रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 टेबलस्पूनकॉफी पावडर
  2. 3 टेबलस्पूनसाखर
  3. 3बर्फाचे तुकडे
  4. 1 ग्लासथंड दुध
  5. 3 टेबलस्पूनपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    एका ग्लास मधे थंड दूध घेणे त्यामधे बर्फाचे तुकडे टाकणे.

  2. 2

    एका बाउल मधे कॉफी पावडर व साखर आणि 2 चमचे पाणी हे घालून फेटून घेणे

  3. 3

    फेटलेली कॉफी दुधामध्ये मिक्स करून 2 मिनिटे ब्लेंड करून घेणे.मस्त कोल्ड कॉफी तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonali Parkhe
Sonali Parkhe @cook_19424989
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes