झटपट रसमलाई

Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. दीड लीटर म्हशीच दूध,
  2. १ लीटर गाईच दूध,
  3. १ कप साखर,
  4. अरधा कप कनडेंस मिल्क,
  5. काजू,बदाम,पिसता तुकडे,
  6. वेलची पूड,
  7. खायचा रंग,
  8. केशर

कुकिंग सूचना

  1. 1

    गाईच दूध उकळून घ्या व नंतर त्याला विनेगर किंवा लिंबाचा वापर करुन फाडून घ्या. व त्याच पनीर बनवां.नंतर त्याला घट्ट मळून त्याचे हवे त्या आकाराचे गेाळे बनवून घ्या.

  2. 2

    दुसरा शेगडी वर म्हशीच दुध गरम करुन थाेडफार घट्ट झाल्यावर त्यात कनडेंस मिल्क,साखर,काजू, बदाम, पिस्ता,वेलची पूड, रंग व केशर घालून ५ मिनटानंतर त्यात बनवलेले गेाळे टाका व १० मिनटे माेठया आचेवर शिजवून घ्या. व नंतर ५ मिनटे बारीक आचेवर ठेवा.

  3. 3

    नंतर १ तास थंड हेाण्यास ठेवा. व नंतर सगळयांना खायला धाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes