डाळ ढोकळी/ वरणफळं

#lockdown वरणफळं हे बहुतांश सर्वांचं माहिती आणि सर्वांची आवडीची ..पण आपण यात ट्विस्ट करणार आहे.. भाज्या नसल्या कि लगेच करून खायला आणि #onepotmeal आहे / Stuffed Daal Dhokli / Lockdown recipe
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ, कप बेसन,चावी ला मीठ, १/२ tsp हळद,१/२ tsp लाल तिखट आणि पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या आणि १५ -२० मिनिटे बाजूला ठेवा
- 2
एक कप डाळ आणि २ कप पाणी टाकून शिजून घ्या.
- 3
नंतर एक मोठ्या पॅन किंवा कढई मध्ये तेल तापवा, तेल तापला कि मोहरी, कढी पत्ता, लाल मिरच्या, परतून घ्या मग त्यात कांदा घालून परता नंतर त्यात टोमॅटो आणि सर्व मसाले हळद, मीठ तिखट, धने पूड, चींचे चा कोळ, मीठ, गुळ काटा आणि त्यात ३ कप पाणी टाकून डाळी ला चॅन उकळी काढून घ्या.
- 4
बटाटा, कप हिरवे वाटणे, आमचूर, धने पूड, चवीला मीठ, चिली फ्लॅक्स, गरम मसाला टाकून सारण तयार करून घ्या.
- 5
नंतर दोन मोठ्या अश्या पोळ्या लाटून घ्या, एका पोळी वर सारण थोड्या थोड्या अंतराने ठेवा त्या वर दुसरी पोळी ठेवा (फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे) आणि छान झळकणाने गोल कापून घ्या..अश्या प्रकारुन सर्व ढोकळी सारण भरून तयार करून घ्या.. आणि वारणा ला उकळी आल्यास त्यात सर्व टाकून १०-१५ मिनिटे शिजवून घ्या.
- 6
तूप, जिरे,लसूण, लाल तिखट आणि चवीला मीठ टाकून फोडणी तयार करून घ्या..आणि गरमा गरम सर्व करा..
प्रतिक्रिया
Similar Recipes
-
डाळ ढोकळी/ वरणफळं / Stuffed Daal Dhokli / Lockdown recipe
#lockdown वरणफळं हे बहुतांश सर्वांचं माहिती आणि सर्वांची आवडीची ..पण आपण यात ट्विस्ट करणार आहे.. भाज्या नसल्या कि लगेच करून खायला आणि #onepotmeal आहे .. Monal Bhoyar -
पोडी चटणी/मोलगापोडी/गन पावडर
कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मधे गेल्यावर मी आधी काय आँर्डर करते तर पोडी इडली. त्यावरचा ती पोडी चटणी आहाहा😋बरेचजण त्या चटणीला #गनपावडर,पोडीमसाला,मोलगापोडी अशा नावांनी ओळखतात.पर नाम मे क्या रख्खा है हमे तो बस टेस्ट से मतलब😀😊नाही का.माझा घरचा आधीचा पोडी चटणीचा स्टाँक संपला होता मग आज लगेच मुहूर्त लावलाच आणि नविन स्टाँक रेडी😊हवी आहे ना रेसिपी मग घ्या लिहुन😊😊 Anjali Muley Panse -
एनर्जी बुस्टर
#पालेभाजी रविवारी शेतातील ताज्या पालेभाज्या मिळाल्या एडवन मधे मग काय घेतल्या न पिशव्या भरुन भरुन. मला फक्त मेथीची भाजी आवडते. मग बाकिच्या भाज्या माझ्या कडे बघून बोलु लागल्या. काय करणार आहेस आमच? मग विचार केला आज करू ह्याच पण काय तरी आणि बनवले पालेभाजी च एनर्जी बुस्टर Swara Chavan -
डाळ ढोकळी (Dal Dhokli Recipe In Marathi)
#Rjrरात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारा पौष्टिक चविष्ट आणि करायला सोपा असा मेनू म्हणजे डाळ-ढोकळी. चार प्रकारचे पदार्थ करून जेवण्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये रात्री हा असा एकच पदार्थ पूर्णान्न म्हणून खाता येतो. Anushri Pai -
मिक्स दाल खिचडी पिझ्झा (mix dal khichdi pizza recipe in marathi)
