पाणी पुरी ची पुरी

Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871

पाणी पुरी ची पुरी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कप रवा
  2. 3 चमचे मैदा
  3. हलक गरम पाणी
  4. मीठ
  5. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    रवा,मैदा, मीठ त्यात पाणी घालून मळून घ्या. नंतर ते पीठ ७-८ मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    नंतर तेल तापत ठेवा व छोटया पुरी लाटून तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rihansi Lotankar
Rihansi Lotankar @cook_21199871
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes