्पी घावण. हे पारंपरिक आहे. गौरी येतात तेव्हा बनवतात. ह्याच्यात गोड सारण भरलेले असते.ज्याच्या घरात खूप माणसं असतात तिथे सात कप्प्याचे घावण संपते. पण कमी माणसे असतील तर एवढं सात कप्प्याचं घावण संपत नाही. आता तीन ते चार कप्प्याचं बनवतात. मीही तीन कप्प्याचं बनवलं आहे. Shama Mangale -
मुगाचे कण्ण (कढण) (moongache kan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आषाढी एकादशी च्या निमित्ताने मुगाचे कढण बनवले. गोव्यात बनणारी एक गोड खीरी चा पदार्थ. गोव्यात अनेक देवळातील जत्रेत हे कण्ण प्यायला मिळते रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
चुरमा ड्रायफ्रूटस मोदक (churma dry fruits modak recipe in marathi)
#gur500 रेसिपी आज पूर्ण झाल्या श्री कृपेने.गणेश आगमनाने घरात गोडधोड बनवले जाते मोदक बाप्पा ला आवडतो मग विविध मोदक बाप्पा करिता बनविले जातात. चूरमा सुद्धा बाप्पा ला आवडतो मग तायाचा मोदक बनवूयात गणपती करीता. Supriya Devkar -
पुरणपोळी
#रेसिपीबुक#पुरणपोळी #week11महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. Arya Paradkar -
आंब्याचे सांंसव (aambyache saansav recipe in marathi)
गोव्यात खुप आवडीने खाल्ले जाते हे सांंसव. कोणत्याही आंंबट गोड फळाचे बनवू शकतो Kirti Killedar -
पारंपारिक मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post1#मोदकगणपती बाप्पाचा मोदक हा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पा प्रांतानुसार वेगवेगळ्या पद्धतीने पारंपारिक मोदक बनवले जातात. Shilpa Limbkar -
दोस (doos recipe in marathi)
#CCC ख्रिसमस म्हणजे गोव्यातला नाताळ सण... ह्या सणाच्या दिवशी अनेक पारंपारिक पदार्थ गोव्यात बनवले जातात. त्यातला एक पदार्थ चण्याच्या डाळीचा दोस... गुळ, नारळाचा रस, चण्याची डाळ असे जिन्नस वापरून वेळात वेळ काढून बनवला जाणारा हा पदार्थ. Kirti Killedar -
खोबऱ्या - रव्याचे तळलेले मोदक (khobare- ravyache talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकगणेश चतुर्थीच्या सणामध्ये गोव्यात सुके खोबरे व रवा भाजून त्या सारणाचे करंज्या व मोदक बनवले जातात. रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
मुगाची उसळ व रताळ्याची पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 मुगची उसळ हि उपवास च्या दिवशी गोव्यात बनवतात. तसेच पुरणपोळी हिअनेक पुजा किंवा मंगल कार्यच्या दिवशी नैवेद्य साठी बनवतात. Kirti Killedar -
केळ्याची पुरणपोळी (Kelyachi puranpoli recipe in marathi)
#GPR #गुढीपाडवा रेसिपी चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रामुख्याने महाराष्ट्रात अत्यंत आनंदाने साजरा होणारा सण म्हणजे ' गुढीपाडवा ' मराठी माणसांच्या नववर्षाचा हा पहिला दिवस साडेतिन मुहूर्तांपैकी एक घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढी हे विजयाचे समृद्धीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते. ह्या आपल्या पहिल्या सणानिमित्त मी नेहमीच्या पुरण पोळ्या न करता केळीच्या पुरणपोळ्या केल्या आहेत चला रेसिपी बघुया तर Chhaya Paradhi -
-
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post1संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते. Shilpa Limbkar -
-
गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू (gahu pithache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळी पौर्णिमा विशेष गव्हाच्या पिठाचे पोष्टिक लाडू बनवले आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणाचे मोदक (purnache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकआमच्याइथे गणपतीच्या पहिल्या दिवशी गणपतीला पुरणाच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर चला पाहूया हे कसे बनवले. Pallavi Maudekar Parate -
"पुरण पोळी" (puran poli recipe in marathi)
#SWEET#स्वीट काॅन्टेस्ट आज चालू झाले.मला तर खुप आनंद झाला आहे,कारण मी गोडाची भक्त आहे. या निमित्ताने गोडाचे पदार्थ बनवायला ही मजा आणि खायलाही मज्जा येईल.. आणि माझी ही 101 वी रेसिपी आहे..मग गोडाचा पदार्थ हवाच. "पुरण पोळी" पुरण पोळी आमच्या कडे सगळ्यांच्याच आवडीची..पण हल्ली जरा कमीच होते, फक्त सणावाराला.. काय करणार हे डायट कुठून उगवलय आणि शुगर ला जोर त्यामुळे गोड पदार्थ जरा कमीच बनवले जातात.. मला पुरणपोळी करायची म्हटले की एक किलो डाळीच पुरण करावे लागायचे..कारण एकाच जेवणाला पोळी खाऊन समाधान होत नसे.. दुसऱ्या वेळेस सुद्धा आम्ही खायचो ..शिळी पुरणपोळी गरम करून तर अजुनच छान लागते, मला खुप आवडते.. चला तर जाऊया रेसिपी कडे.. लता धानापुने -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#मोदकगणपती बाप्पाला मोदक हा प्रसाद आवडतो. उकडीचे मोदक हे मोठ्या प्रमाणात बनवले जातात. Supriya Devkar -
अळूचे फदफदे (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnap चेतना ताई भोजक यांची रेसिपीथोडा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुंदर, पौष्टिक, रूचकर आरोग्यदायी झालेली आहे. Shital Patil -
खवा- पनीर गुलाब जामुन(khava paneer gulab jamun recipe in marathi)
#tmr हे कमी वेळात बनवले जाते आणि चवीला चांगले असते.#100th Recipe Sushma Sachin Sharma -
तेलपोळी
# पुरणपोळी होळीला प्रत्येक घरात पुरणपोळी केली जाते आमच्या भागात ( ठाणे जिल्हयातील मुरबाड ) भागात तेलपोळी चा बेत केला जातो Chhaya Paradhi -
हटके सत्तू पुरण पोळी (sattu puran poli recipe in marathi)
#hr- होळी साजरी दर वर्षी करतो,पण पुरण पोळी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे.तो यशस्वी झाला आहे,कारण अतिशय सुंदर, चविष्ट पोळी तयार केली त्याचा आस्वादही घेतला. Shital Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11866250
टिप्पण्या