#kr#मिक्स दाल खिचडी पिझ्झा#वन पॉट मिलखिचडी ही आमच्या कडे सर्वांची ऑल टाईम फेवरेट आहे. घरातील बच्चे मंडळींना पिझ्झा खायचा मूड होता. लॉक डाऊन मुळे सर्व दुकान बंद .बालहट्ट पुरवावा लागला पण बाकीच्या मंडळींना त्याची चव इतकी आवडली,आम्हाला पण हा आग्रह आता वारंवार होतो. हाताळताना थोडा नाजूक प्रकार आहे पण अप्रतिम. Rohini Deshkar -
खोबऱ्याचे लाडू / Coconut ladoo / ओल्या नारळाचे लाडू - मराठी रेसिपी
आज आपण सर्वांना आवडणारी अशी खास रेसिपी बघणार आहे आणि ती म्हणजे खोबरा किस चे लाडू, खोबरा किसचे लाडू लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. हे लाडू झटपट तयार होतात व स्वादिष्ट, चविष्ट लागतात. तर झटपट तयार होणारे असे मऊसुद लाडूची रेसिपी बघूया - Manisha khandare -
मसूर डाळी चा पौष्टिक सूप
# #कडधान्य आज आपण करतोय अक्ख्या मसूर डाळी चा सूप ..मसूर च्या आपण बऱ्याच रेसिपीस करतो पण सूप नाही करत.. करायला सोप्पं आहे आणि मसूर डाळीत cholesterol कमी प्रमाणात असल्या मुले खूप पौष्टिक सुद्धा आहे सोबत, Low calories आणि परफेक्ट Diet रेसिपी आहे..तर नक्की try करा . Monal Bhoyar -
साटा(saatha recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझीआवडतीरेसिपीआजपासून ईबुकसाठी रेसिपी टाकायला सुरुवात गोड पदार्थाने करावीशी वाटली म्हणून मी ही गुजराती मिठाई आहे त्याला देवडा असेही संबोधले जाते ती करून बघितली. ही मिठाई मी मिठाईवाल्याकडून बरेच वेळा घेतली आहे. मला व माझ्या मुलीला ही मिठाई खूपच आवडते. पण कधी हे लक्षातच आलं नाही की मिठाईवाल्याला या मिठाईचे नाव विचारावे आणि आज अचानक मला ती यूट्यूब वर पाहायला मिळाली म्हणून मला खूपच आनंद झाला. मग या मिठाईची थोडीफार माहिती काढली. व आज मी ती मिठाई बनविली आणि खरंच एकदम मिठाईची तीच चव लागली. तर मग तुम्हीही बघा ही मिठाई करून..... Deepa Gad -
झणझणीत वडापाव पराठा
#पराठाआज बघूयात वडा पाव पराठा .. lockdown परीस्थितीत आपण बाहेर जाऊन पाव आणू शकत नाही आणि वडा पाव खायची इच्छा झाली कि हा पराठा आपण सोप्प्या पद्धतीने घरी करू शकतो .. चवी ला एकदम भन्नाटच झाला आहे.. Monal Bhoyar -
डाळ ढोकळी सिझलर (daal dhokli sizzler recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #fusion डाळ ढोकळी हा "one pot meal" म्हणून खूप छान आणि सोप्पा पर्याय आहे. पण ह्यात अजून variation आणि अजून वेगळ्या चवी अॅड् केल्या तर?म्हणून आपण डाळ ढोकळी + सिझलर याचं कॉम्बिनेशन करून फ्युजन रेसिपी बघुया. "one pot meal" डाळ ढोकळी सिझलर. Samarpita Patwardhan -
कडधान्यांची फ्रांकी रोल
#किड्स लहान मुला म्हटलं तर खूप टेन्शन येतं त्यांना हल्लीच चटपटीत फुड लागतं घरच्या भाज्यांना खायला तोंड वाकड करतात पण आपण घरचीच भिजलेली मोड आलेले कडधान्य वापरून आपण हेल्दी फ्रांकी रोल करणार आहोत Anita sanjay bhawari -
कलिंगडाचो गॉड पॉळो
#तांदूळकलिंगडाचो गॉड पॉळो हे एक कोंकणी भाषेतील ह्या खाद्य प्रकाराचे नाव आहे. दुसरे नाव आहे सुर्नोळी. पण त्यात कलिंगडचा पांढरा गर वापरला जात नाही. हा प्रकार माझ्या आजोळी, म्हणजे कारवार मध्ये माझी आजी बनवायची, व सहाजिकच आता आम्ही सुद्धा बनवतो. Pooja M. Pandit -
साऊथ इंडियन/ कर्नाटक स्पेशल बिसी बिले राईस. (bissi bille rice recipe in marathi)
हा भात म्हणजे भात आणि भाज्यांचे एक मस्त काॅम्बिनेशन आहे. यात तुम्ही आवडीनुसार भाज्या घालून करू शकता..यामध्ये लाल भोपळा, शेवगा शेंगा,वांगी,श्रावणी घेवडा पण घालू शकता.. जान्हवी आबनावे -
सात्विक अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#अळूवडी अळूवडी सर्वांची अतिशय आवडीची...पण अळूवडी म्हटले कि अगदी सुगरणीचेच काम ..पण मला तर वाटतं की अळूवडी करणे खूप सोपे आहे..वरवर जरी कठीण वाटत असले तरी ...फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अळूवडी करणे एकदम सोपे..एकतर अळूची पाने फार जुन नको.दुसरे म्हणजे dark brown कलरचे देठ असलेले पाने घ्यायची.आणि वडी तळल्यावर कुरकुरित लागली पाहिजे.चला तर मग बघुया सात्विक अळूवडी ची रेसिपी... Supriya Thengadi -
सांभार राईस (sambar rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सांभार राईस आपण बदलत्या जीवनशैली मध्ये पौष्टिक आहार खायला विसरून गेलो आहोत. भाज्यांचा कमी प्रमाणात आहारात उपयोग होत आहे, म्हणून मी आज करतेय सांभार राईस , यात भरपूर प्रमाणात भाज्या घालून हा दक्षिणार्त पद्धतीचा भात खूपच चविष्ट होतो नक्की करून बघा. Monal Bhoyar -
व्हेजिटेबल सांबार (Vegetable Sambar Recipe In Marathi)
#सांबार... इडली,दोसा , सांबार वडा सोबत अतिशय चवीने खाल्ला जाणारा सांबार आज मी बनवला आहे यात आपल्याला आवडतील त्या भाज्या मिक्स करून आपण हा सांबर बनवू शकतो तसाच मी आज बनवला आहे.... Varsha Deshpande -
चीज सँडविच (cheese recipe in marathi)
#झटपटलहान मूले पासून मोठे सुद्धा हे पसंद करतात। cheese sandwich म्हटलं कि लगेच तोंडाला पाणी सूट। पण ह्या cheese सँडविच मध्ये थोडा ट्विस्ट पण आहे. Rashmi Gupte -
तोंडलीची सुकी भाजी (tondalichi sukhi bhaji recipe in marathi)
#cooksnap#तोंडली ची भाजीमी सपना ताई हायची भाजी cooksnap केली आहे थोडा बदल करून खूप छान झाली आहे thank u ताई आरती तरे -
टोमॅटो कॅरट सूप:
• खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यात तमालपत्र आणि लसूण घालून परतावे. ५-७ सेकंदानी कांदा घालावा. कांदा थोडासा पारदर्शक झाला कि खगाजर घालावे.• गाजर घातल्यावर झाकण ठेवून गाजर नरम होईस्तोवर शिजवावे. नंतर टोमॅटोचे तुकडे घालून झाकण ठेवून शिजवावे. टोमॅटो मउसर झाले कि बेसिल पाने घालावीत. झाकण न ठेवता २-३ मिनिटे शिजवावे. गॅस बंद करून मिश्रण ५-१० मिनिटे कोमट होवू द्यावे.• तमालपत्र काढून टाकावी. गाजर-टोमॅटोचे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करावी. हि पेस्ट गाळण्यातून गाळून घ्यावी. लागल्यास थोडे पाणी घालावे. नंतर गाळलेले सूप परत पातेल्यात घ्याव• मीठ, साखर, आणि लाल तिखट घालावे.१-२ मिनिटे कमी आचेवर गरम करावे आणि लगेच सर्व्ह करावे.सर्व्ह करताना लागल्यास थोडी मिरपूड घालावी. Meera Chorey -
खानदेशी डाळ चिकोल्या (dal chikholya recipe in marathi)
#KS4#खानदेशी डाळ चिकोल्याआमच्या आजोळी हा पदार्थ बरेचदा संध्या कालच्या जेवणात असायचा.आम्हा मुलांसाठी बिना तिखटाचे आणि मोठ्यांसाठी तिखट घालून.खूप मजा यायची गरमगरम चिकोली वर फोडणी चे तेल,किती खाल्ले तरी हवेच असायचे.आज बनवल्यावर आठवणी जाग्या झाल्या. Rohini Deshkar -
आंब्याची कढी (aambyachi kadhi recipe in Marathi)
आंब्याची कढी ही उन्हाळ्यात खूप स्वादिष्ट आणि थंडावा देणारी डिश आहे. ही खास करून कैरी (कच्च्या आंब्याने) बनवलेली असते. खाली आंब्याची कढी बनवण्याची पारंपरिक रेसिपी मराठीत दिली आहे: sonali raut -
पाव भाजी ची भाजी
#lockdownrecipeआज म्हटल काही तरी चमचमीत करू. म्हणून मग पाव भाजी करायचं ठरवल . घरात असलेल्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घेतल्या आणि मस्त पाव भाजीची भाजी केली. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
डाळ पत्ताकोबी (dal kobi recipe in marathi)
सिंपल डाळ पत्ता कोबी भाजी माझ्या अतिशय आवडीची आणि मुलांना पण आवडते....आणि ही भाजी कुकरमध्ये करते,,कुकरमध्ये केल्याने त्याची टेस्ट खुप सुंदर होते...साधी पत्ता गोबी ची भाजी मला फारशी आवडत नाही..अशी डाळ टाकून केली की त्याची टेस्ट छान वाढते Sonal Isal Kolhe -
चकली भाजणीची (chakali bhajani recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळीफराळ#चकलीआज मी माझ्या मैत्रिणीची चकली रेसिपी try केली. इतकी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिमच... Deepa Gad -
बालुशाही (Balushahi recipe in marathi)
#hr#बालुशाहीआज मी बालुशाहीला वेगळा आकार द्यायचा प्रयत्न केला. दिसायला छान दिसते पण मग तिला बालुशाही म्हणायला थोडं विचित्र वाटलं म्हणून मग परत आपली रोज करतो तशीच गोल बालुशाही बनविली. कधीकधी आपण एखाद्या पदार्थाला वेगळं रूप द्यायचा प्रयत्न करतो पण त्यात तो पदार्थ खाल्ल्याच फीलिंग येत नाही तसंच काहीसं झालं. Deepa Gad -
-
ज्वारीच्या पिठाचे फुलके (jwarichya pithache fulke recipe in marathi)
फुलके रेसिपीफुलके म्हंटले कि आपण गव्हाच्या पिठाचे फुलके सगळेजण करतात. पण मी आज ज्वारीच्या पिठाचे फुलके रेसिपी पोस्ट करत आहे.ज्वारी ची भाकरी केली जाते पण मी आज नवीन इंनोव्हेशन करून पाहिले आणि ते खूप छान झाले. ज्वारी पचण्यास हलकी असते. जे डाएट करतात त्यांना ही रेसिपी नक्की करून पाहावी. आणि काही भाज्या असे असतात कि त्याला भाकरीच छान लागते जसे एखादी ग्रेव्ही भाजी, पिठले, पालेभाजी. भाकरी हाताने थापून करतात पण मी आज लाटून कसे करतात ती रेसिपी पोस्ट करते. Rupali Atre - deshpande -
बटरस्कॉच मिल्कशेक
#मिल्कशेक#चॅलेंजमला सर्वात जास्त बटरस्कॉच फ्लेवर खूप आवडतो म्हणून आज मी बटरस्कॉच मिल्कशेक बनविला आहे. मस्तच झाला आहे, तुम्हीही करून बघा...फक्त कॅरमेल बनविताना लक्षपूर्वक बनवा नाहीतर लगेच जळण्याची शक्यता असते. Deepa Gad -
आंब्याची पुरणपोळी/ आंब्याची पोळी/ लुसलुशीत आंब्याची पुरणपोळी/ Aambyachi Puranpoli - मराठी रेसिपी
आंब्याचा सिझन चालू झाला म्हणजे आंब्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जसे आंबा बर्फी, आंबा पोळी, मुरांबा हे पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात. आणि गोडाचा बेत म्हटला की आमरस हा नेहमीच केला जातो. पण आज आपण आमरस न करता आंब्याची एक रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आंब्याची पुरणपोळी. तर बघूया आपण आंब्याची लुसलुशीत पुरणपोळी कशी बनवतात ते- Manisha khandare -
अप साईड डाऊन संत्रा केक
पाईनअप्पल केक असाच बनवला होता, खूप मस्त झाला होता.... घरात संत्री दिसली मग म्हटलं संत्र्याचा अप साईड डाऊन केक करून बघावा.... चव इतकी अप्रतिम लागतेय ना..... तुम्ही पण बघाच करून हा केक..... Deepa Gad
More Recipes
टिप्पण्या